एकूण 220 परिणाम
जुलै 18, 2019
पाचोरा (जि.जळगाव) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा नवीन महाराष्ट्र मला घडवायचा आहे. त्यांचा आशीर्वाद घेवूनच मी मातोश्रीतून बाहेर पडलो आहे. ही माझी तीर्थयात्रा आहे, असे मत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने पाचोरा येथे आयोजित जाहीरसभेत ते बोलत...
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व विरोधक...
जुलै 08, 2019
नारायणगाव - ‘‘शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षाची उमेदवारी बहाल केली जाते. मात्र, पक्षसंघटनेसाठी मागील वीस वर्षे अहोरात्र झिजणाऱ्या महिलेची हकालपट्टी केली जाते. पक्षसंघटना वाढवली व पक्षाकडे उमेदवारी मागितली, हा माझा गुन्हा आहे काय,’’ असा प्रश्‍न जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी येथील...
जुलै 04, 2019
औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुमारे ४८ कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र तिजोरीत खडखडाट असल्यामुळे महापालिकेच्या या निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता. तिसऱ्यांदा काढलेल्या निविदेला आता थेट दिल्ली नोएडा, लखनौ येथील कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला...
जून 22, 2019
सांगली - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युतीचा पन्नास - पन्नास टक्केचा फॉर्म्युला ठरलेला आहे. राज्यातील 135 जागा दोघांच्या तर अन्य 18 जागांवर मित्रपक्ष लढतील. सांगली जिल्ह्यातील चार आमदार भाजपचे आहेत. अन्य चार जागांवर शिवसेना ताकदीने लढण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्यात खानापूरचे आमदार...
जून 20, 2019
मुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना, युतीचा दुसरा अध्याय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने सुरू झाला. निमित्त होते शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाचे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मोठा भाऊ’ असे संबोधत पुढे केलेला मैत्रीचा हात...
जून 19, 2019
मुंबई : शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही...
जून 18, 2019
जयसिंगपूर - लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला, तरी माझे तोंड कुणी बंद करू शकत नाही. शेतकरी जगला तरच चळवळ टिकणार आहे. आता मला भरपूर वेळ असून, सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावणार आहे. कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या जोमाने चळवळीत सक्रिय राहावे, असे आवाहन स्वाभिमानी...
जून 14, 2019
मालेगाव: शहर व परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा. औद्योगिक वसाहत आकाराला येऊन उद्योग साकारावेत यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी घेतलेले कष्ट व पाहिलेल्या स्वप्नांचा मी साक्षीदार आहे. त्यांचे व शहरवासियांचे औद्योगिक विकासाचे स्वप्न साकार होईल. पुर्वतयारीसाठी किमान कौशल्य विकास केंद्र...
जून 13, 2019
चंदगड - काय ठरलं होत ते बाजूला ठेवा आणि आता शिवसेनेत प्रवेश करा, असे आपुलकीचे आणि प्रेमाचे आवतण खासदार संजय मंडलिक यांनी मेहुणे राजेश पाटील यांना दिले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. दाटे (ता. चंदगड) येथे शिवसेनेतर्फे खासदार प्रा. मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते...
जून 13, 2019
पुणे - राज्यातील रक्तदात्यांमध्ये कावीळ (हिपॅटायटिस बी) आणि "एचआयव्ही'चे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के म्हणजे 169 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याचे या वर्षीच्या "राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटने'च्या (नॅको) अहवालातून...
जून 09, 2019
औरंगाबाद - फुग्यांनी सजविलेला मंडप, उपस्थितांचा प्रचंड उत्साह व बुंदी लाडूंचे वाटप करीत सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयातील चार बछड्यांचे शनिवारी (ता. आठ) नामकरण करण्यात आले. शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार बछड्यांना कुश, अर्पिता, देविका, प्रगती...
जून 05, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत योग्य वेळी मी बोलेल; मात्र शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकावत ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रचंड काम करणार आहे, महापालिकेत माझी लुडबूड नसते, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी (ता. चार) केला. महापालिकेत पत्रकारांसोबत बोलताना श्री. खैरे म्हणाले, की...
जून 02, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील राजकारणाला येत्या आठ दिवसांत कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे. ‘दक्षिण’, ‘उत्तर’, पूर्व-पश्‍चिमची सर्वच गणिते बदलली तर आश्‍चर्य वाटू नये. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १८ खासदारांसह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार आहेत. याचवेळी त्यांच्याकडून काहींना शुभेच्छाही...
जून 01, 2019
मुंबई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदरी १८ खासदार असतानाही पुन्हा निराशा पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्री म्हणून समावेश करण्यात आला असला तरी, खातेवाटपात शिवसेनेला अवजड उद्योग हे नेहमीचेच...
मे 31, 2019
मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मिळालेला मानसन्मान मोदी सरकारमध्येही मिळेल, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे.  वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएची १९९६ पासून २००४ पर्यंत तीन टप्प्यांत केंद्रात सत्ता होती. या वेळी भाजपचा सर्वांत जुना...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असूनदेखील योग्य प्रश्‍न आणि मुद्द्यावर शिवसेना आवाज उठवत होती. मात्र लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना व्यापक राष्ट्रहितासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीला आलेले फळ म्हणजे निवडणुकीतील विजय आहे...
मे 23, 2019
रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी 1 लाख 76 हजार इतके मताधिक्य घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणेंचा पराभव केला. राऊतांनी एकतर्फी विजय नोंदवला. काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांना मतदारांनी पूर्णतः नाकारले. रत्नागिरी सिंधुदूर्ग...
मे 22, 2019
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर, साक्री आणि शिरपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. लोकसभा निवडणुकी वेळची युती आणि आघाडी कायम राहिल्यास शिरपूर वगळता चारही मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची शक्‍यता आहे, त्याची चुणूक...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...