एकूण 12 परिणाम
December 13, 2020
नवी दिल्ली : महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो. अलिकडेच घडलेल्या हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. महिलांच्या अत्याचाराबाबत काहीतरी ठोस उपाययोजना केली जाण्याची मागणी देशभरातील संवेदनशील नागरिकांकडून सातत्याने केली जात असते. अशातच सध्या...
December 12, 2020
नागपूर : आज १२ डिंसेबर म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस. आज त्यांनी वयाची ८० वर्ष पूर्ण केली तरी राजकारणात त्यांचा दबादबा कायम आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात महिलांसाठी अनेक महत्वाच्या योजना आणि कायदे केले आहेत. त्यामुळे या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना...
November 21, 2020
अकोला: महाराष्ट्र सावकारी(नियमन) अधिनियम, २०१४ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सदर कायद्यातील त्रुटींचा सखोल अभ्यास करून कायद्यात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतीच एक समिती स्थापन केली असून या समितीवर अकोला येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...
October 22, 2020
डेहराडून - तोंडी तलाकला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या शायरा बानो यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांची राज्य महिला आयोगावर नियुक्ती करण्यात आली आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा काही दिवसांपूर्वीच शायरा बानो यांनी उत्तराखंड...
October 20, 2020
मुंबई, 20 : कोविड सेंटर्समध्ये महिलांच्या छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच महिलांच्या तक्रारींप्रकरणात तातडीने लक्ष घालून सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक होणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आज...
October 14, 2020
औरंगाबाद : देशभर वाढत असणाऱ्या महिलांवरील अत्याचाराविरोधात प्रभावी उपाययोजना सुचविणारे पत्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. कोणत्याही लैंगिक गुन्ह्यांसाठी डीएनए पुरावेच ग्राह्य मानावेत, आरोपपत्र २४ तासांत दाखल व्हावे, खटले एका महिन्यात...
October 10, 2020
दहिवडी (जि. सातारा) : अपूर्ण माहितीच्या आधारावर महिला अधिकार्‍यांची बदनामी करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न संजय भोसले यांचा सुरु आहे. संबंधित वाहनावर कारवाई सुरु असून ते वाहन प्रशासनाच्या ताब्यात आहे, अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे माणच्या तहसीलदार बाई माने यांनी दिली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय...
October 08, 2020
औरंगाबाद : हाथरससारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पण महाराष्ट्रातील महिला अत्याचारांचे वास्तव आणि वस्तुस्थिती भीषण आहे. त्याबाबत कठोर कारवाई करण्याची इच्छाशक्ती सरकार दाखवत नसल्याची टीका भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी...
October 07, 2020
पाटणा- मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणुका लढण्यास नकार देत चिराग पासवान यांनी लोजपा एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. लोजपा एनडीएतून बाहेर पडली असली तरी आमचे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असून निवडणुकीनंतर आम्ही त्यांचे हात बळकट करणार असल्याचे सांगून पासवान...
October 06, 2020
मुंबई ः हाथरस बलात्काराच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधातही आंदोलने करावीत, राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही त्याविरोधातही आंदोलने करावीत, असा टोला प्रदेश भाजप उपाध्यक्षा श्रीमती चित्रा वाघ यांनी लगावला आहे.  मंदिरे...
October 06, 2020
मुंबई : लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला 1,300 हून अधिक फोन कॉल्स आले आहेत. कोविड-19 या महामारीचा सर्व देशभर आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनने प्रत्येकावर, विशेषत: महिलांवर प्रचंड प्रभाव पाडला आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने (एम एस सी डब्ल्यू) जारी केलेल्या आकडेवारीवरून हे सिद्ध झाले आहे...
September 26, 2020
औरंगाबाद : भारती जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना राष्ट्रीय सचिवपदी बढती मिळाली आहे. शनिवारी (ता.२६) भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. त्‍यात भाजपच्या दिल्लीत वरिष्ठ नेत्यांनी रहाटकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे. शहराच्या माजी महापौर असलेल्या...