एकूण 1 परिणाम
September 26, 2020
मुंबई: पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) या आजाराने पीडित असणाऱ्या महिलांना आता काळजी करण्याची गरज नाही. कारण या आजारातून बरं होण्यासाठी स्टेम सेल थेरपी फायदेशीर ठरत आहे. या थेरपीद्वारे हार्मोनल असंतुलन नियमित करण्यात मदत मिळतेय. शिवाय पीसीओएसच्या संबंधित सर्व लक्षणांमध्ये हळूहळू सुधारणा दिसून...