एकूण 1227 परिणाम
जून 12, 2017
जळकोट -  सुंदर ते ध्यान... मोबाईल वरी...! असा अनुभव अलीकडे बच्चेकंपनीकडून येत असून मोठ्यांच्या बालपणीचे जुने खेळ कालबाह्य झाले असून गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी..! अशीच काहीशी स्थिती आहे. अधूनमधून सोशल मीडियावरही जुने खेळ इतिहासजमा होत असल्याची चर्चा रंगत आहे. तशी संग्रहीत छायाचित्रे टाकली जात...
जून 10, 2017
इगतपुरी - मध्य रेल्वेने ठाणे ते मुरेना (मध्य प्रदेश) असा प्रवास करत असताना कसारा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाडीतून महिला बेपत्ता झाली. याबाबत इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परवेश सुलतान खान (वय 33) व पत्नी सनद परवेश खान (वय 24; रा. नालासोपारा, जि. ठाणे) हे लष्कर...
जून 08, 2017
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हंसराज जगताप व फँन्डी फेम राजेश्वरी खरात यांची ‘अॅटमगिरी’ लवकरच रुपेरी पडद्यावर आपणाला पाहायला मिळणार आहे. सुरवातीपासूनच बहुचर्चित असलेल्या अॅटमगिरी या चित्रपटाच्या ट्रेलर नुकतच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत धनश्री मेश्राम, माननी...
जून 08, 2017
गायक हिमेश रेशमियाने काही काळ त्याच्या गाण्यांनी चांगलाच गाजवला होता. नुकतेच त्याने "लुलिया वंतुर' या सलमान खानच्या कथित गर्लफ्रेंडसोबत त्याचे 700 वे गाणे रेकॉर्ड केले. हिमेशने काही महिन्यांपूर्वी पत्नी कोमलपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. तो मुंबई हायकोर्टाने मंजूर केला आहे....
जून 08, 2017
‘समर यूथ समिट’च्या समारोपप्रसंगी मोहोळ यांची ग्वाही पुणे - ‘‘आमच्यावेळी ‘यिन’ असतं, तर आम्हीही सभाधीटपणा दाखवला असता. आम्हालाही त्याचवेळी समाजभान आले असते. आमचाही आत्मविश्वास ‘यिन’च्या विद्यार्थ्यांसारखाच दुणावला असता. उद्याचा सक्षम अन बलवान भारत घडविण्याचे काम आपल्या हातात घेऊ पाहणाऱ्या मुलांना...
जून 08, 2017
वाई तालुक्‍यातील कृष्णाकाठच्या गावांना भेट; २० जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याची सूचना सातारा - कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेंतर्गत वाई तालुक्‍यातील कृष्णाकाठच्या गावांना मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शोषखड्ड्यांच्या कामांची पाहणी केली. सर्व...
जून 07, 2017
पुणे - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे विस्कळित झालेला भाजीपाला पुरवठा सुरळीत होऊ लागला आहे. मंगळवारी घाऊक बाजारात आवक वाढली असली, तरी किरकोळ विक्रीच्या भावांत फारशी घट न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला नाही.  गेल्या गुरुवारपासून शहरातील भाजीपाला पुरवठा विस्कळित झाला आहे. या रविवार, सोमवार आणि...
जून 07, 2017
सरकारच्या ऑनलाइन प्रमाणपत्र उपक्रमाचा फज्जा चिखली - डिजिटल इंडियाचा नारा देत एक मेपासून तहसील कार्यालयातील प्रमाणपत्रे ऑनलाइन देण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला. मात्र, अर्ज करून महिना उलटला तरी प्रमाणपत्रे मिळत नसल्याने ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल इंडिया या...
जून 06, 2017
कोल्हापूर - विठ्ठल कामत यांनी ताट, वाट्या, प्लेट धुवत, धुवत हॉटेल विश्‍वात आपले वेगळे स्थान निर्माण केले, हे ऐकायला, वाचायला चांगले वाटते; पण प्रत्यक्षात असं काम करायचं म्हटलं की, बहुतेकांना ते नको वाटते. मात्र या तिघींनी ठरवलं, आपण एखादी प्रेरणा घेतली तर ती आपल्या परीने पूर्ण करायची आणि त्यांनी...
जून 06, 2017
वरुण नार्वेकर दिग्दर्शित "मुरांबा' हा चित्रपट आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधाच्या संकल्पना, त्याची मागील पिढीशी केलेली तुलना, दोन्हीतील योग्य आणि अयोग्य मुद्दे यांची मांडणी हलक्‍या-फुलक्‍या पद्धतीनं करतो. आजच्या तरुणाईची ब्रेकअप आणि पॅचअपची भाषा आणि पूर्वीचे मुरांब्याप्रमाणं खोलपर्यंत मुरलेले...
जून 06, 2017
माणिकताई- माझ्या मैत्रिणीच्या सासूबाई म्हणजे शांत, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व. शिक्षिका म्हणून त्या निवृत्त झाल्या आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सुसंस्कारांनी घडवलं; पण त्यांच्या मुलाचं असाध्य व्याधीनं निधन झालं. मुलगीही काही कारणांनी माहेरी राहात होती. माणिकताई मात्र खंबीरपणे...
जून 01, 2017
हनुमानावर याआधीही चित्रपट येऊन गेलाय; पण "हनुमान दा दमदार' हा चित्रपट काही वेगळाच आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सलमान खान, रविना टंडन अशा अनेक बड्या कलाकारांनी या चित्रपटासाठी आवाज दिलाय आणि या चित्रपटाच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग लॉस एन्जेलिसमध्ये होत आहे. आतापर्यंत मराठीतील फक्त "सैराट' या...
मे 29, 2017
सध्या "बाहुबली- द कन्क्‍लूजन' या चित्रपटातील प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतंय. त्यातल्या अगदी छोट्यात छोट्या घटनाही चर्चेत आहेत. यातली गाणी तर अनेकांच्या ओठांवर आहेत. ही गाणी चार भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. त्यातल्या हिंदी भाषेतील गाण्यांचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यात खास करून "कान्हा सोजा...
मे 24, 2017
'शीला की जवानी', "चिकनी चमेली', "जरा जरा टच मी', "दो धारी तलवार', "माशा अल्लाह', "अफगान जलेबी' या आयटम सॉंगवर सर्वांना थिरकायला लावणारी अभिनेत्री कतरिना कैफ आता आणखी एक आयटम सॉंग घेऊन येतेय. "ठग ऑफ हिंदुस्तान' चित्रपटात ती डान्सरचा किरदार रंगवणार आहे. हे आयटम सॉंग म्हणे तिच्या त्या व्यक्तिरेखेची...
मे 24, 2017
मुंबई : काही महिन्यांपूर्वीच चलनात आलेल्या दोन हजाराच्या नोटेने चांगलीच उत्सुकता निर्माण केली होती. हीच उत्सुकता आता मराठी सिनेसृष्टीलाही असणार आहे. कारण हीच नोट आता प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवायला सज्ज झाली आहे. प्रेमा या आगामी मराठी चित्रपट या नोटेला घेऊन एक आयटम सॉंग रचण्यात आले आहे....
मे 22, 2017
मुंबई : जसराज जोशीसोबत आम्ही पुणेरी हे रॅप गायल्यानंतर याच मराठी ढंगात श्रेयस पुन्हा एकदा 'फकाट पार्टी' द्यायला येत आहे. हे नवे गाणे पार्टी सॉंग असणार आहे. या गाण्यात तब्बल १०० ग्लॅमरस मॉडेल्स असणार आहेत. त्यात काही फाॅरेनर्सचाही समावेश आहे. श्रेयशने आतापर्यंत 'आम्ही पुणेरी' आणि ' वीर मराठे' या दोन...
मे 16, 2017
सलमान खानच्या आगामी 'ट्यूबलाइट' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगत आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यत आला होता. त्यानंतर सलमानचे फॅन्स या चित्रपटाविषयी खूपच उत्साहित असल्याचे दिसून येत आहे. सलमानच्या चाहत्यांना या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची प्रतीक्षा होती. दुबई येथे आयोजित एका...
मे 10, 2017
बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित बुद्ध पहाट कार्यक्रमात गायक अमर पुणेकर यांनी बुद्धस्तवनपर गीते सादर केली. त्याला उपस्थितांचा चांगला प्रसिसाद मिळाला. (व्हिडिओ : प्रमोद शेलार)
मे 09, 2017
जगभरात दिवसभरात घडलेल्या घडामोडी एका क्लिकवर बाबासाहेब पुरंदरे श्री विठ्ठलाच्या दर्शना विना परतले... पंढरपूरः महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आज (मंगळवार) आले होते. श्री विठ्ठल मंदिराच्या पश्‍चिम दरवाजातून मंदिरात प्रवेश करत असताना तेथील पोलिसांनी...
मे 09, 2017
कोल्हापूर : टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली...तुझी माझी जमली जोरी माझे वसयकरीण बाय गो... असा सूर आज (मंगळवार) राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छेडला अन्‌ त्या तालावर बालमित्रांनी अक्षरशः जल्लोष साजरा केला.  निमित्त होते येथील कोल्हापूर थिएटर आणि फिनिक्‍स क्रिएशन्स आयोजित अभिनय...