एकूण 57 परिणाम
ऑगस्ट 15, 2019
मुंबई / लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवरील भारताचा संभाव्य बहिष्कार टाळण्यासाठी ब्रिटनच्या क्रीडा मंत्र्यांनी स्पर्धेसोबत राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा घेण्याची सूचना केली होती, पण त्यास राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने विरोध केला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी नसल्यामुळे भारत बहिष्कार...
ऑगस्ट 15, 2019
लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा समावेश होणार नसल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघ प्रमुख लुईस मार्टिन यांनी सांगितल्यावर काही तासांतच ब्रिटिश सरकारने भारताचा सहभाग निश्‍चित करण्यासाठी पावले उचलली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी राष्ट्रकुल नेमबाजी घेण्याचा प्रस्ताव आता समोर येत आहे....
ऑगस्ट 13, 2019
मुंबई / लंडन : राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष दॅमे लुईस मार्टिन यांनी बर्मिंगहॅम स्पर्धेत नेमबाजी नसणारच हे सांगितल्यामुळे आता हा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता आहे. नेमबाजी नसेल तर भारतीय संघ नाही, अशी भूमिका घेतल्याने आता आगामी काही दिवसांत याबाबत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्‍यता वर्तवली जात...
ऑगस्ट 13, 2019
लंडन : नेमबाजी क्रीडा प्रकारास बर्मिंगहॅम 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्याच्या निषेधार्थ भारतीय ऑलिंपिक संघटनेने संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असला, तरी या स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याच्या निर्णयावर राष्ट्रकुल क्रीडा महासंघ ठाम आहे. त्याचवेळी त्यांनी या स्पर्धेत महिला टी...
ऑगस्ट 09, 2019
नवी दिल्ली : नेमबाजीचा समावेश नसल्याबद्दल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार हा उपाय नाही. त्याऐवजी पंतप्रधान तसेच क्रीडामंत्र्यांनी ब्रिटन पंतप्रधानांबरोबर चर्चा करणे हा योग्य उपाय असेल, असे भारतीय नेमबाजी संघटनेचे रनिंदर सिंग यांनी सांगितले. आपले पंतप्रधान ब्रिटनच्या पंतप्रधानांबरोबर तसेच...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : विश्वकरंडक कुमार स्पर्धेतील विजेत्या ऐश्वर्यप्रतापसिंग तोमरने सरदार सज्जन सिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने रायफल थ्री पोझीशन प्रकारात ही कामगिरी करताना संजीव राजपूतसह अनेक अव्वल स्पर्धकांना मागे टाकले. 18 वर्षीय ऐश्वर्य प्राथमिक फेरीनंतर तिसरा होता....
जुलै 31, 2019
मुंबई : केरळच्या एलिझाबेथ सुसान कोशी हिने सरदार सज्जनसिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने अंतिम फेरीत 460.1 गुणांची कमाई करताना तेजस्विनी सावंतला मागे टाकले. तेजस्विनी 455.6 गुणांसह दुसरी आली. गुजरातच्या हेमाने ब्रॉंझपदक जिंकले....
जुलै 31, 2019
मुंबई / नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी नाही तर भारत नाही, ही ठाम भूमिका भारतीय ऑलिंपिक संघटनेने घेतल्यानंतर स्पर्धा-संयोजक खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी या स्पर्धेत नेमबाजी नसण्यास जागतिक संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या रायफल; तसेच...
जुलै 29, 2019
मुंबई: जागतिक क्रमवारीत आठवी असलेल्या अंजुम मौदगिलने सरदार सज्जन सिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने या वेळी जागतिक विक्रमापेक्षा सरस कामगिरी केली. नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत देशातील अव्वल 15...
जून 29, 2019
ऑलिंपिक स्तरावर नेमबाजी हा खेळ भारताला हमखास यश देणारा खेळ आहे. ऑलिंपिकचं वैयक्तिक सुवर्णपदक भारताला याच खेळातून मिळालं आहे. मात्र, आता पुढच्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगण्यात येणार असून, त्याच्या जागी टीव्ही रेटिंग मिळू शकेल अशा महिला ट्‌वेन्टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. हा नक्की...
मे 27, 2019
मुंबई : राही सरनोबतने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेताना भारतास ऑलिंपिक पात्रताही मिळवून दिली. या स्पर्धेत मनू भाकर हिला भारतास या प्रकारात दुसरी ऑलिंपिक पात्रता मिळवून देण्याची संधी होती; पण तिचे पिस्तूल ऐनवेळी खराब झाले आणि एका गुणाने तिची पात्रता हुकली...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मार्च 07, 2019
नागपूर - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा न देण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून, सद्यस्थितीत शेजारी राष्ट्राशी भारताने कोणतेही क्रीडासंबंध ठेवू नये, असे मत बीजिंग ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा जलतरणपटू वीरधवल...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई/नवी दिल्ली ः कायम कमालीची चुरस असलेल्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाजांना घरच्या रेंजवरही कामगिरी उंचावता आली नाही. त्यांना नवी दिल्ली विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत पदक, तसेच ऑलिंपिक पात्रता मिळणाऱ्या अंतिम फेरीपासूनही दूर राहावे लागले.  डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरील दहा मीटर एअर...
फेब्रुवारी 22, 2019
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशाचे पंतप्रधान हे शूटींग मध्ये व्यग्र होते, यासंदर्भातील फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यावर 'द वायर' चे संस्थापक संपादक एम. के. वेणू यांनी माध्यमांवर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. 'पुलवामा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान तीन तास शूटींगमध्ये व्यग्र होते. यावर...
फेब्रुवारी 22, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी स्पर्धकांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताबरोबरील ऑलिंपिक खेळांशी संबंधित स्पर्धांच्या संयोजनाबाबतची चर्चा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसीने-इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी) थांबविली आहे. पाकिस्तानी...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराने गौरविण्याची प्रथा आता नवी राहिलेली नाही. सरकार कुठलेही आले तरी दर वर्षी खेळाडूंचा गौरव हा होतोच. केवळ राज्यातीलच नाही, तर परराज्यातील खेळाडूंनाही महाराष्ट्र सरकारने सातत्याने गौरविले आहे. ‘शिवछत्रपती’ पुरस्कार देताना...
जानेवारी 21, 2019
पिंपरी - आई हीच पाल्यांची पहिली गुरू असते, असे म्हणतात; नव्हे वाकड येथील समिता गोरे यांनी हे सिद्ध करून दाखविले. आपल्या जुळ्या मुली कस्तुरी आणि केतकी यांना नेमबाजी शिकविता यावी, यासाठी त्यांनी स्वतः त्याचे प्रशिक्षण घेतले. आता त्या दोघींच्या ‘गुरू’ होऊन त्यांना प्रशिक्षण देत आहेत. या दोघीदेखील...
नोव्हेंबर 29, 2018
पिंपरी - नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तेथील जलतरण तलाव तसाच ठेवून स्टेडियमच्या आवारात विविध खेळांची मैदाने आणि संकुले विकसित करण्यात येणार आहेत. साधारणतः दोन वर्षांपूर्वी स्टेडियमच्या आवारातील जलतरण...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई: अभिनेता आमिर खानच्या सिनेमांची सिनेप्रेमी नेहमीच वाट बघत असतात. वर्षातून आमिरचा एखादाच सिनेमा पण तो अगदी ताकदीचा विषय घेऊन आणि बिग बजेट बॅनरखाली असतो. सिनेमाच काय तर सामाजिक कामातील पुढारासाठीही आमिरचे नाव आदराने घतले जाते. पण आमिरसाठी जे आदरस्थानी आहे त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करण्याच्या...