एकूण 2 परिणाम
November 18, 2020
वॉशिंग्टन: SpaceX आणि Teslaचे प्रमुख एलन मस्क आता जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर झाली आहे. मागील काही वर्षांपासून एलन मस्क बऱ्याच कारणांनी सातत्याने चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपुर्वी मस्क यांना कोरोनाची लागणही झाली होती. अलीकडेच मस्क...
October 23, 2020
मॉस्को - गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून जगभरातील व्यवहार कोरोनामुळे ठप्प झाले होते. या काळात जगातील अनेक गोष्टींवर परिणाम झाला असून लोकांच्या रोजच्या व्यवहारात मोठा बदल झाला आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील मोहिमेवर गेलेले तीन अंतराळवीर गुरुवारी सुरक्षित...