एकूण 44 परिणाम
जानेवारी 07, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा निर्मिती आणि प्रभावी प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी भाजपने जाहीर केलेल्या समितीमध्ये खासदार नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने त्यांचे पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे.  भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी समित्यांची घोषणा केली आहे. ‘संकल्पपत्र’ या...
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक, रुबाबदार अशा...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गेले बावीस वर्षे सुरु असलेल्या व्यक्तीगत प्रथेप्रमाणे आज ज्योर्तिलींग त्र्यंबकेश्‍वरचे दर्शन घेऊन धार्मिक विधी केले. त्याचवेळी त्यांना नवी दिल्लीतून फोन आल्याने ते धार्मिक कार्यक्रम आटोपताच चहा न घेताच ते रवाना झाले. शिवराजसिंह चौहान...
डिसेंबर 20, 2018
भोपाळ : पराभव झाला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण, टायगर अभी जिंदा है, असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा काँग्रेसने पराभव करत सत्ता स्थापन केली आहे. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. भाजपच्या या पराभवाला मी स्वतः...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली : तब्बल दीड दशकभर मध्य प्रदेशावर राज्य केलेले ज्येष्ठ भाजप नेते व माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घर फिरले की घराचे वासेही कसे फिरू लागतात, याचा दाहक अनुभव घ्यावा लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विधानसभेत पराभव होताच चौहान यांचेही ग्रहमान फिरले आहे....
डिसेंबर 17, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा हातात हात...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली : मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा...
डिसेंबर 12, 2018
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी मी आता मुक्त आहे, असे म्हटले आहे. मध्य प्रदेशात आज (बुधवार) मतमोजणी पूर्ण झाली. काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून, भाजपला 109 जागा जिंकता आल्या. अपक्षांना सात...
डिसेंबर 11, 2018
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मिळून पूर्वी एकच राज्य होते. पण, त्या दोन प्रदेशांचा स्वभाव वेगवेगळा असल्याचे यावेळी दिसले. गेली पंधरा वर्षे दोन्हीकडे भाजपची सत्ता. छत्तीसगडमध्ये निर्णायक परिवर्तन दिसते आहे आणि ते राज्य काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट आहे. तसे मध्य प्रदेशात झालेले दिसत नाही. अगदी...
डिसेंबर 11, 2018
भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशात जोरदार टक्कर दिली असून, सकाळी नऊपर्यंत भाजप 30 आणि काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान यांच्या...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : लोकसभेची 'सेमी फायनल' मानल्या जात असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज विविध 'एक्‍झिट पोल'मधून वर्तविण्यात आला आहे. यामुळे गेली साडेचार वर्षे चौखुर उधळलेला भाजपचा विजयरथ आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीच महिने अडखळत असल्याचे चित्र...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाला शोभेल असेच वागायला हवे, असा टोला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींना लगावला आहे. मोदींनी संयम बाळगायला हवा. त्यांनी आपल्या वागण्यातून एक नवे उदाहरण सर्वांसमोर ठेवले पाहिजे. त्यांची वर्तणूक पंतप्रधानपदाला अनुरुप असायला हवी, असा सल्लाही...
नोव्हेंबर 25, 2018
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण, मिझोराम या पाच राज्यांत सध्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या राज्यांच्या राजकारणात तेलाचे चढे भाव, विविध योजना यापेक्षा वेगळे प्रश्‍न असून हे प्रश्‍न जवळपास दुय्यम स्थानावर ढकलण्याचा प्रयत्न चालला आहे. त्याऐवजी हिंदू, हिंदुत्व, बहुजन हिंदू अशी नवीन...
ऑक्टोबर 30, 2018
इंदौर : पनामा पेपर्स लिकप्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाचे नाव घेतले होते. राहुल गांधींनी शिवराजसिंह यांच्या मुलाचे नाव घेतल्यानंतर शिवराजसिंह यांनी राहुल गांधींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर राहुल गांधींनी...
ऑक्टोबर 28, 2018
सध्याच्या राजकारणाचा अर्थ "व्यवस्थापनकेंद्रित' असा घेतला जात आहे. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न सोडवण्याविषयीचं राजकारण कमी प्रमाणात घडताना दिसत आहे. त्याऐवजी नेतृत्वाचं, गटांचं, संघर्षांचं, हितसंबंधांचं व्यवस्थापन करणं यावरच भर दिला जात असून, ती एक "आधुनिक कला' मानली जात आहे! या कलेचा प्रयोग...
ऑक्टोबर 08, 2018
पुढच्या वैशाखाच्या रणरणत्या उन्हात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांची पत पणाला लागणार असली, तरी त्या सत्त्वपरीक्षेची "प्रिलिमिनरी' परीक्षा येत्या हिवाळ्यातील कडाक्‍याच्या थंडीत होणार आहे! मुख्य निवडणूक आयुक्‍त ओ. पी. रावत यांनी शनिवारी या पूर्वपरीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून,...
ऑक्टोबर 01, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये या वर्षअखेरपर्यंत विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. तेलंगणात विधानसभा विसर्जित करण्यात आल्याने कदाचित ते राज्यही यात समाविष्ट होऊ शकते. वेळापत्रकानुसार येत्या तीन-चार महिन्यांत लोकसभेचीही निवडणूक होणार आहे. थोडक्‍यात देशाने "निवडणूक पर्वा'त प्रवेश...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली : ''काँग्रेस पक्ष देशात आघाडी करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळेच ते भारताबाहेरुन पाठिंब्याकडे लक्ष देत आहेत. काँग्रेस पक्ष देशावरचे ओझे आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले.  भारतीय जनता संघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या...
सप्टेंबर 06, 2018
भोपाळ : मध्यप्रदेशात हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. हा गैरव्यवहार सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ई-टेंडर गैरव्यवहारात काही खासगी कंपन्यांना फायदा पोहचविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  मध्यप्रदेशात यापूर्वी व्यवसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं)...