एकूण 7 परिणाम
November 19, 2020
पुणे : वैदिक आणि श्रमण परंपरा या भारतातल्या दोन महत्त्वाच्या परंपरा असून, त्यांच्या समन्वयातूनच भारत विश्वगुरू होईल, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. महावीर जैन विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या 'वल्लभ निसर्ग वाटिके'चे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते...
November 11, 2020
पुणे : "राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही, ती आमची संस्कृती नाही. मात्र महाविकास आघाडीचे सरकार हे चार वर्ष टिकणार नाही, त्याची कारणे गुलदस्त्यात आहेत, आताच हे उघड करता येणार नाही,' अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता.११) गुपित फोडण्यास नकार दिला....
October 24, 2020
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रवाशांना पाच रुपयांत, पाच किलोमीटर अंतरासाठी पाच मिनिटांत प्रवासाची सुविधा देणाऱ्या पीएमपीच्या बससेवेला शनिवारी प्रारंभ झाला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी झेंडा दाखविल्यावर बससेवा सुरू झाली. राज्यातील हा पहिलाच अनोखा प्रयोग...
October 10, 2020
पुणे - कोट्यवधी रुपये देऊन कन्सल्टंट नेमता अन्‌ काय टाइल्स लावता ! कलर कॉम्बिनेशन म्हणजे काय कळतं का, काय इमारती बांधता, यापेक्षा गावातील कामे बरी... अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सल्लागार समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या कामाचे वाभाडे काढले, तर खासदार गिरीश...
October 03, 2020
पुणे - पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे. यासाठी जास्तीत जास्त पदवीधरांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा...
September 25, 2020
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित दरापेक्षा जादा दर आकारू नये. जादा दर आकारल्यास संबंधित रुग्णालयांवर आणि रेमडेसिव्हिर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.  येथील विधानभवन सभागृहात शुक्रवारी (ता.२५...
September 24, 2020
पुणे : रेस्टॉरंट्समध्ये पार्सलची सेवा सध्या उपलब्ध आहे. आता संख्येची मर्यादा घालून जेवणाच्या व्यवस्थेसाठीही त्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच पार्सल सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना सायंकाळी सात वाजता हॉटेल...