एकूण 11 परिणाम
January 08, 2021
मुंबई- गुरु रांधवाने केवळ पंजाबी इंडस्ट्रीतंच नाही तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये देखील मोठं नाव बनवलंय. तुम्हारी सुलु, साहो सारख्या सिनेमांना सुपरहिट गाणी दिल्यानंतर गुरु खुपंच प्रसिद्ध झाला. सोशल मिडियावर त्याची फॅन फॉलोईंग वाढली. त्याच्या प्रत्येक नवीन प्रोजेक्टवर चाहते लक्ष ठेवून असतात. एक...
December 01, 2020
मुंबई- प्रसिद्ध गायक आणि  टीव्ही होस्ट आदित्य नारायण आज म्हणजेच १ डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकतोय. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत तो सात फेरे घेणार आहे. काही दिवसांपासून त्याचे लग्नसोहळ्यापूर्वीचे कार्यक्रम आणि रितीरिवाज सुरु आहेत. या दरम्यान आदित्यचा एक व्हिडिओ...
November 17, 2020
मुंबई- प्रसिद्ध गायक सोनु निगमने नुकतंच 'ईश्वर का वो सच्चा बंदा' हे गाणं रिलीज केलं आहे. या गाण्याच्या प्रमोशन दरम्यान सोनु निगम असं काही म्हणाला आहे की ते ऐकून लोक हैराण झाले आहेत. सोनु निगमने टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्याला वाटतं की त्याच्या मुलाने गायक बनु नये. हे ही वाचा: ...
October 24, 2020
मुंबई - बॉलीवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. त्यांच्या त्या वेडिंग फेस्टिव्हचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. शुक्रवारी नेहाच्या हळदी समारंभाचा...
October 16, 2020
kuमुंबई- कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कित्येक महिन्यांनतरही कोरोनाचा कहर कमी होताना दिसतंच नाहीये. बॉलीवूडमध्येही या व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नुकतंच गायक कुमार सानू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कुमार सानू त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अमेरिकेतील लॉस...
October 08, 2020
मुंबई- अमेरिकेचे प्रसिद्ध गायक जॉनी नॅश यांच निधन झालं आहे. जॉनी ८० वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या जबरदस्त गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. मंगळवारी जॉनी यांनी शेवटचा श्वास घेतला. याबाबतची माहिती त्यांच्या मुलाने मिडियाला दिली. जॉनी नॅश यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि...
October 05, 2020
मुंबई- 'बिग बॉस १४' सुरु होऊन दोन दिवस झाले तर लगेचच शोमधील स्पर्धक वादाच्या भोव-यात यायला सुरुवात झाली. 'बिग बॉस १४' ची स्पर्धक सारा गुरपालचं नाव यात सगळ्यात आधी समोर आलंय. पंजाबी इंडस्ट्रीमधून 'बिग बॉस'च्या घरात आलेली सारा गुरपालला एका पंजाबी गायकाने ती त्याची पत्नी असल्याचा दावा केला आहे. हे ही...
October 05, 2020
मुंबई-  बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अनेकदा तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. मसलनच्या सिंगिंग रिऍलिटी टीव्ही शो इंडियन आयडलच्या मागच्या सिझनमध्ये सतत अशी चर्चा होत होती कि नेहा कक्कर आणि आदित्या नारायण लग्न करणार आहेत. मात्र यानंतर या शोनेच जाणूनबुजुन अशी हवा केल्याचं समोर आलं...
September 28, 2020
मुंबई- अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत आहे. मुंबईला पीओके म्हणाल्यानंतर कंगनाने बॉलीवूडवर देखील हल्लाबोल केला ज्यामुळे ती चर्चेत आली. नुकंतच बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने ट्विट केलं आहे ज्यामध्ये ती कंगना रनौतविषयी अनेक गोष्टींवर बोलली...
September 26, 2020
मुंबई- देशाचे दिग्गज आणि प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. शुक्रवारी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी एसपी बालासुब्रमण्यम यांना तिरुवल्लुवर इथे शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी सेलिब्रिटींसोबत देशातील अनेक बड्या हस्ती आणि त्यांचे...
September 22, 2020
मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा जन्म २ जुलै १९४१ चा. त्या मूळच्या गोव्याच्या. मुंबईतच त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. गिरगावातील ‘सेंट कोलंबो हायस्कूल’ ही त्यांची शाळा. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला...