एकूण 51 परिणाम
मे 15, 2019
नागपूर - दोन बॅंकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याने सक्तवसुली संचालनालयाने तायल समूहाच्या शहरातील एम्प्रेस मॉलवर टाच आणली आहे. या मालमत्तेची किंमत ४८३ कोटी इतकी आहे.  तायल समूहाच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यात एम. एस. ॲक्‍टिफ कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स जयभारत टेक्‍सटाइल्स अँड रियल इस्टेट...
मे 03, 2019
पुणे - घरासाठी आणि घरसजावटीसाठी आवश्‍यक असलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या वस्तू एकाच छताखाली असलेल्या ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला नागरिकांची चांगली पसंती मिळाली. म्हात्रे पूल आणि राजाराम पुलामधील डीपी रस्ता येथील पंडित फार्म येथे सुरू असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी...
एप्रिल 30, 2019
पुणे - लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा खरेदीचा महोत्सव ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ उद्यापासून (ता. १ मे) सुरू होत आहे. आपले घर आणि घरातील प्रत्येकासाठी काहीतरी खरेदी करायची असते.  शॉपिंग करणे, हा प्रत्येकाचा आवडीचा विषय. ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ घेऊन आला आहे आपले घर व घरातील...
मार्च 22, 2019
मुक्‍काम : लंडन. होलबर्न येथील घटना. मेट्रो बॅंकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यामुळे तक्रार करण्यासाठी जवळच्याच बॅंकेच्या शाखेत गेलो, तेथेच घोळ झाला. मेट्रो बॅंक ही सर्वसाधारणपणे आपल्याकडल्या ब्यांकेसारखीच आहे. तेथे सर्वच कर्मचारी आपुलकीने वगैरे वागतात!! तिथल्या क्‍याशियरने मला नेमके ओळखले. ब्यांकेची...
मार्च 21, 2019
ब्रसेल्स: युरोपियन युनियनने प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकी कंपनी गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा  दंड ठोठावला आहे. ऑनलाइन सर्च जाहिरातीमध्ये स्पर्धक कंपन्यांच्या जाहिराती ब्लॉक करत असल्याची माहिती युरोपियन स्पर्धा आयोगाच्या आयुक्त मारग्रेथ व्हेस्टेगर यांनी पत्रकार परिषदेत  ...
मार्च 19, 2019
पुणे - आयटी कंपनीत काम करणाऱ्या विशाल व केतकी (नाव बदलेले आहे) यांनी त्यांचा मुलगा सागरला दहावीत चांगले गुण मिळविल्यामुळे ॲन्ड्राइड मोबाईल दिला. ‘ऑनलाइन मल्टिपल व्हिडिओ गेम’ खेळाचे वेड असलेल्या सागरने ऑनलाइन गेम खेळताना सर्वांत पुढे जाण्यासाठी ‘चिटिंग सॉफ्टवेअर’ डाऊनलोड करून चुकीचा मार्ग वापरला....
मार्च 15, 2019
शॉपिंगची हौस कुणाला नसते? खासकरून महिलांना तर फक्त कारण हवे, शॉपिंग हा त्यांचा आवडता विषय. पण अनेकदा कुठलीही वस्तू खरेदी करताना तिचा दर्जा, किंमत आणि प्रत यात फसगत होऊ शकते. ऑनलाईन व्यवहारात ही शक्यता जास्त असते. आज जागतिक ग्राहक दिन. यानिमित्त खरेदी करताना काय घ्यायची काळजी, आणि चुकून लुबाडले गेलो...
मार्च 08, 2019
कुरकुरीत चुरमुरे, चटपटीत फरसाण, खुसखुशीत शेव सगळं छान मिसळलं जातं, त्यात घातली जाते आंबटगोड चिंचेची चटणी, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर. या सगळ्याचं मिश्रण म्हणजे भेळ. भेळेचं नाव काढलं की जीभ चाळवते. भेळ म्हटलं की डोळ्यांसमोर अनेक गोष्टी एकत्र करणं हेच येतं. अनेकदा हा संदर्भ इतर गोष्टी एकत्र करतानाही...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद - पूर्वी केवळ संवादाचे माध्यम असलेला फोन आता ‘स्मार्ट’ झाला. बॅंकेत पैसे भरण्यापासून ते शॉपिंग, बिल पेमेंटसह इतर व्यवहार आता स्मार्टफोनवर होत आहेत. त्यासाठी प्ले स्टोअर्समध्ये वेगवेगळे ॲप आहेत; मात्र यातील अनेक ॲप हे बनावट असून, ते डाऊनलोड केल्यानंतर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - मुलांमध्ये प्रचंड कल्पनाशक्ती असते. ती कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व्यासपीठाची गरज असते. यासाठीच ‘कोड टू लर्न, कोड फॉर फन’च्या माध्यमातून ८ ते १४ वयोगटातील मुलांनी बनविलेल्या मोबाईल ॲप, वेबसाइट, इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे :  प्रत्येक मुलामध्ये कल्पकता असतेच, गरज असते केवळ त्यांच्या कल्पनांना वाव देण्याची. मोबाईल अॅप वर तासंतास वेळ वाया घालवत यामुळे हैराण झालेले पालक आपण पाहिले आहेत. पण हिच मुलं या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जेव्हा स्वतः नविन अँप, वेबसाईट, इनोव्हेशन बनवतात तेव्हा....सारे कल्पनाशक्तीच्या...
फेब्रुवारी 18, 2019
कऱ्हाड - पालिकेने वीज बचतीसाठी सुमारे १३ कोटी ६२ लाख १७ हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला आहे. त्याला लवकरच तांत्रिक मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर पालिका वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण होऊन पुढच्या २५ वर्षांत वीज बिलात नव्वद कोटींच्या खर्चाची बचत करू शकणार आहे. पालिका शहरातील पथदिवे, सांडपाणी...
फेब्रुवारी 17, 2019
हैद्राबाद- हैदराबाद शहरातील सिद्दीपेट येथील सीएमआर शॉपिंग मॉलमध्ये दहा रुपयांना साडी अशी ऑफर ठेवण्यात आली होती. या ऑफरमुळे महिला ग्राहकांनी या मॉलमध्ये आणि बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती...
फेब्रुवारी 03, 2019
सेलू : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची येथील शाखा फोडून दरोडेखोरांनी 19 लाख 80 हजार रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. 2) पहाटे घडली.  शहरातील सेलू-पाथरी रस्त्यावरील एका शॉपिंग कॉप्लेक्‍समध्ये जिल्हा बॅंकेची शाखा आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दरोडेखोरांनी शाखेचे मुख्य लोखंडी गेट, आतील...
जानेवारी 30, 2019
नागपूर - ‘एटीएम’मधून पैसे काढून देणे किंवा पैसे काढण्यास मदतीचे आश्‍वासन देऊन पैशावर डल्ला मारणाऱ्या टोळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकविरहीत एटीएममधून पैसे काढणे टाळणे किंवा रक्षकविरहीत एटीएमवरून पैसे काढताना गुप्ततेची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, सायबरटोळीचे शिकार...
जानेवारी 26, 2019
सातारा - दै. ‘सकाळ’च्या वतीने १२ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या ‘सकाळ शॉपिंग फेस्ट’मधील बंपर व मेगा बंपर बक्षिसांची सोडत येथील शाहू कलामंदिरात सोमवारी (ता. २८) सायंकाळी चार वाजता होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते या सोडती काढण्यात येणार आहेत. याचवेळी मधुरांगण...
जानेवारी 23, 2019
सुशिक्षित कमावत्या मुली आर्थिक विषयाबाबत अशिक्षित का राहतात? कमावत्या मुली गमावत्या का होतात? मैत्रीण नवीन घरात गेलेली. दोघेही आयटीमध्ये. नवीन घर बघायला म्हणून आम्हा मैत्रिणींचे गेट-टुगेदर ठरवले होते. कौतुकाने सांगत होती, आधीपासूनच राजने "इंटेरिअर डेकॉरेटर' ठरवला होता. राज कामानिमित्त सारख्या "...
जानेवारी 16, 2019
इगतपुरी - रेल्वेचा प्रवास स्वस्त अन्‌ मस्त मानला जातो. प्रवासात विविध सुविधा असल्यावर तो अधिकच सुखकारक ठरतो. ही बाब लक्षात घेऊनच लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता शॉपिंगची सेवा सुरू होणार आहे. पश्‍चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांमध्ये लवकरच ही सेवा सुरू...
जानेवारी 12, 2019
आज आपण ज्या काळात जगतो आहोत, तो काळ आपल्या मनाची शकलं करणारा- शतखंडित काळ आहे. एकाच वेळेला आपली भावनिक, मानसिक, शारीरिक गुंतवणूक ही अनेक गोष्टींमध्ये झालेली आहे. आपण आपल्या जगण्याचं थोडं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला ते समजून येईल. आपण टीव्ही पाहताना मोबाइलवर व्हॉट्‌सॅपिंग करतो, व्हॉट्‌सॅपिंग...
डिसेंबर 29, 2018
पुणे - नववर्षाच्या निमित्ताने ऑनलाइन शॉपिंग साइट्‌सवर सवलतींचा अक्षरशः वर्षाव झाल्याचे चित्र दिसेल. साहजिकच आपल्याला आवडतील त्या वस्तू झटपट खरेदी करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. पण थांबा, ऑनलाइन खरेदी करताना संबंधित वेबसाईट खरी आहे का? आपण फसवले तर जाऊ शकत नाही ना ! याची खात्री करा, कारण मागील...