एकूण 61 परिणाम
मे 17, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! जाणून घ्या आजचे भविष्य आणि...
मे 17, 2019
मराठी अकादमीची स्थापना, मराठी विद्यापीठाची स्थापना, त्यासाठी अशासकीय सदस्यांची उच्चाधिकार समिती स्थापण्याचे लेखी आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी देऊनही प्रत्यक्षात काहीच केले नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लाभण्याचा प्रश्‍नही प्रलंबितच आहे. बारावीपर्यंत मराठी सक्तीची करण्यासाठी दक्षिणेतील भाषांच्या...
मे 07, 2019
कल्याण : राज्यातील मराठी भाषिक शाळा एका पाठोपाठ एक बंद होत असल्याचे कटू सत्य आहे. महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेणार असा सवाल महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष आपल्या...
एप्रिल 16, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... 'थप्पड से नही राजसाहब के व्हिडिओसे डर लगता है' मोदी-फडणवीस-उद्धव विरुद्ध राज-पवार सामना ‘मोदी लोकशाहीचा गळा घोटतील’ - शरद पवार...
एप्रिल 16, 2019
नगरः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शहरातून 23 एप्रिलपर्यत हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगर शहरातून 262 जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत. यामध्ये श्रीपाद छिंदम याचेही नाव आहे. शिवाय, त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यालाही...
मार्च 18, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेले आहे. त्यामुळे लवकरच मराठीला अभिजात दर्जा घोषित होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे सांगत राहिले. मात्र, आता हे प्रकरण साहित्य अकादमीकडे परत पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे मराठी...
मार्च 14, 2019
पणजी : केंद्रीय आयुष राज्यमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी म्हार्दोळच्या म्हाळसा नारायणी देवीचे आशीर्वाद घेऊन आपल्या मतदारसंघात निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला. पुढील 20 दिवस ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून मतदारांच्या व इतर महत्त्वाच्या गाठीभेटी घेतील....
मार्च 08, 2019
गोव्यात भाजपचे सरकार असले, तरी पक्षांतर्गत संघटन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. कोणाचा कोणाला पायपोस नाही. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाने प्रशासनाचे कामकाजही रडतखडत सुरू आहे. भाजपसमोर पक्षांतर्गत आणि आघाडी सदस्यांच्या नाराजीचे आव्हान आहे. दुसरीकडे काँग्रेसचे संघटन मजबूत केले जात आहे. गोव्यातील...
जानेवारी 12, 2019
यवतमाळ : प्रत्येक वक्त्याने साहित्य संमेल्लनात बोलताना निमंत्रण वापसीवरून जोशींना लक्ष्य केले. मात्र, तीन दिवस कुणावरही आरोप न करता शांत राहिलेले डॉ. जोशी यांनी आज (शनिवार) एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्वागताध्यक्षांना लक्ष्य केले. “नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले नाही, तर...
जानेवारी 10, 2019
नागपूर - ‘एका सामान्य कार्यकर्त्याने दिलेल्या धमकीचे समाजावर किती वाईट परिणाम होऊ शकतात, याची जाणीव ठेवत त्याच्या चुका पोटात घालणारा माफीनामा राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केला. महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यामागे राज ठाकरे यांच्या या कृतीचीच प्रेरणा आहे,’ अशी प्रतिक्रिया डॉ. श्रीपाद भालचंद्र...
जानेवारी 10, 2019
नागपूर - ‘निमंत्रण-वापसी’च्या घटनेनंतर चहुबाजूंनी आरोपाच्या फैरी झडल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. मंगळवारी रात्रीपर्यंत संमेलनाच्या उद्‌घाटकाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत डॉ. जोशी व्यग्र होते. मात्र, यादरम्यान...
जानेवारी 09, 2019
नागपूर : निमंत्रण वापसीच्या घटनेनंतर चहुबाजुंनी आरोपाच्या फैरी झडल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज (बुधवार) आपल्या पदाचा राजीनामा दिला. मंगळवारी रात्रीपर्यंत संमेलनाच्या उद्घाटकाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत डॉ. जोशी व्यस्त होते. मात्र,...
जानेवारी 09, 2019
नागपूर - महामंडळातील घडामोडी व संमेलनाशी संबंधित अधिकृत माहिती देण्याचे सर्वाधिकार आपल्याकडे आहेत, अशी भूमिका ठेवून महामंडळातील इतर पदाधिकारी व संमेलन आयोजकांच्या तोंडाला पट्ट्या लावण्याचा डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा उपक्रम त्यांच्याच अंगलट आला आहे. दुर्दैवाने या एककलमी अजेंड्याचा फटका साहित्य...
जानेवारी 08, 2019
यवतमाळ - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात उद्‌घाटक नयनतारा सहगल यांना निमंत्रण देणे व त्यांचे निमंत्रण रद्द करणे, या सर्व घटनेचे मुख्य सूत्रधार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हेच असल्याचा आरोप निधी संकलन समितीचे प्रमुख पद्माकर मलकापुरे यांनी आज ‘सकाळ...
डिसेंबर 28, 2018
नगर : 'राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा दिला आहे', अशा शब्दांत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नगर महापालिकेतील घडामोडींचे समर्थन केले. नगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपने महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक जिंकली. या अनपेक्षित युतीमुळे शिवसेनेला धक्का...
डिसेंबर 28, 2018
नगर : भाजपचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांच्या सांगण्यावरूनच श्रीपाद छिंदमने शिवसेनेला मतदान केले, असा आरोप महापौरपदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी आज (शुक्रवार) केला. नगर महानगरपालिकेमध्ये आज झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या साथीत विजय मिळविला...
डिसेंबर 28, 2018
नगर : महापालिकेतील आज झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने महापौर व उपमहापौर निवडणुकीत विजय मिळवला. भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांनी या चुरशीच्या निवडणुकीत बाजी मारली! राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा दिला. या निवडीबद्दल 'सकाळ'ने अंदाज वर्तवला होता. तो तंतोतंत खरा ठरला....
डिसेंबर 12, 2018
नगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारणारा श्रीपाद छिंदम आज (ता.12) शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. महानगरपालिका निवडणूकीनंतर नगर शहरात येऊन श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छिंदम महाराजांपुढे नतमस्तक झाला....
डिसेंबर 11, 2018
धुळे/नगर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या धुळे आणि नगर महानगरपालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला. जलसंपदा मंत्री...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - नुकत्याच झालेल्या धुळे आणि नगर महापालिका आणि अन्य नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला.  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या धुळे आणि नगर महापालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला...