एकूण 464 परिणाम
जानेवारी 19, 2020
चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडले अन्‌ अमेरिकेने ‘न भूतो न भविष्यती’ असा इतिहास घडविला. या घटनेचा सुवर्णमहोत्सव गेल्या वर्षी साजरा झाला. त्यानंतर आता अमेरिकेने पुन्हा मानवाला चंद्रावर उतरविण्याचा विडा उचलला आहे. या मोहिमेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महिला अंतराळवीर प्रथमच चंद्रावर पाठविण्यात येणार...
जानेवारी 19, 2020
अदृश्‍य अशा पोलादी पडद्याआड थिजलेल्या रशियात आता राजकीय सुधारणांचं एक नवं नाट्य घडतंय. अर्थात, याचे कर्ते करविते हे नेहमीप्रमाणे व्लादिमीर पुतीन हेच आहेत. एकचालकानुवर्ती भूमिकेचा पुरस्कार करणारा त्यांच्यासारखा राजकारणी असा अचानक कसा काय बदलला, असा प्रश्‍न कुणाही जाणत्या मनास पडेल. पण, त्यामागंही...
जानेवारी 15, 2020
औरंगाबाद : ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मराठवाड्याने मोठी ताकत दिली. त्यांचा मराठवाड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी हे नेते प्रयत्न करणार आहेत. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली...
जानेवारी 14, 2020
कोणती पथ्ये पाळतेस? सोनाली - सूर्योदय ते सूर्यास्त यादरम्यान आपण जे जे खाल्लं ते आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्याला कोणताही आजार वा त्रास होणार नाही. पोटाचे विकारही होत नाहीत. मात्र, दिवसाच्या सुरुवातीलाच फळं खावीत. कारण, त्यातील साखर पचायला वेळ लागतो. त्यामुळं फळं...
जानेवारी 13, 2020
सध्या बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातले सेलिब्रिटी एकमेकांना वेगवेगळे चॅलेंज देताना दिसतात. कधी फिटनेस चॅलेंज तर कधी बॉटल कप चॅलेंज... आता सर्व बॉलिवूडची मंडळी पुन्हा एक नवीन चॅलेंज एकमेकांना देताना दिसताहेत. हा भन्नाट हॅशटॅग आणि चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोणतंय हे चॅलेंज, बघू! वरुण धवन...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद -  मुंबईच्या एका मित्राने पक्ष्यांचे कृत्रिम घरटे वाढदिवसाची भेट म्हणून दिले. ते घरटे गच्चीवर लावले. आजूबाजूला धान्य, पाणी ठेवले. ही छोटी कृती पक्ष्यांचा गच्चीवरील किलबिलाट करण्यास पुरेशी ठरली. पक्षी पाणी पिऊ लागले. धान्य खाऊ लागले. काही पक्ष्यांनी तर त्या घरट्यात आपला संसार थाटला....
जानेवारी 12, 2020
चिडण्याचं, दमल्याचं, आनंदी असण्याचं नाटक करू शकतो माणूस; पण मन शांत असण्याचा दावा केलाच, तरी डोळे फितूर होऊन सत्य सांगतातच! बहुतेक वेळेला हे ओझं असतं, असमाधानाचं, गैरसमजांचं, कोणीतरी उगीचच गंमत म्हणून जाता जाता टोचून बोललेल्या वाक्याचं... किंवा एखाद्या अगदी विचित्र नजरेचंसुद्धा. आपण घरातला पसारा...
जानेवारी 10, 2020
देवीच्या विहिरीत बाळाचा पाळणा फिरवायचा आणि त्याला देवीचा आशीर्वाद मागायचा, ही प्रथा पहिल्यांदाच पाहत होतो. कऱ्हाडपासून दहा किलोमीटर अंतरावरच्या कालवडे गावी धार्मिक कार्यक्रमासाठी जाण्याचा योग आला. या गावात चिलाईदेवीचे तीनशे वर्षांपूर्वीचे जुने देऊळ आहे. देवीसमोरच चौकोनी आकाराची दगडी बांधकाम केलेली...
जानेवारी 08, 2020
कोचीच्या ताज हॉटेलमध्ये येत्या मंगळवारी एक लग्न होणार आहे. ज्यांची लग्नगाठ बांधली जाणार आहे, ती जोडी अमेरिकन आहे. त्यांनी भारतात लग्न करण्याची तयारी तर केली, पण त्यांच्या लग्नात आलेली समस्या फक्त राष्ट्रपती सोडवू शकत होते आणि त्यांनी ती सोडवली. त्याचं झालं असं, हे अमेरिकन जोडपं मागचे आठ महिने...
जानेवारी 08, 2020
नांदेड :  इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मराठी शाळांपुढे ‘करा या मरा’ची अवस्था उभी केली आहे. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, म्हणून पालक नेहमी सतर्क असतात. त्यासाठी इंग्रजीचे शिक्षण सर्वोत्तम या भावनेतून अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देतात; परंतु, जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद...
जानेवारी 08, 2020
मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी (ता. 5) झालेल्या हाणामारीचा निषेध देशभरातून होत असतानाच मराठी कलाकारही हिंसाचाराच विरोध करताना दिसत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ट्विटच्या माध्यमातून हा निषेध व्यक्त केलाय. तिने ट्विट करत मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
जानेवारी 07, 2020
तुम्ही काय खाता, किती जेवता, किती आराम करता, किती झोप घेता या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. उत्तम आहार, वेळेवर झोपणं व वेळेवर उठणं या गोष्टीही गरजेच्या आहेत. त्यासाठी प्रत्येकानं आपला दिनक्रम आखलाच पाहिजे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तुझ्या दृष्टीने वेलनेस म्हणजे काय? सोनाली - आपली...
जानेवारी 06, 2020
सोलापूर : आपल्यापैकी अनेकांनी नववर्षाच्या निमित्ताने वेगवेगळे संकल्प केले असतील. केलेले संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नही सुरू असतील. बरोबर ना? असाच एक संकल्प सोलापुरातील ऍड. नागनाथ बिराजदार यांनी नववर्षानिमित्त केला आहे. ऍड. बिराजदार यांनी सायकलिंगचा संकल्प केला असून त्यानुसार ते घरापासून...
जानेवारी 06, 2020
सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील डववा गावातील प्रेमीयुगुलांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, दोघांच्याही पालकांना ते मान्य नव्हते. त्यांनी पोलिसात तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी आपली तपास यंत्रणा कामाला लावली. पुण्याजवळील रांजणगाव येथून दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले...
जानेवारी 05, 2020
सोलापूर : सात रस्ता परिसरात असलेल्या सामाजिक न्याय भवन या कार्यालयात धुम्रपान करणारा दाखवल्यास 200 रुपये बक्षिस दिले जाणार, अशी लक्षवेधक पत्रके लावली आहेत. येथील इमारतीमध्ये स्वच्छता आहेच. मात्र, भिंतींवर थुंकण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे इमारतीचे विद्रुपीकरण होत आहे. यावर प्रशासनाने हा...
जानेवारी 05, 2020
सोलापूर : पंजाब महाराष्ट्र बॅंकेच्या घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने ठेवीदारांच्या स्वरक्षणाचे कारण पुढे करत नागरी बॅंकांवर निर्बंध घातले आहेत. बॅंकांकडील स्वनिधी व न गुंतवलेल्या राखीव निधीच्या (फ्री-रिझर्व्ह फंड) 10 टक्‍केच कर्जवाटप करावे, पाच कोटींवरील कर्जवाटप व थकबाकीची अपडेट माहिती द्यावी,...
जानेवारी 05, 2020
पुणे : "आपल्या जगण्याच्या व्याख्या नेहमी दुसऱ्यांनी ठरवल्या आहेत. पर्यावरण ऱ्हासाच्या मुळाशी त्याच व्याख्या आहेत. देशा-देशांतील स्पर्धेमुळे कोणच कोणाचे ऐकत नाही. या सर्वांतून परत येण्याचा मार्ग नाही. त्यामुळे आपण आता कर्करोगाच्या रुग्णासारखे मरण सुखी करण्याच्या मार्गावर आहोत,'' अशी खंत अभिनेते अतुल...
जानेवारी 05, 2020
सोलापूर : समाजात जे चांगले आहे, त्याच पद्धतीने लोकांसाठी लिहिणे गरजेचे आहे. अगदी त्याच पद्धतीने आनंदाने मनापासून "काही जनातलं काही मनातलं' या पुस्तकात हुबेहूब लिहिलेले आहे. आनंदने त्याचे प्रतिबिंब त्याच्या लेखणीतून उमटवले आहे, असे अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले.  ऍड. आनंद...
जानेवारी 04, 2020
मराठीत मोठ्या कालावधीनंतर उभा केलेला ग्रामीण राजकारणाचा ठसका, सत्तेच्या रस्सीखेचीत नात्यांचा जिव्हाळा जपू पाहणारी पात्रं, मराठीतील बड्या कलाकारांचा जोरदार अभिनय, समीर विद्वांस यांचं नेटकं दिग्दर्शन, खुसखुशीत संवाद यांच्या जोरावर ‘धुरळा’ प्रेक्षकांना खूश करतो. कथेची मोठी लांबी, मध्यंतरापर्यंत...
जानेवारी 03, 2020
झाडे लावण्याच्या उत्साहाबरोबरच ती वाढवण्यासाठीही धडपड करावी लागते. ऐन उन्हाळ्यात झाडे जगवावी कशी या काळजीत असतानाच दादा धावून आले. एखाद्या कामात मदत मिळाली आणि तीही शासकीय किंवा नगरविकास यंत्रणेची तर तुमचाही उत्साह वाढेल ना? माझाही उत्साह खूपच वाढला. त्याला कारणही तसेच घडले. गेली चार-पाच वर्षे मी...