एकूण 1 परिणाम
September 24, 2020
IPL 2020 : KIXP vs RCB : दुबई : 'के. एल. राहुल...कमाल राहुल' असे समालोचक आकाश चोप्राकडून नेहमीच कौतुकाचे विशेषण मिळणाऱ्या राहुलने जबरदस्त नाबाद शतक झळकावले. यंदाच्या आयपीएलमध्ये शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. राहुलच्या या खेळीमुळे द्विशतकी धावा उभारणाऱ्या पंजाबने विराट कोहलीच्या बंगळूर संघाचा 97...