एकूण 948 परिणाम
एप्रिल 21, 2019
भोर - ‘भाजपच्या काळात शेतकरी दुःखी झाला असून, मागील दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भाजपची भूमिका लोकशाहीला बाधक असून, लोकशाही टिकवायची असेल; तर देशात भाजपशिवाय महाआघाडीच्या एकसंध विचाराची सत्ता आणावी,’’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येथील यशवंत मंगल...
एप्रिल 20, 2019
इस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जागृती अभियान 'स्वीप' अंतर्गत 'वॉक फॉर व्होट' उपक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  जायंट्स इस्लामपूर परिवारातील सहेली, संस्कृती, मेट्रो,...
एप्रिल 19, 2019
चिक्कोडी - देशात राष्ट्रवाद पाहिजे की वंशवाद हे मतदारांनी ठरविण्याची वेळ आली आहे. जनतेचा विश्‍वास, प्रेम हेच चौकीदाराचे भांडवल आहे. नवमतदार, शेतकरी, मध्यमवर्गीय व सामान्य वर्गाने समस्या निवारण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. चिक्कोडी लोकसभा...
एप्रिल 19, 2019
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात बुधवारी धडाडलेल्या तोफांनी राजकीय पारा वाढविला. देवेंद्र फडणवीसांनी ‘राजा विरुद्ध प्रजा’, असे लढतीला स्वरूप दिले; तर राज ठाकरेंच्या सभेने ‘राजेंना’ ‘मत’रंग चढविला. फडणवीसांनी सातारा काबीज करण्याचा विश्‍वास व्यक्‍त केला; तर ठाकरेंनी कथित जोडगोळीच्या ‘ठिकऱ्या’...
एप्रिल 18, 2019
केसनंद - ‘‘संभाजी मालिकेसाठी घर विकल्याचे खोटे सांगून शंभूप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे पडले असून, एका वाहिनीने त्यांचा खोटेपणा उघड केला आहे. अशा माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजांचे नाव घेत मतांचा जोगवा मागण्याचा अधिकार आहे का’’ असा...
एप्रिल 17, 2019
सातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे आज (बुधवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांची येथील राजवाडानजीकच्या गांधी मैदानावर जाहीर सभा...
एप्रिल 16, 2019
नगरः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शहरातून 23 एप्रिलपर्यत हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगर शहरातून 262 जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत. यामध्ये श्रीपाद छिंदम याचेही नाव आहे. शिवाय, त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यालाही...
एप्रिल 16, 2019
सांगली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराने बुधवारी (ता. १७) जिल्हा ढवळून निघणार आहे. श्री. शहा यांची तासगावमध्ये सकाळी दहाला, तर श्री. फडणवीस यांची संख (ता. जत) येथे दुपारी दोनला सभा होईल. दोन्ही ठिकाणी जोरदार तयारी सुरू असून, भाजपसाठी...
एप्रिल 13, 2019
मुंबई - पावसाळ्यात पूल पडण्याचा धोका असल्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाणार असून, त्यासाठी प्रशासनाने पुन्हा निविदा मागविल्या आहेत. शहर विभागातील 77 पुलांचे नव्याने स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाईल. त्यामुळे मुंबईतील धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचे काम...
एप्रिल 12, 2019
पुणे - शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, ही जगाच्या इतिहासातील श्रेष्ठ दर्जाची लष्करी कारवाई होती. ती कथा कितीही वेळा ऐकली तरी अंगावर काटा उभा राहतो. ‘वारसा दर्शन‘ कार्यक्रमात पुणेकरांना पुन्हा एकदा तो अनुभव मिळाला. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळ आयोजित ‘वारसा दर्शन‘ कार्यक्रमात लाल...
एप्रिल 10, 2019
उत्साह  पिंपरी - महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला.  वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन...
एप्रिल 08, 2019
पिंपरी - डोक्‍यावर रणरणते ऊन, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा, गल्लीबोळातील मतदारांपर्यंत पोचणारे कार्यकर्ते, नेते आणि उमेदवार. त्यासाठी कोणाची पदयात्रा, तर कोणाची वाहन फेरी, असे चित्र रविवारी (ता. ७) लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिसून आले. सार्वजनिक सुटीचे निमित्त साधून मावळ लोकसभा मतदारसंघातील...
एप्रिल 03, 2019
उमरगा - अंधश्रद्धेतून मुळज (ता. उमरगा) येथील कुटुंबाने आपल्या मुलीचा विवाह देवीसोबत लावण्याचा प्रयत्न केला. बालविवाह प्रतिबंध समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबाचे समुपदेशन करीत या अघोरी प्रकाराला आळा घालण्यात यश मिळविले. मुळज येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक...
मार्च 24, 2019
पुणे - ‘‘गेल्या दहा-वीस वर्षांपासून शहरात केवळ डीपी, मेट्रोसह इतर कामांची चर्चा होती. परंतु गेल्या पाच वर्षांत भाजपने पुण्याचा विकास आराखडा मंजूर केला असून, मेट्रोचे काम सुरू आहे. यासह विविध कामे सुरू आहेत. यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली असून, ही निवडणूक माझ्यासाठी प्रतिष्ठेची आहे...
मार्च 24, 2019
आपटाळे - ‘लोकसभा निवडणुकीनंतर अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्नाला गती येईल, तसेच नाणार, शेतकरी पीकविमा, कर्जमाफी यासारखे प्रश्न शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत,’’ असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.   तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती...
मार्च 23, 2019
पिरंगुट - येथील सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान व आखिल गोळे आळी मित्र मंडळ यांच्यावतीने ही शिवकालीन खेळाची परंपरा तब्बल सुमारे सव्वाशे वर्षांनी पुन्हा सुरू करण्यात आली. यामध्ये दगडी गोटी उचलणे स्पर्धेत सौरभ अनिल गोळे अजिंक्य ठरला. अजिंक्यने सलग पंचवीस बैठकांचा उच्चांक करून ऐतिहासिक मानाचे...
मार्च 23, 2019
पिंपरी चिंचवड : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे सध्या त्यांच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज (ता. 23) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी होत आहे. पुणे-आळंदी मार्गावरून डॉ. अमोल कोल्हे हे प्रचार दौऱ्यासाठी जात असताना त्यांना मार्गावरून काही...
मार्च 22, 2019
वीकएंड पर्यटन कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं, असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट उंचीवर वसलेल्या दापोलीतलं हवामान आल्हाददायक असतं. म्हणूनच उन्हाळ्यात इथं पर्यटकांची गर्दी असते. याच कारणामुळे दापोलीला ‘मिनी महाबळेश्‍वर’ असं सार्थ नाव मिळालंय...
मार्च 22, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज स्थानकानजीकच्या हिमालय पूल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तीन परिचारिकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 25 लाखांची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने केली आहे. मुंबईतील 26/11 (2008) च्या दहशतवादी हल्ल्यात कामा व अल्बलेस रुग्णालयांत मृत्युमुखी...
मार्च 19, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय हा पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करणारे नीरजकुमार देसाई यांना सोमवारी साकिनाका येथून अटक करण्यात आली. ते प्रा. डी. डी. देसाईज फार्मचे मालक आहेत. हिमालय पुलासह दक्षिण मुंबईतील 36 पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची जबाबदारी...