एकूण 5 परिणाम
November 12, 2020
नवी दिल्ली : आज गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील स्वामी विवेकानंदांच्या एका पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरंन्सिगद्वारे पार पडणार आहे. जेएनयूच्या प्रशासकीय विभागामध्ये संध्याकाळी...
September 28, 2020
नवी दिल्ली - कृषी विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर शेतकऱ्यांमधील आंदोलनाचा भडका जास्तच पेटला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात सोमवारी सकाळी आंदोलकांनी इंडिया गेटसमोर एका ट्रॅक्टरला आग लावली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. पंजाब युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी...
September 22, 2020
नवी दिल्ली - कृषी विधेयकावरून राज्यसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी 8 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईच्या निषेधार्थ आणि उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी करत 8 खासदारांनी संसदेच्या आवारातच धरणे आंदोलन सुरू केलं. सोमवारी रात्री उशिरा...
September 18, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूतचे जगभरातील चाहते त्याची कोणत्या ना कोणत्याप्रकारे आठवण काढतंच आहेत. त्याच्या चाहत्यांनी बनवलेले कित्येक स्केच आणि पेंटिग्स आत्तपर्यंत समोर आले आहेत. आता पश्चिम बंगालमध्ये सुशांतच्या एका चाहत्याने त्याचा वॅक्स स्टॅचू बनवला आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या आठवणीत त्याने...
September 18, 2020
मुंबई : आज दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबईतील दादर भागातील इंदू मिल कंपाउंडवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज पार पडणार होता. मात्र आज पार पडणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरून अनेक नेत्यांना...