एकूण 340 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
सांगली - शिवजयंतीच्यानिमित्ताने अवघी सांगली सकाळपासूनच शिवमय होऊन गेली. काही मंडळांनी तर मध्यरात्रीच शिवजन्मोत्सव साजरा केला. मंडई परिसरातील छत्रपतींच्या अश्‍वारुढ पुतळ्याला रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळपासून अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी मंडई परिसरात गर्दी केली होती. भगवे फेटे घातलेल्या...
फेब्रुवारी 19, 2019
कऱ्हाड - शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देत पालिकेने अर्थसंकल्पात चौदा कोटी नव्वद लाखांची तरतूद केली आहे. त्यातून वाढीव हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी विशेष प्रयत्न होणार आहेत. त्याचा स्वतंत्र विकास आराखडा तयार केला असून, शहरातील रखडलेल्या योजनांसह नव्या काही योजनांना प्राधान्याने पूर्ण...
फेब्रुवारी 18, 2019
सांगली -  युवकांनी सरकारी नोकरी नावाची संकल्पना डोक्‍यातून काढून टाकली पाहिजे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग करून इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खासगी नोकरीतूनही पैसा मिळतो. त्याची योग्य गुंतवणूक करा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. शहरातील...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराने गौरविण्याची प्रथा आता नवी राहिलेली नाही. सरकार कुठलेही आले तरी दर वर्षी खेळाडूंचा गौरव हा होतोच. केवळ राज्यातीलच नाही, तर परराज्यातील खेळाडूंनाही महाराष्ट्र सरकारने सातत्याने गौरविले आहे. ‘शिवछत्रपती’ पुरस्कार देताना...
फेब्रुवारी 13, 2019
सिंहगड रस्ता - सिंहगड रस्ता आता ‘स्पोर्टस हब’ बनू पाहतोय. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी या भागातील मुलांना खेळण्यासाठी छोटी मैदाने, क्रीडांगणे शोधावी लागत होती. आता मात्र खेळण्यासाठी विविध मैदाने, उद्याने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत हरवलेला परिसर म्हणून या रस्त्याची ओळख पुसून मैदानांनी...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव - ‘झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजं नसतात’, ही उक्ती भुसावळ येथील आंतरराष्ट्रीय धावपटू आर. बी. भवार..! यांच्या बाबतीत सार्थ ठरते. भवार हे रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी. वयाच्या नव्वदीत भवार यांनी गेल्या कालावधीत ३५ व्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्‍स स्पर्धेत तीन सुवर्ण, एक रौप्य पदक पटकावले....
फेब्रुवारी 08, 2019
सांगली -  येथील महापालिकेतर्फे 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यभरातून पुरुषांचे 16, तर महिलांचे 11 संघ सहभागी झाले आहेत. विजेत्यांना 55, 35 व 15 हजार रुपयांची बक्षिसे, उत्तेजनार्थ, सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राज्यातील 40 हजार गावातील गावठाण मोजणीचे काम ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण करून लोकांना प्रॉपर्टी कार्डाव्दारे मालकी हक्क देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. भूमि अभिलेख विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक...
जानेवारी 28, 2019
मोखाडा : संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पायी दिंड्या मोखाड्यातील आमले आणि तोरंगण घाटातून मार्गस्थ होत आहे. यावेळी डोंगरदऱ्यातून जाणाऱ्या घाटाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी रिंगण, भजन, कीर्तन टाळमृदुगांच्या वाद्यासह माऊलीचा गजर होत असल्याने संपूर्ण डोंगरदऱ्या...
जानेवारी 17, 2019
पहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं मोडलेल्या, प्रेटोरियन दंडुक्‍याने पिचलेल्या रोमन साम्राज्यात आधी झाली असह्य कुजबूज, मग झाली आदळआपट आणि त्यातूनच पेटला जनतेचा जळजळता हुंकार. ‘‘नीरोनं जायला...
जानेवारी 16, 2019
पुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही. हरियाणा पाठोपाठ आज (बुधवारी) पंजाबने महाराष्ट्र संघास हरविले. सलग दूसऱ्या पराभवाने या संघाची आता तामिळनाडूच्या लढती वेळीस करो या...
जानेवारी 15, 2019
त्या दिवशी सहज म्हणून टीव्ही लावला, तर ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर मुलांच्या स्पर्धा चालू होत्या. आजकाल खेळांच्या स्पर्धा पाहताना त्यात किती गुंतायचं या बाबत मनात साशंकता असते. कारण स्पर्धेत निवड होण्यासाठी निवड समितीपुढे घातलेली लोटांगणं, प्रत्यक्ष मैदानावर उतरल्यावर स्पर्धा जिंकण्यासाठी उत्तेजक...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
जानेवारी 07, 2019
अकोला : मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील समान्यांच्या दुहेरी आयोजनाचा योग अकोल्यात घडून येत आहे. एका स्पर्धेचे रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दुसरी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही स्पर्धां संयोजकांनी...
जानेवारी 03, 2019
पुणे - शाळकरी विद्यार्थ्यांनो, तुम्ही क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असाल, तर अभ्यास करता आला नाही, अशी खंत तुम्हाला राहणार नाही. कारण सहावीपासून बारावीपर्यंत जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर सरकारने निर्देशित केलेले खेळ खेळला असाल आणि त्यात प्रावीण्य मिळविले, तर त्याचे जादा गुण तुम्हाला दहावी आणि...
डिसेंबर 23, 2018
सर्वसामान्यांना आरोग्यसंघर्ष करावा लागू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. डॉक्‍टरांचं प्रमाण वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजार होऊच नयेत यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणारी यंत्रणाही तयार केली पाहिजे. "शाश्‍वत विकास शाश्‍वत...
डिसेंबर 23, 2018
आज एक कलाकार म्हणून समाजात वावरताना, अजूनही खूप काही काम करायचं आहे, याची सतत जाणीव होत असते. कुठंतरी एक आंतरिक अपूर्णता वाटत असते. हीच अपूर्णता मला दररोज ऊर्जा देण्याचं काम करते आणि अधिकाधिक रियाज करण्यास भाग पाडते. नावीन्याचा ध्यास मला सतत उत्साही आणि आनंदी ठेवतो. दररोज झटून रियाज करून हातातून...
डिसेंबर 22, 2018
मंगळवेढा : नगरपालिकेतील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय व आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग व्हावा आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठीच्या दृष्टिकोनातून खेळाची गोडी वाढावी म्हणून दर शनिवारी क्रीडादिन सुरू केला. या दिवशी विद्यार्थ्यांना फक्त खेळाचे धडे मिळणार आहेत. आठवड्यातील एक पूर्ण दिवस...
डिसेंबर 17, 2018
यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर लस देण्यात आली. या वेळी गोवर लसीचा दुष्परिणाम होत नसल्याचे प्रा. सतीश गवळी यांनी पटवून दिले. या वेळी पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, राजीव कुटे, गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके उपस्थित होते....
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कासारवाडी व चिखलीत प्रकल्प प्रस्तावित असून सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज...