एकूण 49 परिणाम
September 21, 2020
नवी दिल्लीः एखाद्या व्यक्तीप्रमाणे नांगीमध्ये सिगारेट धरून झुरके मारणारा खेडका सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. Video: कोरोनावर मात केल्यावर आमदाराने केला मंदिरात डान्स शाहरूख इनामदार याने खेकड्याचा व्हिडीओ शेअर केला असून, '2020 मध्ये दिसलेली...
December 18, 2020
मुंबई: मुंबईसह लगतच्या शहरात पसरलेल्या धूर, धुके आणि धुरक्याचा परिणाम मुंबईकरांच्या फुप्फुसांवर होत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे, मुंबईकरांची श्वसनयंत्रणा धोक्यात आली असून लॉकडाऊननंतर वाहन खरेदी संख्येत झालेली वाढ या गोष्टीसाठी कारणीभूत असल्याचे ही सांगण्यात आले आहे.  मार्च,...
January 29, 2021
पिंपरी :  शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. यामध्ये  अडकलेल्या आठ रहिवाशांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ही घटना शुक्रवारी (ता.२९) पहाटे मोशी येथे घडली. अमोल प्रभाकर करके (वय ४०), अमिता अमोल करके (वय ३६), खंडप्पा सुभाष...
February 01, 2021
औरंगाबाद: घरासमोर सिगारेट ओढण्यास मनाई करणाऱ्‍या तरुणाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केलं आहे. या प्रकरणात वेदांतनगर पोलिसांनी आरोपींपैकी एकाला शनिवारी (ता.३०) रात्री अटक केली. आकाश सुनील बोर्डे (रा. क्रांतीनगर) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे.  कोकणवाडी भागातील फारुक कुरेशी शेख चांद कुरेशी (३०) हे...
October 16, 2020
पुणे - खासगी वसतिगृहाच्या खोलीत राहणाऱ्या तरुणाला सिगारेट न ओढल्यामुळे त्याच्या मित्राने जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दरम्यान, वारजे पोलिसांनी तरुणाच्या मित्राला अटक केली. ही घटना कर्वेनगरच्या...
January 08, 2021
मुंबई  : मुंबईत आजही हवेची गुणवत्ता खालावली होती. सकाळपासून धुरक्‍यांचा त्रास जाणवत होता. आकाशात दाटून आलेले ढग आणि जमा झालेल्या धूलिकणांमुळे नागरिकांना आरोग्याच्या प्रश्‍न गंभीर झाला आहे. मुंबई शहराचा एक्‍यूआय 317 नोंदवण्यात आला, तर हवा अतिशय वाईट दर्जाची नोंदवण्यात आली.    मुंबई या संपूर्ण शहराची...
November 12, 2020
अकोला ः जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिवाळीनिमित्त जनतेला व शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या व कोरोना काळात आपली व इतरांची काळजी घेण्याचे आवाहन केले. धुरामुळे कोरोना रुग्णांना त्रास होण्याती शक्यता असल्याने अधिक धुराचे फटाके टाळण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे....
November 18, 2020
यवतमाळ : पोलिस अधीक्षकांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरीदेखील ठाणेदारांकडून त्याकडे काणाडोळा केला जात आहे. वरपांगी अवैध व्यवसाय बंद असल्याचे दिसत आहे. मात्र, चोरट्या मार्गाने सर्वकाही सुरळीत सुरू आहे. शहरातील आर्णी रोड व वडगावात गांजाचा निघणारा धूर धोकादायक स्थितीत पोहोचला आहे....
November 29, 2020
ठाणे : दिवा येथील कचराभूमीला शनिवारी (ता.29) सकाळी पुन्हा भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यात वारंवार कचराभूमीला लागत असलेल्या आगीमुळे येथील आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना संध्याकाळच्या वेळी घराच्या खिडक्या बंद करून बसावे लागत...
January 12, 2021
लॉस एंजलिस -  जगभरात तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. वयाच्या १८ व्या वर्षाआधीच तंबाखूजन्य पदार्थांचे किंवा ई - सिगारेट ओढण्यास सुरुवात केल्यास अशा व्यक्ती भविष्यात दररोज धूम्रपान करण्याची शक्यता जास्त असते, असे अमेरिकेतील एका नव्या संशोधनात आढळले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील...
September 27, 2020
मुंबई - आतापर्यत आपण सर्वांनी चिञपटातच अभिनेञींना स्मोकिंग करताना पाहिले आहे. बॉलिवूड मधील काही अभिनेञी त्यांच्या रियल लाईफ मध्ये चैन स्मोकर म्हणुन परिचित आहेत. अर्थात धुम्रपान हे शरीरासाठी हानिकाकारक आहे अशी स्पष्ट सुचना दिली असतानाही बरेचजण स्मोकिंगचा आनंद घेतात. तसेच  हा प्रत्येकाचा वैयक्तिक...
September 28, 2020
कोल्हापूर  : जिल्ह्यात गांजाचा धूर निघतोय. पोलिसांनी वर्षात तब्बल 111 किलो गांजा जप्त करण्याच्या कारवाईतूनच स्पष्ट झाले आहे. गांजा तस्कर एजंटातर्फे जिल्ह्यात बस्तान बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गांजाच्या धुंदीत मुले अडकणार तर नाहीत ना, अशी धास्ती पालकांना वाटू लागली आहे.  लॉकडाउन काळात राजारामपुरी...
October 20, 2020
सांगली : तब्बल दोन महिन्यानंतर कोरोना बाधित रुग्णसंख्येचा एका दिवसाचा आकडा दोनशेपेक्षा कमी झाला आहे. ही समाधानाची बाब असली तरी या घडीला दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल का, या भितीने प्रशासन अस्वस्थ आहे. या भितीचा लवलेश बाजारात कुठेही दिसत नसून "कोरोना संपला', अशा अविर्भावात लोक वावरत आहेत....
January 15, 2021
मुंबई - केजीएफची लोकप्रियता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणते त्याचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला टीझर. मात्र टीझर आता वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्यात दाखविण्यात आलेल्या चूकीच्या गोष्टींमुळे समाजात वेगळा संदेश दिला जात असल्याचा आक्षेप सरकारनं घेतला आहे. एवढेच नाही तर...
December 28, 2020
मुंबई : कोरोनापेक्षा अधिक मृत्यू प्रदुषणामुळे होत असून 2019 साली देशभरात प्रदूषणामुळे तब्बल 17 लाख नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सादर केलेल्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल लॅन्सेट हेल्थ जर्नलमध्ये ही प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात, इंडियन...
January 12, 2021
अकोला :  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. सदर घटनेनंतर वैद्यकीय यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. सदर घटनेमुळे रुग्णालयातील बालकांच्या सुरक्षेचा विषय चर्चेला आला असून...
February 10, 2021
भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीसंदर्भात भयानक वास्तव समोर आले आहे. रुग्णालयात रात्री १ वाजून ४० मिनिटांनी आग लागली होती. मात्र, बालके धुरामुळे तब्बल २१ मिनिटे रडत होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली होती, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार दोन नर्सेसच्या...
November 10, 2020
मुंबई -  मी टू च्या वादविवादात असणा-या तनुश्रीने आता बॉलीवूडमध्ये कमबॅक करायचे ठरवले आहे. त्यासाठी तिने तयारीही सुरु केली आहे. गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असलेली तनुश्रीने आपल्या वर्क आऊटबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. त्यात आपण आता कमबॅक करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले...
February 10, 2021
हिंगोली : अंतुलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेलगत असलेल्या एका खोलीत शेगड्या असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आल्याने पप्पू चव्हाण यांनी तातडीने ग्रामसेवकाना माहिती दिली. अन ग्रामपंचायतने पंचनामा करुन २१५ निर्धूर चुलीच्या शेगड्या मंगळवारी (ता. नऊ) जप्त केल्या. अंतुलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात...
October 16, 2020
खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावर खड्डयातून वाट काढत त्रस्त झालेल्या प्रवाशांना शुक्रवारी सायंकाळी खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सुट्टीचा दिवस नसतानाही टोल प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त...