एकूण 5 परिणाम
October 02, 2020
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे वृत्त जगभर पसरताच याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. ट्रम्प कोरोनाबाधित झाल्याचे वृत्त आल्यानंतर अमेरिकन शेअर बाजार आणि आशियाई शेअर बाजारात पडझड झाली. त्याबरोबर कच्च्या...
September 27, 2020
नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात सोने आणि चांदीच्या  (Gold-Silver Price) किंमतीत मोठी प्रमाणात घट दिसून आली आहे. मार्च महिन्यानंतर ही सगळ्यात मोठी घट मानली जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत (Global Eonomy) याकाळात मोठी पडझड दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे...
September 26, 2020
नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. यात अजून भर पडली आहे ती, जागतिक बाजारात उतरत असलेले कच्च्या तेलाचे भावामुळे. आंतरराष्ट्रीय बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात ब्रेंट क्रुड तेलाच्या किंमती घसरल्या (Crude Oil Cheaper) आहेत. मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या...
September 25, 2020
Gold Silver Price : कोरोना व्हायरसमुळं जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. भारताबरोबरच जगभरात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. जगभरातील शेअर बाजारांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहेत. दुसरीकडं सोने आणि चांदीच्या दरात मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घसरण सुरू...
September 23, 2020
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आता डॉलरमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला आहे. अमेरिकन डॉलरही (US Dollar) चांगलाच वधारलेला दिसतोय. याचा परिणाम सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) किमंतीवर दिसत आहे. मंगळवार नंतर...