एकूण 41 परिणाम
जून 14, 2019
कळवणः प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात 62 हजार 742 मातांना लाभाचे उद्दिष्ट असताना एप्रिल 2019 अखेर 52 हजार 366 गरोदर मातांच्या खात्यांमध्ये 5 हजार रुपयांप्रमाणे मदत थेट जमा झाली आहे. माता व बालकांच्या आरोग्यास संरक्षण मिळावे व बालमृत्यूचे प्रमाण...
मे 27, 2019
नाशिक रोड पूर्व - सिन्नर फाटा नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी केलेल्या काठीहल्ल्यात गंभीर जखमी झालेला माझा मुलगा शुभम याला न्याय मिळत नसून या प्रकरणात पोलिसांनी हात वर केले आहेत. संबंधित पोलिसांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा; अन्यथा आपण आंदोलन छेडणार असल्याचे पूजा महाले यांनी रविवारी (ता...
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
एप्रिल 23, 2019
नाशिक -  कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची 26 एप्रिलला सायंकाळी पाचला सिन्नर येथे सभा होत आहे. लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे नाशिक मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार धनराज महाले यांच्यासह शिर्डी मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या...
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. लोकसभा...
एप्रिल 20, 2019
नाशिक मतदारसंघात महायुतीसमोर अपक्ष उमेदवाराने, तर महाआघाडीसमोर वंचित बहुजन आघाडीने आव्हान निर्माण केल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लढत अस्तित्वाची बनली आहे. अशीच अवस्था झालेली शिवसेना उत्तर महाराष्ट्रातील एकमेव जागा कशी टिकवणार, हा खरा प्रश्‍न आहे. लोकसभेची निवडणूक...
एप्रिल 18, 2019
नाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने हकालपट्टी केली आहे. एरव्ही पक्षांकडून शिस्त म्हणून निलंबित करण्याची प्रथा आहे. पण कोकाटे यांच्या बाबतीत "हकालपट्टी' असा शब्द वापरण्यात आला आहे.     सिन्नर...
मार्च 28, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिल्याबद्दल जिल्हा निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल होत असल्यामुळे शासकीय अधिकारी धास्तावले आहेत अन्‌ कामांचाही वेग मंदावला आहे. त्यामुळे माहिती देण्यास एरवी ‘उत्सुक’ असलेल्या अधिकाऱ्यांना आता आयतेच निमित्त मिळाले आहे...
मार्च 02, 2019
एकलहरे - येथील टप्पा क्रमांक १ मधील १४० मेगा वॅटच्या २ संचाचे लिलाव करून मोडीत काढू नये व जोवर या २ संचांच्या बदल्यात प्रस्तावित बदली संच ६६० मेगा वॅटचे काम प्रारंभ होत नाही, तोवर टप्पा क्रमांक २ मधील २१० मेगा वॅटचे संच बंद करण्यात येऊ नये. यासाठी उच्च न्यायालयात प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या वतीने...
फेब्रुवारी 25, 2019
सिन्नर (नाशिक): नेहमीच उपेक्षेचे धनी ठरणाऱ्या दिव्यांगांना उपजिविकेसाठी रोजगाराचे साधनेनिर्माण करून देऊन त्यांना समाजात ताठ मानेने जगायला शिकवा असे शिवधर्म सांगतो. माझ्यासारखे असंख्य दिव्यांग आपल्या अवतीभवती असून त्या सर्वांचे कल्याण करणे हाच शिवाश्रमाच्या उभारणीमागील उद्देश असल्याचे प्रतिपादन...
फेब्रुवारी 24, 2019
नाशिक रोड - भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, बेरोजगारांना नोकरी मिळत नाही. प्रकल्प होत नाहीत. विकासकामे झालेली नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळत नाही. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले. हे सर्व बदलण्यासाठी आणि शरद पवार यांना...
फेब्रुवारी 23, 2019
नाशिक - येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रविवारी (ता. 24) आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत कांदा परिषद होत आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नर फाटा येथे दुपारी ही परिषद होईल. या वेळी बच्चू कडू हे कांदा उत्पादक...
जानेवारी 23, 2019
राजगुरुनगर - ‘अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर पुणे-नाशिक रेल्वे, खेड-सिन्नर चौपदरीकरण, अशी मोठी कामे होत आहेत. त्याचप्रमाणे राजगुरुनगर-नाशिक फाटा सहापदरीकरणाचा पुन्हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होत आहे. या कामात चाकणला मोठा उड्डाण पूल आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी राहणार नाही,’’ असे मत खासदार...
जानेवारी 10, 2019
नाशिक - दुष्काळ निर्मूलनासाठी नदीजोड हा उत्तम पर्याय आहे. समुद्राला मिळणारे पाणी महाराष्ट्रातील धरणांत वळवून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पावर नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-गुजरात राज्यांतील सुमारे १८ हजार...
जानेवारी 03, 2019
नाशिक - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३४७ कोटी कर्जवाटपाचे प्रकरण संचालकांच्या अंगाशी आले आहे. या थकबाकीसाठी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सहकार विभागाने सुनावणी सुरू केली असून, त्यात आजी-माजी आमदारांचा समावेश आहे.  सहकार विभागाने कारवाईचे आदेश...
जानेवारी 03, 2019
सिन्नर - येथील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. वैजयंती अभिजित काकडे (वय ४३) यांनी भुलीचे इंजेक्‍शन स्वतःच्या हाताच्या नसेत घेऊन आत्महत्या केली. डॉ. काकडे यांनी स्वतःच्या घराच्या गच्चीवर हा प्रकार केला असल्याचे मध्यरात्री दीडच्या सुमारास उघडकीस आले. नाशिक-पुणे महामार्गावरील वाजे पेट्रोलपंपासमोर...
डिसेंबर 29, 2018
सिन्नर - नायलॉन मांजामुळे अवघ्या तेरा दिवसांपूर्वी एका युवकाचा गळा कापल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (ता. 26) दुचाकीवरून जाणाऱ्या गणेश कोठुरकर (वय 32) या युवकाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक पालक आपल्या चिमुकल्यांना घराबाहेर पाठवण्यास...
डिसेंबर 21, 2018
नारायणगाव - वाहतुकीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी नारायणगाव शहरातून जाणाऱ्या ५.३ किलोमीटर लांबीच्या जुन्या पुणे नाशिक महामार्ग रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात साइडपट्ट्याच्या भरावाचे काम सुरू आहे. या कामासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून २२ कोटी ९४ लाख...
डिसेंबर 06, 2018
नाशिक - दुष्काळाचा वणवा सर्वदूर पेटला असून, शेतकऱ्यांसह आदिवासी टाहो फोडताहेत. 15 पैकी 10 तालुक्‍यांत पावसाने ओढ दिलेली असताना आदिवासी पट्ट्यात जमिनीतील ओल दोन महिने आधीच संपुष्टात आल्याने पिकांमध्ये दाण्याचा पत्ता नाही. त्याचप्रमाणे थंडीऐवजी ढगाळ हवामानाने हरभरा आणि गव्हाला 55 टक्‍क्‍यांहून अधिक...
डिसेंबर 05, 2018
मंचर  : खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याच्या कामाचे मोठे दगड व मुरूमाचा ढीग अवसरी-पेठ (ता.आंबेगाव) घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. गुराख्यांची व स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली असून अवसरी-पेठ घाट वनउद्यानात येण्यासाठी पुणे, मुंबई...