एकूण 99 परिणाम
डिसेंबर 08, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी औरंगाबाद येथे शिवसेना वृक्षतोड करणार असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले होते. अमृता फडणवीस यांच्या ट्विटला तासाभरातच शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...
नोव्हेंबर 16, 2019
गांधीनगर : गेल्या अनेक दिवसात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी चर्चेत आल्या नाहीत! पण त्या पुन्हा एकदा एका व्हिडिमुळे चर्चेत आल्यात. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. भाजपच्याच एका कार्यकर्त्याने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ बघून तुमचा विश्वासच बसणार नाही की, या स्मृती...
ऑक्टोबर 24, 2019
इचलकरंजी - लक्षवेधी ठरलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा तब्बल 49,810 मतांनी अधिक मतांनी पराभव करीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी विजय मिळविला. आवाडे यांना 1,16,886 मते तर हाळवणकर यांना 67,076 इतकी मते मिळाली.  शहराचा आर्थिक कणा असलेल्या वस्त्रोद्योगाच्या...
ऑक्टोबर 19, 2019
यवतमाळ : देशातील गरीब घरातील महिलांना शौच्छालय नसल्याने त्यांना रात्रीच्या अंधाराचा आधार घ्यावा लागत होता. ज्यांची सत्तर वर्षे देशात सत्ता असताना जे महिलांच्या सन्मानासाठी साधे शौच्छालय बांधू शकले नाहीत, ते देश आणि राज्य काय चालविणार, अशा शब्दात केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेस-...
ऑक्टोबर 18, 2019
आर्वी (जि. वर्धा) : राहुल गांधींप्रमाणे भारताला जमिनीचा तुकडा समजणाऱ्यांना नाही, तर देशाला आई समजणाऱ्यांना मत द्या. लक्ष्मी कमळावर बसून येते. तुम्हाला लक्ष्मीला घरी आणायचे असेल तर कमलाचे बटण दाबावे लागेल, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी येथे केले. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा निवडणुकीच्या मनसेच्या एन्ट्रीनंतर पुन्हा एकदा मुंबईत मराठीचं कार्ड जोरात चालू लागलंय. इतकं की थेट उत्तर भारतीय महासंघच मनसेच्या बचावासाठी पुढाकार घेतोय. झालं असं की, ऐरोलीत भाजप खासदार मनोज तिवारी यांनी प्रांतवादाचं राजकारण करणाऱ्यांवर टीका केली होती. या पक्षांनी उत्तर भारतीयांचे ठेले...
ऑक्टोबर 16, 2019
लातूर ः कॉंग्रेसच्या देशातील युवराजाला केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पराभव करून जमिनीवर आणले आहे. आता लातूरच्या युवराजची वेळ आली आहे. आशीर्वाद देण्यासाठी श्रीमती इराणी येथे आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना विजयी करून लातूरच्या कॉंग्रेसच्या युवराजांना जमिनीवर आणा, असे...
ऑक्टोबर 16, 2019
लातूर : देश आपला, सेना आपली, काश्मिर आपले तरी काँग्रेसचा ३७० ला विरोध. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, असे सांगून विरोध केला जातो. आज देशात काँग्रेस दिशाहीन झाली आहे. अशी दिशाहीन काँग्रेस महाराष्ट्राला काय दिशा देणार? अशी टीका केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी येथे केली. लातूर शहर विधानसभा...
ऑक्टोबर 16, 2019
लातूर ः  देश आपला, सेना आपली, काश्मिर आपले तरी काँग्रेसचा 370 ला विरोध. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, असे सांगून विरोध केला जात आहे. आज देशात काँग्रेस दिशाहीन झाली आहे. अशी दिशाहीन काँग्रेस महाराष्ट्राला काय दिशा देणार? अशी टीका केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी येथे केली. लातूर शहर विधानसभा...
ऑक्टोबर 15, 2019
कणकवली - भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कणकवली येथे प्रचार सभा होणार आहे. यामध्ये स्वाभिमान पक्ष विलीनीकरणाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली आहे. Vidhan Sabha 2019 : स्मृती इराणी म्हणाल्या, घरात...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : निमगाव केतकी  - राज्याला विकासाचा दृष्टिकोन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व मिळाले आहे. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार असल्याने इंदापुरातून भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून देण्याचे आवाहन केंद्रीय महिला, बालकल्याण विकास आणि...
ऑक्टोबर 14, 2019
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील अनुदानाच्या नावाखाली ज्यांनी शासनाची तिजोरी लुटली आहे, त्या प्रत्येक पैशाची वसूली केली जाईल. प्रसंगी कठोर कारवाईलाही सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना दिला. वस्त्रोद्योगाच्या उज्वल भवितव्यासाठी...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. श्री. भिडे यांनी त्यांना राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त रायगडाच्या पायथ्याला पाचाड येथे जिजाऊंच्या समाधीस्थळी येण्याचे निमंत्रण दिले. श्री गणपतीची प्रतिमा भेट देऊन...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या युती, आघाडी आणि आघाडीपुरस्कृत अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. निवडणुकीसाठी आता अवघा आठवडा राहिला असून, पहिली सभा शुक्रवारी (ता. ११) पिंपरीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची असेल....
सप्टेंबर 17, 2019
मराठी मालिका या सर्वांनाच प्रिय असतात... अशातच झी मराठीवरील 'अग्गं बाई सासूबाई' या मराठी मालिकेची भूरळ चक्क केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही पडली आहे. निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरिश ओक यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका चक्क इराणींनी कौतुक केल्यामुळे चर्चेत आली आहे. मोदींवर पुन्हा...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यास ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील 5 राज्ये व 20 जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय...
ऑगस्ट 24, 2019
उस्मानाबाद, नगर, नाशिकला राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली - देशाला 2022 पर्यंत संपूर्ण कुपोषणमुक्त करण्याच्या निर्धाराने केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून,...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी म्हणजेच मृत्यूदंडाची तरतूद असलेल्या 'पोस्को' म्हणजेच बालक अत्याचार प्रतिबंध कायदादुरूस्ती विधेयकास राज्यसभेनेही आज मंजुरी दिली. तसेच 'चाईल्ड पोर्नोग्राफी'ची स्पष्ट व्याख्या या विधेयकात करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण मंत्री स्मृती...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक प्रक्रियेनुसार पुढील वर्षी (2020) भाजप येथे बहुमतात येईल. मात्र भाजप नेतृत्वाची तेवढेही...