एकूण 11 परिणाम
January 15, 2021
मुंबई : मुंबई महानगर पालिकेचा तब्बल 15 हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकित आहे.यात बिल्डर, उद्योजकांची संख्या मोठी आहे.अशा महत्वाच्या पहिल्या 50 थकबाकी दारांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय आज स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मालमत्ता कराच्या थकबाकीचा मुद्दा...
January 07, 2021
मुंबई  : बेस्ट समितीचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 5) पालिकेच्या महासभेत मांडण्यात आला; मात्र हा अर्थसंकल्प तुटीचा असल्याने त्यावर चर्चा न करता तो पुन्हा बेस्ट प्रशासनाकडे पाठविण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. बेस्टचा यंदाचा अर्थसंकल्प 1,887 कोटी 83 लाख रुपये तुटीचा आहे.  मुंबई...
January 04, 2021
मुंबईः  मुंबई महानगर पालिकेत पालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच विरोधी पक्ष नेते पद भाजपला देण्यात यावे यासाठी स्थायी समितीच्या सदस्य दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रवी राजा यांनी हा आरोप केला आहे.   स्थायी समितीच्या बैठकीत मी प्रश्न विचारत असल्याने मी राजीनामा द्यावा यासाठी माझ्यावर...
December 04, 2020
मुंबईः  मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना सदस्य एकमेकांसोबत भिडले असल्याचं समोर आलं आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ऑडिओ क्लिपवरुन हा राडा झाला आहे. स्थायी समितीत या विषयाचा हरकतीचा मुद्दा घेऊ न दिल्यानं भाजप सदस्यांनी घोषणाबाजी केली आहे.  या राड्याच्या आधी कंत्राटदार धमकी प्रकरण तसेच...
November 19, 2020
मुंबई: नालेसफाईच्या वाढीव खर्चावरुन महापालिकेच्या स्थायी समितीत सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मुंबईत पहिल्यादांच 17 तास पाणी तुंबून राहिले. कसली नालेसफाई झाली. त्यात हा वाढीव खर्च कसा असा प्रश्‍न उपस्थित करत या खर्चाबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. हा वाढीव खर्चाचा...
November 11, 2020
मुंबई : नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलमध्ये 344 गाळे बांधल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात 689 क्रमांकाच्या गाळ्यातील सदोष विद्युत यंत्रणेमुळे आग लागल्याची माहिती माहिती महानगरपालिका प्रशासनाने आज स्थायी समितीपुढे सादर केली. या मॉलचे विज पाणी कापण्यात आले आहे. मात्र, जोपर्यंत बेकायदा बांधकाम हटवले...
November 05, 2020
मुंबई : कोविड काळात महानगर पालिका कर्मचाऱ्यांना राहाण्याची सुविधा पुरविणाऱ्या 182 हॉटेल्सचा यंदाचा मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत शिवसेनेने बहुमताने मंजूर केला. आश्चर्य म्हणजे शिवसेनेने सुरवातीला या प्रस्तावाला विरोध केला होता. कोविड काळात महानगर पालिकेचे डॉक्टर्स,...
October 30, 2020
मुंबई : पाणीपट्टीत दुप्पट वाढ होण्याचे मुंबईतील नागरीकांवरील  संकट टळले आहे. पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव सर्व पक्षीय सदस्यांनी स्थायी समितीत फेटाळून लावला आहे. कोविडमुळे आर्थिक दृष्ट्या खंगलेल्या करदात्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. महानगरपालिकेने 2012 मध्ये अर्थसंकल्पात दरवर्षी पाणीपट्टीत 8...
October 29, 2020
मुंबई, ता. 29 : नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलचे काही मजले बेकायदा असून मॉलमधिल अग्निप्रतिबंधक यंत्रणाही काम करत नव्हती असा आरोप आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकित करण्यात आला. तसेच तब्बल 20 तासांपर्यंत या इमारतीचा आराखडाही अग्निशमन दलाला मिळू शकला नाही अशीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या...
September 30, 2020
मुंबई, ता.30: मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेना,भाजप आणि कॉग्रेसच्या उमेदवारानी अर्ज दाखल केले आहेत. ही निवडणुक तिरंगी झाल्यास शिवसेनेचा विजय सोपा मानला जात आहे. भाजप पहिल्यांदाच निवडणुक लढवत असून पहिल्यांदाच निवडणुक तिरंगी होत आहे. शिवसेनेने यशवंत जाधव...
September 30, 2020
मुंबई महापालिकेच्या समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रीया उद्यापासून सुरु होत आहे. सर्व समित्यांच्या निवडणुका लढणारचं अशी भुमिका कॉग्रेसने घेतली आहे. तर, भाजपकडून अद्याप निर्णय न झाल्याने भाजप काय भुमिका घेणार यावर  शिवसेनेचे लक्ष आहे. मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्ष...