एकूण 534 परिणाम
मे 22, 2019
पिंपरी - भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एन्का कंपनीत लागलेल्या भीषण आगीत यंत्रसामग्री व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र वेळीच सुरक्षितता बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.  उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 21, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट असताना दुसरीकडे मालमत्ता विभागामार्फत मिळणाऱ्या उत्पन्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे. सध्या शहराच्या विविध भागांतील संकुलामध्ये 88 गाळे अनेक महिन्यांपासून रिकामे आहेत. या गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी आचारसंहिता संपताच निविदाप्रक्रिया राबवावी, असे...
मे 18, 2019
पुणे - रेशन दुकानातून कार्डधारकांना देण्यात येणाऱ्या तूरडाळीच्या दरात नुकतीच वाढ करण्यात आली असून, तूरडाळीचा दर सध्या प्रतिकिलो 55 रुपये आहे. त्यातच अन्नधान्य वितरण विभागाकडून तूरडाळीचा पुरवठा होत नसल्यामुळे रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली आहे. एकीकडे दरवाढ आणि दुकानात तूरडाळ नसल्याचा परिणाम थेट...
मे 17, 2019
पुणे - शहराच्या मध्य वस्तीमधील वेगवेगळ्या दुकानांमध्ये आग लागण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत मध्यवर्ती भागातील पेठांमधील दुकानांना आग लागण्याचे तीन प्रकार घडले आहेत. व्यावसायिक वापरासाठी बांधकामे वाढविली जात असताना अग्निशामक उपकरणांबाबतच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत...
मे 17, 2019
पुणे - शनिवार पेठेतील एका इमारतीमधील औषधी उत्पादने व वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानास गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता आग लागली. आगीच्या धुरामुळे घाबरलेल्या २५ रहिवाशांनी इमारतीच्या टेरेसवर धाव घेतली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या सात बंबांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवून या नागरिकांची सुटका केली. ही...
मे 15, 2019
हिंगोली : पोलिसांना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, दारुमुळे संसार उध्वस्त होत आहेत, आता दारु विक्री करू देणार नाही म्हणजे नाहीच, असा आक्रमक पवित्रा घेत वगरवाडी (ता.औंढा नागनाथ) येथील महिलांनी बेकायदेशीर देशीदारु विक्री करणाऱ्या टपरीवर हल्लाबोल करून दारु जप्त केली. यापुढे 'दारु विक्री...
मे 15, 2019
नागपूर - दोन बॅंकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याने सक्तवसुली संचालनालयाने तायल समूहाच्या शहरातील एम्प्रेस मॉलवर टाच आणली आहे. या मालमत्तेची किंमत ४८३ कोटी इतकी आहे.  तायल समूहाच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यात एम. एस. ॲक्‍टिफ कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स जयभारत टेक्‍सटाइल्स अँड रियल इस्टेट...
मे 14, 2019
पुणे -  उरुळी देवाची येथे बेकायदा उभारलेल्या साडीच्या शोरूमला आग लागून पाच जणांचा जीव गेल्यानंतरही महापालिकेने ही घटना गांभीर्याने घेतलेली नाही. येथील कापड दुकानांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना न करणाऱ्या दुकानदारांकडे महापालिकेने साधी विचारणाही केलेली नाही. अहवाल मिळाल्यानंतर कारवाई सुरू होईल, असे...
मे 10, 2019
फुरसुंगी / लोणी काळभोर - हडपसर-सासवड मार्गावर उरुळी देवाची (ता. हवेली) हद्दीत राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यातील चार कामगार राजस्थानचे असून, एक लातूर जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
मे 10, 2019
पुणे -  नुसताच विटांचा थर, त्यावर सिमेंटचा मुलामा, चहूबाजूंनी ३५ फूट उंचीच्या भिंतींचा सांगाडा, फुटाचीही खिडकी नसलेल्या भपक्‍याआड दडलेल्या या ‘आलिशान शोरूम’चं छतही लोखंडी पत्र्यांचंच... अशा पोकळ; मात्र बाहेरून आलिशान वाटणाऱ्या शोरूममध्ये पाच निष्पापांचा दम तुटला. अर्थात, तो त्यांना तोडावाच लागला....
मे 09, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा खालील दिलेल्या लिंकवर... पुण्याजवळील उरुळी देवाची येथे दुकानाला आग, 5 कामगारांचा मृत्यू (...
मे 09, 2019
कोल्हापूर - भाऊसिंगजीरोडवरील मोबाईल दुकानाच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्याने सात मोबाईल संचसह 70 हजाराची रोकड लंपास केली. चोरटा सीसी टीव्हीत कैद झाला आहे. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, गजबजलेल्या भाऊसिंगजी रोड सारस्वत बॅंकेच्या समोरील...
मे 09, 2019
पुणेः महाराष्ट्रातील गुन्हेगारी क्षेत्रीतील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुणे: दुकानाला बाहेरून कुलूप असल्यानेच त्या 5 जणांचा गेला जीव (व्हिडिओ) पुण्याजवळील उरुळी देवाची येथे दुकानाला आग, 5 कामगारांचा मृत्यू (व्हिडिओ) सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यास अटक प्रेम प्रकरणातून तरुणावर गोळीबार...
मे 09, 2019
उरुळी देवाची (ता. हवेली): हडपसर-सासवड मार्गावर उरुळी देवाची हद्दीतील राजयोग बोलेल साडी सेंटर या कपड्यांचा दुकानाला गुरुवारी (ता. 9) पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या भीषण लागली. या आगीमध्ये दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, यावेळी दुकानाला बाहेरून कुलुप होते, म्हणूनच त्यांना...
मे 09, 2019
लोणी काळभोर (पुणे) : हडपसर - सासवड मार्गावर ऊरुळी देवाची (ता. हवेली ) हद्दीतील राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी (ता. 09) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यात चार कामगार राजस्थानी असुन एक जण लातुर...
मे 09, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! - जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
मे 08, 2019
पुणे - शहरामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेनिमित्त नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. सोने, आंबा आणि फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. या खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. मंडईमध्ये फुले खरेदीसाठी सोमवारपासून गर्दी होती. गुलाब, चाफा, गुलछडी...
मे 08, 2019
पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त. गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असणारा भाव आणि लग्नसराईमुळे सोनेखरेदीसाठी मंगळवारी सराफ बाजारात गर्दी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने विक्रीत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे सराफांनी सांगितले. लग्नसराईस सुरवात...
मे 07, 2019
वणी (नाशिक) : इस्त्री करण्यासाठी आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले सुमारे तीन लाख किमंतीचे दागिने लाँड्री चालकाने लालच व मोह न बाळगता, सर्व दागिने मूळ मालकास प्रामाणिकपणे सुपूर्त केलेे असूूून त्यांच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे. येथील सामाजिक...
मे 06, 2019
येवला : येवला शहराजवळील येवला कोपरगाव मार्गावरील एका पैठणीच्या दुकानात धुमाकूळ घालत रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी सुमारे 3 लाखाच्या पैठण्या चोरून नेल्या. विशेष म्हणजे चोरटे हातमागावरील पैठणी काढून नेण्यास विसरले नाहीत. या पैठण्या काढताना चोर आनंदाच्या भरात नाचतानाही सीसीटीव्ही कैद झाले आहेत....