एकूण 25 परिणाम
जानेवारी 25, 2020
ऑकलँड (न्यूझीलंड) : न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या टी-20 सामन्यात 204 रन्सचं आव्हानात्मक लक्ष्य टीम इंडियानं सहज पार केलयं. बोलर्सकडून थोडी निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर टीम इंडियाच्या बॅट्समननी सांघिक कामगिरी करत, विजय खेचून आणला. भारताकडून केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांनी उल्लेखनीय कामगिरी...
जानेवारी 18, 2020
राजकोट : मुंबईतल्या पहिल्या सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर शुक्रवारी (ता.17) इथं झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियानं 37 रन्सनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि कॅरी यांना एकाच ओव्हरमध्ये आऊट करणारा कुलदीप यादव गेम चेंजर ठरला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्मिथचा अडसर...
जानेवारी 16, 2020
मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दल तो सध्या काय करतो, तो पुनरागमन कधी करणार किंवा तो निृत्ती कधी घेणार असे प्रश्न चाहत्यांना पडलेले आहेत. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या करारश्रेणीत त्याला कोणत्याच श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही. गेल्यावर्षी त्याला अ...
जानेवारी 13, 2020
मुंबई : सुमारे पाच वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या संजू सॅमसनला पुन्हा एकदा भारतीय संघातून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सॅमसनने श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून आपली दावेदारी मजबूत केली होती. पण, त्याला अचानक संघातून वगळण्यात आले आहे. ताज्या...
जानेवारी 13, 2020
मुंबई : रोहित शर्माचा सलामीला साथीदार शिखर धवन की के एल राहुल हा वाद राष्ट्रीय निवड समितीने न सोडवणेच पसंत केले. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्‌वेंटी 20 मालिकेसाठी निवड समितीने तीन सलामीवीरांना निवडले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय क्रिकेट मंडळाची निवड समिती न्यूझीलंडमधील तीन...
डिसेंबर 24, 2019
वेस्ट इंडिज : 5 बाद 315 शार्दुल ठाकूर 10-0-66-1 भारत : 6 बाद 316 शार्दुल ठाकूर नाबाद 17 (6 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार) वेस्ट इंडिजविरुद्ध कटकला रविवारी पार पडलेल्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने ही कामगिरी केली. बॅटींग करण्यापूर्वी शार्दुलची ओळख ही बोलींग ऑल राऊंडर किंवा युटिलीटी...
डिसेंबर 21, 2019
भुवनेश्वर : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना ओरिसातील कटकच्या मैदानावर होणार आहे. मालिका सध्या 1-1 बरोबरीत असल्याने दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठीच मैदानात उतरतील. या सामन्यापूर्वी मात्र, विराटसेनेने कसून सराव करण्याऐवजी एकमेकांसोबत एन्जॉय करणे पसंत केले.  ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 20, 2019
कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा लिलाव गुरुवारी (ता.19) कोलकाता येथे पार पडला. या लिलावात अनेक भारतीय तसेच परदेशी खेळाडूंवर कोटींची बोली लावली गेली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात वेस्ट इंडिजचा तुफानी सलामीवीर शिमरॉन हेटमायरला...
डिसेंबर 18, 2019
विशाखापट्टणम : विंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात झालेला पराभव भारताच्या चांगला जिव्हारी लागला. त्यातूनच प्रेरणा घेत भारतीय संघाने आज तुफान फटकेबाजी करत विंडीजला 388 धावांचे आव्हान दिले. ही विशाखापट्टणमधील सर्वांत जास्त धावसंख्या आहे. यापूर्वी 370 धावांचा विक्रम आहे.  ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 18, 2019
विशाखापट्टणम : काही दिवसांपूर्वी ट्‌वेन्टी-20 मालिकेत निभावले होते आता एकदिवसीय मालिका गमावण्याच्या काठावर टीम इंडिया उभी आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज होत आहे. तो गमावला तर सलग नऊ मालिका विजयानंतर पराभवाची नामुष्की सहन करावी लागणार आहे. गोलंदाजीत सुधारणा झाली नाही तर विराटच्या...
डिसेंबर 15, 2019
चेन्नई : ट्‌वेन्टी-20 मालिका जिंकली असली, तरी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिल्या दोन सामन्यांत चांगलाच थरार रंगला होता. आता वेळ आहे एकदिवसीय मालिकेची. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज (रविवार) होत असून, भारताने विजयी संघ कायम ठेवला आहे. विंडीजचा कर्णधाराने नाणेफेक जिंकून गोलंदाजी...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : सर्वाधिक 41 वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईने आगामी रणजी मोसमासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंतून आपला सर्वोत्तम संघ जाहीर केला. सुर्यकुमार यादवकडे तीन वर्षानंतर पुन्हा नेतृत्व देण्यात आले आहे. मुंबईचा सलामीचा सामना बडोद्याविरुद्ध येत्या सोमवारपासून सुरु होत आहे.  मिलिंद रेगे यांच्या निवड...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : पृथ्वी शॉचे आक्रमक अर्धशतक; तर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरच्या तडाखेबाज पाऊण शतकानंतर मुंबईचे मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने 22 चौकार आणि 13 षटकारांची आतषबाजी करीत मुंबईने पंजाबविरुद्ध 243 धावा फटकावल्या. मुंबईला सरस...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : सहा धावांनी शतकापासून दूर राहिलेल्या सूर्यकुमार यादवने तडाखेबाज फलंदाजी करताना शिवम दुबेच्या साथीत 8.1 षटकांत 84 धावांची झंझावाती भागीदारी केली, त्यामुळे मुंबईने मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धेत कर्नाटकला सात विकेट आणि सहा चेंडू राखून पराजित केले आणि सुरतला सूरु असलेल्या या स्पर्धेतील...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : सलामीवीर पृथ्वी शॉने आक्रमक अर्धशतक करीत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याबद्दलची बंदी संपल्यानंतर प्रथमच तो मैदानात उतरला आणि मुश्‍ताक अली ट्‌वेंटी- 20 स्पर्धेत आसामविरुद्ध वेगवान अर्धशतक केले. वीसवर्षीय पृथ्वीने 38 चेंडूंत 63 धावा करीत मुंबई डावास...
नोव्हेंबर 11, 2019
नागपूर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिक पूर्णपणे पैसावसूल झाल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या मालिकेतील पहिला सामना गमाविल्यावर भारतीय संघाने जोरदार कमबॅक करत दोन्ही सामने जिंकले आणि मालिका खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर रोहित शर्माने हा संघ विराट कोहलीची डोकेदुखी...
नोव्हेंबर 10, 2019
नागपूर : मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी झळकाविलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला रविवारी तिसऱ्या निर्णायक टी 20 सामन्यात बांगलादेशासमोर 175 धावांचे जगडे आव्हान ठेवता आले.  प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 बाद 174 धावा केल्या. लोकेश राहुलने 52 धावांचे योगदान दिले, तर अर्धशतकी...
नोव्हेंबर 07, 2019
राजकोट : येणार होते 'महा'चक्रीवादळ, मात्र धडकले रोहित शर्माचे महावादळ यात बांगलादेश क्रिकेट संघाचे मोठे नुकसान झाले. भारताने मालिकेतला दुसरा ट्‌वेन्टी-20 सामना आठ विकेट आणि 27 चेंडू राखून सहज जिंकून मालिकेत बरोबरी साधली. नवी दिल्लीतील पराभवाने शेपटीवर पाय पडलेल्या रोहितने आपल्या शंभराव्या सामन्यात...
नोव्हेंबर 03, 2019
नवी दिल्ली : विश्‍वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून बांगलादेशच्या मालिकेकडे पाहत असलेल्या भारतास सलामीलाच धक्का बसला. प्रदूषणामुळे जास्तच चर्चेत राहिलेल्या या लढतीत मुशफीकर रहीमने दमदार अर्धशतक करीत भारतास हार पत्करण्यास भाग पाडले. त्यामुळे भारतास बांगलादेशविरुद्ध प्रथमच ट्‌वेंटी 20...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईची लढत आज छत्तीसगडविरुद्ध होईल. अलूर येथे होणाऱ्या या सामन्यात झारखंडविरुद्ध आक्रमक द्विशतक केलेल्या यशस्वी जैसवालकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबई संघात भारतीय संघातून मर्यादित षटकांच्या लढतीत चमक दाखवत असलेला श्रेयस अय्यर आहे...