एकूण 16 परिणाम
जानेवारी 09, 2020
मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीची निर्मिती मराठी माणसाने केली; मात्र आज महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळवण्यासाठी भीक मागावी लागते, अशी खंत अभिनेता, निर्माता सुबोध भावे याने व्यक्त केली. जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जागतिक मराठी चेंबर्स ऑफ...
जानेवारी 01, 2020
बंगळूर : चांद्रयान 2 मोहिमेच्या अपयशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) मोठे मनोबल देत केंद्र सरकारने चांद्रयान 3 मोहिमेला परवानगी दिली आहे. इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी याबाबतची माहिती दिली.  Indian Space Research Organisation Chief K Sivan: Government has approved...
डिसेंबर 20, 2019
एलन मस्क (Elon Musk) टेक जगतातील एक मोठं नाव. एलन मस्क यांच्या कंपनीला थेट नासा (NASA) चे कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात. साधारण एक वर्षभरापूर्वी यांनाच गांजाचा धुरका मारताना पाहायला मिळालं होतं. यावर बऱ्याच बातम्या पण झाल्यात. नासा सोबत काम करणाऱ्या कुणीच सार्वजनिक आयुष्यात कोणतही आक्षेपार्ह काम करता कामा...
डिसेंबर 04, 2019
बंगळूर : अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने 'चांद्रयान 2'चा विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी पडले ते स्थान व त्याचे तुकडे सापडल्याचा दावा केला होता. मात्र आज इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी नासाचा हा दावा फेटाळून लावला आहे. नासाच्या आधी 2 दिवस विक्रमचे ठिकाण व लँडरचे अवशेष इस्रोला सापडले असल्याचे सिवन...
डिसेंबर 03, 2019
नवी दिल्ली : इस्रोच्या महत्वाकांक्षी 'चांद्रयान 2'बद्दल अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने म्हणजेच नासाने मोठा शोध लावला. चांद्रयानाच्या विक्रम लँडरचे (Vikram Lander) तुकडे सापडल्याची माहिती नासाने ट्विटरवरून दिली आहे. नासाच्या 'Nasa Moon' या त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ही माहिती दिली. या...
नोव्हेंबर 29, 2019
वीकएंड हॉटेल  खवय्ये पुणेकरांना कुठल्याच भारतीय अथवा विदेशी पदार्थांची जाण नाही हे जवळजवळ अशक्य आहे. पण पोपटी किंवा चिकन पोपटी म्हटले तर अनेकांच्या भुवया उंचावतील. कोकणात प्रसिद्ध असलेली पोपटी ही डिश क्वचितच लोकांना माहीत असेल. अख्खं गाव कांदा-लसूण खात नाही! काय असेल कारण? अलीकडच्या काळात हुरडा...
नोव्हेंबर 13, 2019
पाली ः अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये नुकतीच सत्तरावी आंतरराष्ट्रीय अंतराळवीर कॉंग्रेस परिषद झाली. यामध्ये जगभरातील शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. उल्लेखनीय बाब अशी की यात रायगड जिल्ह्यातील अलिबागचे सुपुत्र नासा ह्युमन रिसर्च प्रोजेक्‍टचे शास्त्रज्ञ प्रणीत पाटील यांचा सहभाग होता. या परिषदेत शास्त्रज्ञ...
सप्टेंबर 25, 2019
नवी दिल्ली : 'इस्रो'ने सहा महिन्यांसाठी कार्यान्वित केलेल्या मंगळयान मिशनला मंगळवारी (ता.24) पाच वर्षे पूर्ण झाली. ही मोहीम आणखी काही काळ सुरू राहू शकते, असे 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटले आहे.  Mars Orbiter Mission (MOM), successfully got inserted into Martian orbit on September 24, 2014...
सप्टेंबर 08, 2019
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या महत्त्वाकांक्षी अशा चांद्रयान-2 मोहिमेची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. जगभरातील माध्यमांनीही या मोहिमेची दखल घेतली. मोहिम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी अजून संपलेलीही नाही. इस्रो आपले काम चोख बजावत आहे, त्यामुळे अंतराळप्रेमींना अजूनही आशा लागून राहिल्या आहेत. ...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : शास्त्रज्ञांनो, आज पूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. भारताला गर्व वाटेल अशी कामगिरी तुम्ही कायम केलेली आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. India is proud of our scientists! They’ve given their best and have always made India proud. These are moments to be...
ऑगस्ट 21, 2019
औरंगाबाद- इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेची जगभरात चर्चा आहे. चांद्रयानातील रोव्हर "प्रग्यान' 7 सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभूमीवर लॅण्ड होणे अपेक्षित आहे. यानिमित्त अवकाश कार्यक्रमाबद्दल देशातील विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती वाढविण्यासाठी इस्त्रो व www.mygov.in यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑगस्ट ते...
मार्च 27, 2019
नवी दिल्ली - आज सकाळी भारताने एक मोठी कामगिरी केली असून, अंतराळातील एलईओ हा उपग्रह नष्ट करण्यात आपल्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश आहे. भारतासाठी हा गर्वाचा क्षण, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधतांना सांगितले. या कामगारीबद्दल शोभा डे यांनी अभिनंदन...
नोव्हेंबर 02, 2018
Hallo India! With over 6 decades of leading the refrigeration industry across the globe we set foot in India. With varied verticals of businesses from Construction, Mining, Mobile Cranes, Aerospace and refrigeration Liebherr has been a leader in each of its vertical which makes it a world leader...
ऑक्टोबर 31, 2018
Are you looking to buy a refrigerator or planning to buy a new one? Well if your answer is yes then what is the utmost important factor is it the space or the features and of course the budget would be by default the first factor. In India we have been fans of space and...
जुलै 25, 2018
नवी दिल्ली : राफेल प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 'चार वर्षांत चार संरक्षणमंत्री बदलल्यावरून' पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. संरक्षणमंत्री बदलल्यामुळेच पंतप्रधानांना राफेलवर पुन्हा वाटाघाटी करण्याची संधी मिळाल्याचा टोलाही राहुल यांनी लगावला आहे.  Since 2014, India has had 4 revolving...
जुलै 21, 2018
वंशविरहित, राष्ट्रसीमाविरहित, धर्मनिरपेक्ष, शांतताप्रिय असा ‘ॲस्गर्डिया’ नावाचा देश अवकाशात उभारण्याची मुहूर्तमेढ एका रशियन एअरोस्पेस इंजिनियरने रोवली आहे. मात्र या अनोख्या संकल्पनेबाबत अनेक प्रश्‍न निर्माण होत असून, सध्या तरी ते अनुत्तरित आहेत. थॉमस मोअर या ब्रिटिश लेखकाने ‘युटोपिया’ नावाचे पुस्तक...