एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 04, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर काही दिवस तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. आता ते पूर्वपदावर येत असताना काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ले सुरू झाले आहेत.  श्रीनगरमधील मौलाना आझाद रस्ता येथील मुख्य बाजारपेठेत आज दुपारच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या ग्रेनेड...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : कलम 370 हटविल्यानंतर काश्मीरमध्ये अशांतता असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी प्रसारित केले होते. यावर गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे, की होय, 9 ऑगस्टला काश्मीरमध्ये दगडफेक झाली पण ती बाहेरुन आलेल्या नागरिकांनी केली. Stories in media on a said incident in Soura...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्लीः जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आज (गुरुवार) केलेल्या हल्ल्यात 20 जवान हुतात्मा झाले असून, देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या हल्ल्याचा बदला घ्या, अशी मागणी देशवासीय करू लागले आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने...