एकूण 8213 परिणाम
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले...
मे 19, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.19) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला मोठा दणका बसण्याची शक्यता असून, समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे.  उत्तर प्रदेश लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा...
मे 06, 2019
कलेढोण (सातारा) : त्यांना दोन्ही पायाने नीट चालताही येत नाही. दोन्ही पायांना हातातील दोन काट्याचा आधार घेत पहाटे पाच वाजल्यापासून ते डोंगराच्या दिशेने चालत जलसंधारणाचे ठिकाण गाठतात. कामावर उशीर नको म्हणून कोणत्याही मदतीशिवाय दगडधोंडे तुडवीत, काट्याकुट्यातून, झाडाझुडूपातून ऐंशी वर्षाचे कलेढोणचे तरुण...
एप्रिल 30, 2019
लखनौ : माझी लढाई या देशातील यंत्रणेविरोधात असून, सरकारमध्ये येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांवरून राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे वाराणसीतील लढाई असली आणि नकली चौकादारामधील असल्याचे, वाराणसीतील समाजवादी पक्षाचे उमेदवार तेजबहादूर यादव यांनी म्हटले आहे. जवानांना देण्यात येणाऱ्या जेवणाची...
एप्रिल 30, 2019
लखनौ (पीटीआय) : जवानांना देण्यात येणाऱ्या जेवणाची गुणवत्ता खराब असल्याची तक्रार करणारे आणि सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) हकालपट्टी करण्यात आलेले माजी जवान तेजबहादूर यादव यांना समाजवादी पक्षाने (सप) वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रिंगणात उतरविले आहे.   मोदींच्या विरोधात वाराणसीमधून...
एप्रिल 29, 2019
वाराणसी: वाराणसी मतदारसंघातून समाजवादी पक्षाने आपला उमेदवार बदलला असून, सीमा सुरक्षा दलातील निलंबीत जवान तेजबहादूर यादव यांना उमेदवारी दिली आहे. जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेजबहादूर यादव यांनी...
एप्रिल 26, 2019
लखनौ (पीटीआय) : भारतीय जनता पक्षाचा नवा अर्थ 'भागती जनता पक्ष' असल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पत्रकार परिषद आणि जेव्हा जेव्हा पत्रकार प्रश्‍न विचारतात त्यापासून पलायन करणारा पक्ष असे नव्याने वर्णन त्यांनी केले. ‘विकास’ पूछ रहा है: आपने भी कुछ नया...
एप्रिल 22, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली : मोदी नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी लढणार? पाकनेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत: मेहबूबा...
एप्रिल 22, 2019
सोशल मीडियात निवडणुकीचा प्रचार आणि नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरूच असतात, पण आज श्रीलंकेतील स्फोटाने वेगळाच सूर होता. अनेक नेत्यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला, त्याचबरोबर दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त केली. दुपारपर्यंतच्या बऱ्याच पोस्ट तशा होत्या, पण त्यानंतरच्या पोस्टमध्ये मात्र मग आपल्या इथल्या...
एप्रिल 22, 2019
कैमगंज (पीटीआय) : निवडणुकीनंतर कॉंग्रेसशी आघाडी करण्याशिवाय सप-बसपला पर्याय नाही, असे वक्तव्य कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी आज येथे केले. उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविलेले खुर्शिद यांनी म्हटले आहे की, भाजप सरकारच्या कारभारावर नागरिक नाराज असून, राष्ट्रीय आणि राज्य...
एप्रिल 21, 2019
लखनौ : रस्त्यासाठी सरकार भरमसाट टोलवसुली करीत असताना मात्र सुरक्षितता आणि सुरक्षिततेकडे योगी आदित्यनाथ सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. काल मैनपुरी येथे आग्रा-लखनौ महामार्गावरच्या अपघातात सात जण ठार, तर 34 जण जखमी झाले होते. या अपघाताचा संदर्भ...
एप्रिल 21, 2019
इटाह (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बनावट मागासवर्गीय असल्याची टीका करणाऱ्या बसप नेत्या मायावती यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर देत समाजवादी पक्ष आणि बसप यांच्यातील मैत्री बनावट असून, निकालाच्या दिवशी ती कोसळेल, असे भाकीत केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव...
एप्रिल 16, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... शेतकरी महत्त्वाचेच; पण जवानांचे बलिदानाकडे का दुर्लक्ष करायचं? शत्रुघ्न सिन्हांची पत्नी सपकडून निवडणुकीच्या रिंगणात यापुढे निवडणूक लढविणार...
एप्रिल 16, 2019
लखनौ : समाजवादी पक्षाकडून शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पुनम सिन्हा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. लखनौ मतदारसंघातून भाजपकडून केंद्रिय मंत्री राजनाथसिंह हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे उत्तरप्रेदशातील लखनौ मतदारसंघात हाय होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच...
एप्रिल 15, 2019
रामपूर (उत्तर प्रदेश) : 'समाजवादी पक्षाच्या आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत निंदनीय आहे. माझ्यासाठी हे नवीन नाही. मी समाजवादी पक्षाची उमेदवार होते, तेव्हाही त्यांनी माझ्याबद्दल असे अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मी एक महिला आहे. ते काय बोलले हे मी सर्वांसमक्ष नाही सांगू शकत....
एप्रिल 12, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना वाटत आहे. तर मग आता तुम्हीच सांगा पाकिस्तानचा खरा एजंट कोण आहे, असा सवाल करत पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे एजंट आहेत, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. आझम खान यांना...
एप्रिल 10, 2019
नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काहीही मत व्यक्त केलं, किंबहुना त्यातल्या सकारात्मक हेतूचा किंचित जरी `वास` आला, तरी लगेच प्रतिवाद करणारे, मूळ मुद्दा बाजूला ठेवून विषय भरकटवून टाकणारे अनेक लोक तुम्हाला सोशल नेटवर्किंगवर भेटले असतील, भेटत असतील, पुढं भेटतील. असे लोक केवळ काही कुहेतूनं मोदी यांचा राग,...
एप्रिल 04, 2019
नांदेड : देशातील दलित- मुस्लीम यांची स्थिती अत्यंत वाईट असून भाजप-शिवसेना आणि कॉग्रेस-राष्ट्रवादी यांनी आजपर्यंत या दोन्ही समाजाचा फक्त मतापुरता वापर केला, त्यांना आता जागा दाखविण्याची वेळ आली असून देशात तिसरी आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबु असीम आजमी यांनी व्यक्त...
एप्रिल 04, 2019
बारामती शहर : अधिकारी बदलला की कामाची पद्धतही बदलते याचा अनुभव सध्या पोलिस विभाग घेतोय. अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी जयंत मीना यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. तरुण आणि आयपीएस अधिकारी असलेल्या मीना यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच सर्वच पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह गुन्हे पथकाला अवैध...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली: मोदीजींची चौकशी करायला हवी, ते गांजा ओढत तर नाही ना? एखादी सडकछाप व्यक्तीच राजकीय पक्षांसाठी शराब, हेरोईन आणि कोकेन असे शब्द वापरू शकते, असे आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना 'सराब' संबोधल्यामुळे राजकीय वातावरण तापले...