एकूण 135 परिणाम
मे 24, 2019
काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत लाथाळ्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या एकाच घरातून तिघांची उमेदवारी, माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा फाजील आत्मविश्‍वास याला कर्नाटकी जनतेने जोरदार तडाखा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मे 17, 2019
बंगळूर - युती सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते खरे नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेस व धजदचे नेते एकमेकाला शह देण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे.  मल्लिकार्जुन खर्गे यापूर्वीच मुख्यमंत्री व्हायला हवे होते. परंतु, ते राजकारणाचे बळी ठरल्याचे मुख्यमंत्री...
मे 12, 2019
बंगळूर : मी धजद पक्ष सोडला नाही; देवेगौडा यांनीच मला पक्षातून काढून टाकले, अशी माहिती युतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. सिद्धरामय्या यांच्यावर भाजपने केलेल्या पक्षांतराच्या आरोपावर ते गुलबर्गा येथे प्रतिक्रिया देत होते.  कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश...
मे 08, 2019
बंगळूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्‍यता व्यक्‍त होत असतानाच सिद्धरामय्यांच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी काँग्रेस आमदारांतून होऊ लागली आहे. चिक्कबळ्ळापूरचे आमदार डॉ. सुधाकर यांनी सोमवारी (ता. ६) तशी अपेक्षा व्यक्त करून पक्षश्रेष्ठींनी युतीचा...
एप्रिल 12, 2019
मठ, मंदिर यांच्याभोवतीचे राजकारण कर्नाटकमध्ये नवे नाही. ही मतपेढी पदरात पाडून घेण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यामध्ये चढाओढ असते. याच कारणाने राष्ट्रीय नेत्यांची पावले मठ, मंदिरांकडे आपसूकच वळतात. विविध मठाधीश राजकारणापासून दूर दिसत असले, तरी त्या-त्या श्रद्धास्थानांवर...
मार्च 15, 2019
बंगळूर - बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. बेळगावातून सर्वसंमत उमेदवार देण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री व विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी गुरुवारी (ता. १४) चर्चा केली. दरम्यान, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकचे मजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी आज (ता. 6) बदामी येथे एका कार्यक्रमात बोलताना 'मला कुंकु किंवा अंगाऱ्याने गंध लावलेल्या लोकांची भीती वाटते' असे वक्तव्य केले. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ट्विटरवर #...
मार्च 04, 2019
बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता अपमानास्पद शब्दांत टीका केली होती. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदींना अशा खालच्या पातळीचे वक्तव्य...
फेब्रुवारी 12, 2019
बंगळूरु- व्हीप जारी करूनही सातत्याने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला व विधिमंडळाच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहिलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, डॉ. उमेश जाधव व बी. नागेंद्र यांना अपात्र ठरविण्याची मागणी विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी विधानसभेचे...
फेब्रुवारी 11, 2019
बंगळूर : व्हीप जारी करूनही सातत्याने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला व विधिमंडळाच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहिलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, डॉ. उमेश जाधव व बी. नागेंद्र यांना अपात्र ठरविण्याची मागणी विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी विधानसभेचे...
फेब्रुवारी 09, 2019
बंगळूर : पक्षादेश जारी करूनही सातत्यांने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, डॉ. उमेश जाधव व बी. नागेंद्र यांच्याविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर माजी...
फेब्रुवारी 07, 2019
बंगळूर : भाजपकडून काँग्रेस आमदारांना 30 ते 40 कोटी रुपयाचे आमीष दाखविण्यात येत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कॉंग्रेसचे 11 आमदार मुंबईत एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.  विधिमंडळाबाहेर असलेले...
फेब्रुवारी 07, 2019
बंगळूर : विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आघाडीचे 10 आमदार गैरहजर राहिले. त्यात कॉंग्रेसच्या 9 व धजदच्या एका आमदाराचा समावेश आहे. हे सर्व जण भाजपच्या ऑपरेशन कमळच्या जाळ्यात अडकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला आज सुरवात झाली. पहिल्याच...
फेब्रुवारी 01, 2019
बंगळूर, ता. 31 : कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडी सरकार अडचणीत येता कमा नये, सरकार टिकवून ठेवा, अशी स्पष्ट सूचना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कॉंग्रेस नेत्यांना केली. समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी...
जानेवारी 31, 2019
बंगळूर - काँग्रेसच्या ८ असंतुष्ट आमदारांच्या गुप्त हालचालींना पुन्हा जोर आला आहे. त्यामुळे राज्यातील युती सरकारवर अनिश्‍चिततेचे सावट नव्याने आले आहे. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील युती सरकाराचे पतन करण्यासाठी कोणताही त्याग करण्यास सिद्ध असल्याचे आश्वासन असंतुष्ट आमदारांनी भाजपला दिल्याचे समजते...
जानेवारी 21, 2019
बंगळूरु-  कर्नाटकमधील सिद्धगंगा मठाचे मठाधीपती शिवकुमार स्वामी यांचे आज सोमवारी निधन झाले. ते 111 वर्षांचे होते. शिवकुमार स्वामी यांच्यावर गेल्या महिन्यात 8 डिसेंबरला शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार...
जानेवारी 17, 2019
बंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा "ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे लागले. कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांचे मन वळविण्यात कॉंग्रेसला यश आल्याने भाजपचा ड्रामा दोन दिवसांतच संपला आहे. त्यामुळे "ऑपरेशन कमळ'चे सूत्रधार...
जानेवारी 17, 2019
बंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा "ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे लागले. कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांचे मन वळविण्यात कॉंग्रेसला यश आल्याने भाजपचा ड्रामा दोन दिवसांतच संपला आहे. त्यामुळे "ऑपरेशन कमळ'चे सूत्रधार...
जानेवारी 15, 2019
बंगळूर - संक्रांतीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपने आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. गेले चार दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेले भाजप नेते दिल्लीतूनच ‘ऑपरेशन कमळ’च्या हालचाली करीत असून, आपल्या पक्षाचे आमदार काँग्रेस व ‘धजद’च्या गळाला लागू नयेत यासाठी त्या सर्वांना दिल्लीतून हरियानातील...
जानेवारी 06, 2019
अक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त दहावीच्या २५८ व बारावीचे ५८ असे एकूण ३२६ विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक १२ हजार, द्वितीय क्रमांक ११...