एकूण 407 परिणाम
मे 22, 2019
लोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेतील पोपट मुरलीधर गायकवाड (बक्कल नंबर 1747) या पोलिस कर्मचाऱ्याने, दोन सहकाऱ्यांच्या मदतीने नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील व्यापाऱ्याच्या गुटखा गोदामावर डल्ला मारुन सहा लाख रुपये किमतीचा गुटख्याची चोरी केल्याची घटना...
मे 19, 2019
विजापूर : अंत्यसंस्कार करून परतत असताना शनिवारी मालवाहू वाहनाचा अपघात होऊन सहा जण ठार, तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात हंदीगनूर-चिंचळी वळणाजवळ घडला. चालकाचा ताबा सुटल्याने मोटार उलटली. दुर्घटनेत चार जण जागीच ठार, तर उपचारासाठी घेऊन जात असताना वाटतेच दोघांचा मृत्यू झाला. बागलकोट जिल्ह्यातील...
मे 14, 2019
कोल्हापूर - रमणमळा येथे रस्त्यावर उभ्या केलेल्या सहा मोटारसायकली अनोळखी व्यक्तीने पेटवल्या. हा प्रकार मध्यरात्री घडला. परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र त्यात तीन मोटारसायकली जळून खाक तर इतर मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले. याबाबतची नोंद करण्याचे काम...
मे 11, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार शुक्रवारी थांबला. या टप्प्यातील 59 जागांसाठी रविवारी (ता. 12) मतदान होणार आहे. आजी, माजी मंत्र्यांसह अनेक दिग्गजांच्या भाग्याचा निर्णय यात होईल.  सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी सहावा टप्पा महत्त्वाचा आहे. यातील 59 जागांपैकी 44 जागा...
मे 09, 2019
लोकसभा 2019 नवी दिल्ली : दिल्लीत एक पॅम्प्लेट पसरवण्यावरुन मोठा वाद उद्भवला आहे. ज्यात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या उमेदवार आतिशी यांचा अपशब्द वापरून अपमान केला आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेत पक्षातर्फे भाजप उमेदवार गौतम गंभीर...
मे 08, 2019
कोल्हापूर - सदर बाजारात दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत सहा जण जखमी झाले. तलवार, हॉकी स्टिकच्या हल्ल्यासह दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मुलांच्या खेळण्याच्या वादातून रात्री दहाच्या सुमारास हाणामारीचा प्रकार घडला. आरिफ नजीर बेपारी (वय ३४, सदर बाजार), हमीद अल्लाबक्ष बेपारी (३०, सदर...
मे 06, 2019
बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये स्विफ्ट मोटारीला भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुंटुंबातील 06 जणांचे अपघाती निधन झाले आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांचा तर मोटार चालकाचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आनंद देशमुख यांचे कुटुंब देवदर्शनासाठी...
मे 01, 2019
पुणे- तुम्हाला मळमळ होतेय, मानसिक अस्वस्थता जाणवतेय किंवा बद्धकोष्ठता, जुलाब असे काही झाले; तर हा सगळा कमाल तापमानात अचानक झालेल्या बदलांचा त्रास असू शकतो. कारण, पुण्यात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये ३७.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. शहरात...
एप्रिल 30, 2019
रत्नागिरी - कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्यात येत आहे. यामार्फत काजू बी आणि सुपारीला प्रचलित दराच्या ७५ टक्के किंवा १०० रुपये किलोप्रमाणे सहा टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दत्तात्रय ढवळे यांनी येथे दिली....
एप्रिल 27, 2019
मुंबई : मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात सुर्य आग ओकत आहे. त्यातही विदर्भात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये विदर्भातील तब्बल सहा शहरांचा समावेश असल्याचे 'इआय डोरॅडो' हवामानाचा अभ्यास करणाऱ्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावरून वाढत्या तापमानाची दाहकता...
एप्रिल 26, 2019
चिपळूण - येथील चिपळूण आगाराच्या वतीने महाराष्ट्र दिनापासून चिपळूण ते रत्नागिरी ही एक थांबा, विनावाहक बससेवा सुरू होणार आहे. मुंबई मार्गावरही दर तासाला गाडी सोडण्यात येणार आहे. या गाडीमुळे या मार्गावर चालणाऱ्या वडापला चाप बसणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचून तेथील कामे वेळेत उरकण्यासाठी...
एप्रिल 26, 2019
रत्नागिरी - येथील अन्न व औषध प्रशासनाने मिरकरवाड्यातील सहा बर्फ कारखानदारांना दणका दिला. कोणताही परवाना न घेता बर्फ मासळी टिकविण्यासाठी वापरला जात होता. बर्फ खाद्याशी संबंधित असल्याने अन्न व औषध प्रशासनाचा परवाना अनिवार्य आहे; मात्र त्याला फाटा दिल्यामुळे, तसेच अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे अन्न...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत 66 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराची घटना, केरळमध्ये तक्रारीनंतर इलेक्‍ट्रानिक मतदान यंत्र बदलावे लागण्याचा अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. अत्यंत संवेदनशील...
एप्रिल 22, 2019
नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पक्षाबरोबर (आप) आघाडीच्या सर्व शक्‍यता मावळल्यानंतर कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून, माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांना मैदानात उतरविले आहे. यामुळे दिल्लीत "भाजप विरुद्ध कॉंग्रेस विरुद्ध आप' अशी...
एप्रिल 19, 2019
नांदेड, औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत गुरुवारी (ता. १८) सरासरी ६५ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता ही प्रक्रिया शांततेत पार पडली. ११९ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी यंत्रबंद केले. यंत्रांत बिघाड, ती बदलल्यामुळे झालेला उशीर, यादीत नावे पाहण्यात...
एप्रिल 14, 2019
Campaigning for Lok Sabha polls is in full swing. Voters will caste votes considering Narendra Modi government’s achievements in the past five years. Prime Minister Modi is traveling the entire length and breadth of the country holding campaign rallies. Despite his busy schedule Prime Minister...
एप्रिल 14, 2019
गडहिंग्लज - तालुक्‍यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सहा जण ठार झाले. एका अपघातात आई-मुलगा आणि दुसऱ्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात पहाटे, तर दुसरा अपघात दुपारी झाला. दोन्ही अपघातांमुळे तालुका सुन्न झाला आहे.  गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव (ता. गडहिंग्लज) येथे आज एसटी बस आणि...
एप्रिल 11, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा या जोडगोळीला हटवा अशी गर्जना करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात सहा सभा होणार आहेत. पुण्यातही त्यांची 18 एप्रिलला सभा होणार आहे. #मोदीशाहीमुक्तभारत राजसाहेबांच्या दौऱ्याचा...
एप्रिल 07, 2019
केज : लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी उभारलेला मंडप कोसळून लोखंडी खांब डोक्यात पडून तीन महिलांसह सहा कर्मचारी जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 7) घडली. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक प्रक्रियेसाठी रविवारी कर्मचारी प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शोभा जाधव यांच्या उपस्थितीत...
एप्रिल 06, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... कांचन कुल दौंडला सुनेच्या तर बारामतीला लेकीच्या भूमिकेत वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर बायोपिकची कल्पना सध्यातरी नाही...