एकूण 5 परिणाम
एप्रिल 10, 2018
मुधलवाडी (ता. पैठण, जि. अाैरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कंबर कसली आहे. येथील उच्चशिक्षित तरुण राजू गणेश जाधव याने कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून जमिनीची सुपीकता वाढविण्यात बऱ्यापैकी यश मिळवले अाहे. त्यांचे अनुकरण करीत शिवारातील इतर शेतकऱ्यांनीही जमीन...
एप्रिल 09, 2018
‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ या सोहनलाल द्विवेदी यांच्या प्रसिद्ध कवितेत समुद्राच्या खोल तळातून यशापयशाची फिकीर न करता चिकाटीने प्रयत्न करत राहणाऱ्या पाणबुड्याचेही वर्णन येते. अनेक फेऱ्यांत रिकाम्या हाताने परतावे लागले तरी कधीतरी त्याच्या मुठीत मोती येतात. हे वर्णन तंतोतंत लागू पडते, ते...
एप्रिल 08, 2018
समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या भारतातील सर्व राज्यांत मैदानी व डोंगराळ प्रदेशात बांबू आढळतो. जगात चीनच्या खालोखाल भारतात त्याचा आढळ आहे. बांबूच्या विविध प्रकारांची विविध वैशिष्ट्ये असून त्यांचे व्यावसायिक महत्त्वदेखील मोठे आहे. या भागात बांबू लागवडीची आवश्यक माहिती घेऊया. सह्याद्री...
फेब्रुवारी 27, 2018
उत्तम प्रतीच्या बीजाची उपलब्धता ही कोळंबी संवर्धनाकरिता सर्वांत महत्त्वाची बाब आहे. संगोपन तलावात १ ते २ ग्रॅमपर्यंत वाढलेले कोळंबी बीज पकडून संवर्धन तलावात संचयन केल्यास कोळंबीची वाढ जलद होते. यामुळेच संगोपन तलावाच्या व्यवस्थापनाला बीज केंद्र व संचयन तलाव व्यवस्थापनामधील दुवा म्हणतात. कोळंबी...
फेब्रुवारी 27, 2018
राज्यामध्ये उसाखालील क्षेत्रापैकी अंदाजे ४० ते ४५ टक्के खोडव्याचे क्षेत्र आहे. मात्र खोडव्याची उत्पादकता कमी असल्याने एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा ३० ते ३५ टक्के इतकाच आहे. कमी उत्पादन खर्चामुळे उसाचे जास्तीत जास्त खोडवे घेणे फायदेशीर ठरते. त्यासाठी खोडव्याच्या योग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणे...