एकूण 6 परिणाम
February 10, 2021
मुंबई: राज्यात सातत्याने होत असलेल्या डिझेल दरवाढीमुळे एसटीचा खर्च वाढतो आहे. त्यातुलनेत उत्पन्न मात्र घटले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने एसटीच्या प्रवासी भाडे वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल केला असून, त्यावर प्राथमिक चर्चा झाली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये डिझेलच्या दरवाढीमुळे...
February 07, 2021
मुंबई - इंधन दरवाढीमुळे राज्यात एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. गेल्या वर्षी एसटी वाहनांची संख्या जास्त होती. दैनंदिन 12 लाख लिटर डिझेलचा वापर केला जात होता; मात्र या वर्षी वाहनांची संख्या कमी आणि दैनंदिन नऊ लाख लिटर डिझेल लागत असताना इंधनाच्या दरवाढीमुळे एसटीच्या डिझेल खर्चात वाढ झाल्याने...
January 21, 2021
मुंबई: अत्यावश्यक सेवेवर काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची एसटी बस मोफत वाहतूक 16 जानेवारीपासून बंद करण्यात आली आहे. तशा सूचना सुद्धा मुंबई, ठाणे, पालघर विभागातील विभाग नियंत्रकांना एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत.  कोरोनाच्या काळात लोकलची सेवा आणि सार्वजनिक प्रवासी वाहतूक करण्यास...
January 20, 2021
मुंबई : राज्य सरकारने 27 जानेवारीपासून 5 वी ते 8 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात गावातून शहरापर्यंत एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बस पासची सुविधा सुरू करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.  राज्य सरकारने 18 जानेवारीपासून शाळांमध्ये...
December 23, 2020
मुंबई, ता. 23 : एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात मांजरीची संख्या वाढली आहे. अधिकारी कर्मचारीच मांजरी पोसत असून, त्यांना अन्न सुद्धा खायला देत असल्याने मुख्यालयात विष्ठेची घाण पडलेली असून घाणीच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहे. त्यामुळे मुख्यालयात मांजरी पोसतांना किंवा अन्न देतांना...
November 26, 2020
मुंबईः  मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पनवेलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पनवेलपासून 9 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामुळे एसटी बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.   सातारा (कलेढोन) येथून मुंबई (परळ...