एकूण 1 परिणाम
October 08, 2020
सोशल मीडिया हे आभासी जग आहे असं म्हटलं जातं. या आभासी जगात जास्त काळ वावरणं आणि ते फार मनावर घेणं हे काही योग्य नाही, असंही म्हटलं जातं. काही काळ वास्तवापासून लांब राहण्यासाठी अथवा क्षणिक सुखासाठी लोक इथे जगत असतात, असंही म्हणतात. मात्र, हाच क्षणिक आणि आभासी मीडिया कधी काय घडवून आणेल, याचा काही नेम...