एकूण 59 परिणाम
जानेवारी 18, 2020
नर्सरी बागेला फार मोठा शाहूकालीन इतिहास आहे; पण मधल्या काळात ही बाग विस्मृतीत गेल्यासारखी परिस्थिती झाली. नर्सरी बाग म्हटलं, की म्हणजे काय ? आणि ती कोठे आहे? हाच प्रश्‍न बहुतेकांच्या मनाला स्पर्श करून जाऊ लागला. किंबहुना नर्सरी बाग म्हणजे, नादुरुस्त वाहने दुरुस्त करण्याचा आणि रात्री "निवांत'...
नोव्हेंबर 21, 2019
भंडारा : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेने वचननामा जाहीर केला होता. यात त्यांनी दिलेल्या विविध आश्‍वासनांसोबत 10 रुपयांत पोटभर जेवण देण्याचे आश्‍वासन दिले होते. सत्तापेच अद्याप सुटला नसल्याने त्यांचे हे आश्‍वास पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, भंडारा जिल्ह्यात काही उत्साही युवकांनी हे...
नोव्हेंबर 11, 2019
औरंगाबाद - क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने चार महिन्यांपूर्वी सुरू केले होते. पुतळा स्थलांतरित करून खोदकाम केल्यानंतर कंत्राटदार गायब झाला असून, यापूर्वीदेखील याच कंत्राटदाराने काम करण्याची तयारी नसल्याचे महापालिकेला सांगितले होते...
नोव्हेंबर 01, 2019
कोल्हापूर - माजी महापौर व कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीतले ज्येष्ठ व्यक्तिमत्व भिकशेठ ज्ञानदेव पाटील (वय76) यांचे आज पहाटे निधन झाले. कोल्हापूर महापालिका, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ, शिवाजी तरुण मंडळ, राजश्री शाहू कृतज्ञता परिषद, बाल कल्याण संकुल, अशा विविध संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध...
जुलै 10, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. आठ) रात्री पुतळा स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल आठ तासांनंतर तारेवरची कसरत करीत तीन टन वजनाचा हा पुतळा मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ८.३० वाजता चिकलठाणा...
मे 12, 2019
बेळगाव -  शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख झाली आहे. गेल्या 15 दिवसात बेळगाव शहरातील मूर्तिकारांनी शिवाजी राजांचे 50 हुन अधिक पुतळे तयार केले आहेत. हे सर्व पुतळे गोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागात पाठविण्यात आले आहेत. विविध भागात...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
एप्रिल 12, 2019
शिरूर नारायणगाव - आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून मनसेचे राज्यातील एकमेव उमेदवार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यामुळे शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके व त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे. त्यातून शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी...
मार्च 27, 2019
सिन्नर (नाशिक): मेंढी (ता. सिन्नर) येथे उभारण्यात येत असलेल्या शिवाश्रमाचा पायाभरणी समारंभ शिवजयंतीच्या मुहूर्तावर अभिनेते सचिन गवळी, स्मृती गवळी यांच्या हस्ते झाला. प्रसिद्ध शिवशाहीर विजय तनपुरे यांच्या संकल्पनेतून हा शिवाश्रम मेंढी (ता. सिन्नर) येथे उभारला जात आहे. मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती...
मार्च 24, 2019
पिंपरी -  मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर विरोधक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप. २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी जगताप यंदा इच्छुक होते. मात्र युती झाल्यामुळे त्यांची निराशा झाली. तरीही जागावाटपात हा...
मार्च 24, 2019
आपटाळे - ‘लोकसभा निवडणुकीनंतर अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्नाला गती येईल, तसेच नाणार, शेतकरी पीकविमा, कर्जमाफी यासारखे प्रश्न शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत,’’ असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.   तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती...
फेब्रुवारी 25, 2019
सिन्नर (नाशिक): नेहमीच उपेक्षेचे धनी ठरणाऱ्या दिव्यांगांना उपजिविकेसाठी रोजगाराचे साधनेनिर्माण करून देऊन त्यांना समाजात ताठ मानेने जगायला शिकवा असे शिवधर्म सांगतो. माझ्यासारखे असंख्य दिव्यांग आपल्या अवतीभवती असून त्या सर्वांचे कल्याण करणे हाच शिवाश्रमाच्या उभारणीमागील उद्देश असल्याचे प्रतिपादन...
फेब्रुवारी 24, 2019
औरंगाबाद - ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ अशा घोषणा, बॅनरनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरणाऱ्या भाजपला लवकरच होणाऱ्या याच निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठीच्या मेळाव्यात शिवरायांचा विसर पडला. येथे बूथप्रमुखांच्या शनिवारी झालेल्या या मेळाव्यात शिवरायांचा ना फोटो होता, ना पुतळा...
फेब्रुवारी 22, 2019
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - ‘‘शिवाजी महाराजांनी घडविलेले स्वराज्य हे कोणत्याही एका जातीचे अथवा धर्माचे नसून सर्वांचेच होते. स्वराज्याप्रमाणे संविधानालाही कोणतीही जात आणि धर्म नाही, त्यामुळे आपले नागरिकत्वही जात आणि धर्माच्या चौकटीत बंद करू नका,’’ असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. इंडियन मुस्लिम...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - ‘संजय’ यांना सोबत घेऊन जायचे आहे, हे वाक्‍य खूप काही सांगून जाते. आता संजय कोण? तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, त्यांना सतेज पाटील सोबत घेऊन जाणार हेही उघड आहे. प्रा. मंडलिक व आमदार सतेज पाटील यांच्यातील मैत्री राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवजयंतीच्या...
फेब्रुवारी 20, 2019
गुहागर - शिवप्रेमी, दुर्गप्रेमी संस्था आणि व्यक्तींच्या गेल्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना यश येऊन शासकीय दस्ताऐवजातून गायब झालेल्या गोपाळगड किल्ल्याला सातबारावर स्थान मिळाले. ऑगस्ट २०१६ मध्ये राज्य शासनाने ऐतिहासिक संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. त्यामुळे पुढील शिवजयंतीपर्यंत गोपाळगड स्वतंत्र...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील साडेतीन लाख पात्र शेतकऱ्यांपैकी आजअखेर एक लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची केंद्राच्या संकेतस्थळावर नोंदणी झाली आहे. शिवजयंतीची सार्वजनिक सुटी असतानाही जिल्हा प्रशासनासह इतर विभागांतील अधिकारी आणि...
फेब्रुवारी 19, 2019
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज देशभर महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. अभिनेता रितेश देशमुख यांचे महाराज प्रेम तर सर्वश्रुत आहेच. महाराष्ट्राच्या या आराध्यदेवतेला रितेशने एका व्हिडीओ द्वारे अभिवादन केले. या व्हिडीओत रितेश महाराजांचे पेंटींग करताना दिसत आहे. रितेश म्हणाला, 'जगभरातील...
फेब्रुवारी 19, 2019
सिडको (नाशिक) - आगामी काळात महायुद्ध झालेच तर ते धर्म आणि पाणी या दोन गोष्टींमुळेच होईल असे सांगून मानवतेचा संदेश नव्या पिढीने महामानवपासून  घेतला पाहिजे असे मत कोल्हापूर दरबार शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. आज नायकवाडी हे शिवजयंतीसाठी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी ते...