एकूण 19 परिणाम
मार्च 19, 2018
कोल्हापूर - ‘मेंदू आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मेंदू हा भौतिक आधार असून मन हा त्यातील एक भाग आहे. मन आणि मेंदूचा चिकित्सकपणे शोध घेण्यासाठी ‘मन वास्तव की आभास?’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत न्यूरोसर्जन संतोष प्रभू यांनी व्यक्त केले. लेखक व पत्रकार डॉ. सुभाष देसाईलिखित ‘मन वास्तव...
मार्च 18, 2018
"काळाचे भाष्यकार', "ब्रह्मांडाचे प्रवासी' अशी अनेकानेक विशेषणं फिकी पडावीत असं काम करणारे जगद्विख्यात शास्त्रज्ञ, लेखक डॉ. स्टीफन हॉकिंग यांचं बुधवारी (14 मार्च) निधन झालं. व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडातल्या अनेक रहस्यांचा उलगडा करणारे हॉकिंग यांचं आयुष्य जगभरातल्या विज्ञानप्रेमींसाठी आणि...
मार्च 15, 2018
कोल्हापूर - क्रिकेटमध्ये जसा सचिन, गाण्यात लता दीदी तसेच अपंग पुनर्वसनात काम करणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांसाठी स्टीफन हॉकिंग म्हणजे सळसळती प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व. नव्वदच्या दशकाची सुरुवात असेल; त्यांचं मुंबईत व्याख्यान होणार असल्याची माहिती मिळाली आणि आम्ही मुंबई गाठली... त्यावेळी त्यांच्याशी...
मार्च 15, 2018
लंडन - जगविख्यात सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग (वय ७६) यांचे केंब्रिज विद्यापीठानजीक असलेल्या निवासस्थानी आज निधन झाले. हॉकिंग यांनी कृष्णविवरे आणि सापेक्षता सिद्धांताच्या संदर्भातील संशोधन मुख्यत्वे ज्या ठिकाणी केले, त्याच निवासस्थानामध्ये हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती...
मार्च 15, 2018
वयाच्या एकविसाव्या वर्षी ओढवलेल्या दुर्धर आजारावर खंबीरपणे मात करून खगोल-भौतिकशास्त्रात मोलाची भर घालणारे, अवकाशाकडे बघण्याची सामान्यांची दृष्टी बदलणारे या शतकातील महत्त्वाचे वलयांकित संशोधक स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनप्रवासाविषयी... 1942 - जन्म - ८ जानेवारी १९४२, ऑक्‍सफर्ड, इंग्लंड. फ्रॅंक आणि...
मार्च 15, 2018
आयुष्यात आलेल्या आजाराचा सामना करत त्यावर मात करून संशोधक, शास्त्रज्ञांना प्रेरणादायी, आदर्शवत शास्त्रज्ञ म्हणजे स्टीफन हॉकिंग. काही कारणांनी त्यांना प्रत्यक्ष भेटता आले, अनुभवता आले हे खूप मोलाचे आहे. मी पीएच.डी. केल्यानंतर पुढील संशोधनासाठी केंब्रिजला गेलो. माझा संशोधनाचा आणि त्यांचा विषय वेगळा...
मार्च 15, 2018
मी ‘स्ट्रिंग थिअरी’ या विषयावर काम करतो. आइनस्टाईनचा सापेक्षवादाचा सिद्धांत आणि क्वांटम थिअरीला एकत्र आणण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. ते करतानाची तर्कदुष्टता दूर करण्यासाठी आम्हाला स्टीफन हॉकिंग यांच्या कृष्णविवरांसंदर्भातील संशोधनाचा उपयोग होत आहे. हॉकिंग यांच्या सिद्धांतानुसार कृष्णविवरातून सतत मंद...
मार्च 15, 2018
‘धर्म आणि विज्ञान’ या विषयात मी शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. करत होतो. या अभ्यासासाठी स्टीफन हॉकिंग यांचे ‘दि ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ हे पुस्तक अभ्यासले होते. त्यामध्ये धर्म आणि विज्ञान याबाबत स्पष्ट कल्पना आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या चहाच्या किटलीचे झाकण उडाले ही लोककथा आहे...
मार्च 15, 2018
खुर्चीवर खिळून राहिलेली स्टीफन हॉकिंग यांची छबी संपूर्ण जगभरात कौतुकाचा आणि आदराचा विषय होती. असंख्य युवकांना प्रेरणा देणाऱ्या, कृष्णविवरांसारख्या किचकट विषयामध्ये संशोधन करणाऱ्या हॉकिंग यांचा जन्म आणि मृत्यू या दोन्हींमध्ये विज्ञानविश्‍वाचा अनोखा योगायोग आहे. आधुनिक विज्ञानाचा पाया रचणारे...
मार्च 15, 2018
न्यूयॉर्क टाइम्स नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर मी स्टीफन हॉकिंग यांना पहिल्यांदा पाहिले. आतील पानांमध्ये विश्‍वनिर्मितीचे गूढ उकलणाऱ्या आणि दुर्धर आजारामुळे व्हीलचेअरला खिळलेल्या या खगोलभौतिकशास्त्रज्ञावर लेख होता. एकदा दुपारी जेवताना योगायोगाने मी अल झुकेरमन या लिटररी एजंटला या लेखाबद्दल सांगितले....
मार्च 15, 2018
मानवाच्या कल्पनाशक्तीच्या सर्व मर्यादा ओलांडून विचारशक्ती घडविणारे शिल्पकार आणि माझ्या वडिलांचे मार्गदर्शक स्टीफन हॉकिंग यांना सुमारे दशकभरापूर्वी भेटण्याची संधी मला मिळाली होती. हॉकिंग यांच्या भेटीचा तो क्षण माझ्यासाठी मौल्यवान ठरला.  सुमारे दशकभरापूर्वी सर स्टीफन हॉकिंग हे भारत भेटीवर आले होते....
मार्च 15, 2018
स्टीफन हॉकिंग यांचे हे वाक्‍य त्यांच्या कारकिर्दीचे सार म्हणता येईल. त्यांचे संशोधन तर महत्त्वाचे आहेच; पण एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा, अशा रीतीचे जीवन ते जगले. त्यामुळेच त्यांच्या निधनाने विज्ञानाच्या नभांगणातील एक तारा निखळल्याची भावना व्यक्त झाली. खरे तर त्यांच्या जाण्याने आपण खूप काही...
मार्च 15, 2018
माझे भाग्य की मला सर स्टीफन हॉकिंग यांच्या हाताखाली शिकता आले. ‘पीएच.डी.’ झाल्यावर १९८०मध्ये मी पुढील संशोधनासाठी केंब्रिजला गेलो. त्या वेळी त्यांचे ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. अशा व्यक्तीच्या हाताखाली शिकणे हा आनंददायी अनुभव होता. त्यांच्या आजाराबद्दल ऐकून होतो; पण...
मार्च 14, 2018
स्टीफन हॉकिंग एक असे व्यक्तिमत्त्व ज्याने आपल्या दूर्धर आजारावर मात करत विज्ञानाला तसेच आजच्या तरुणपिढीला प्रेरणादायी असे काम केले. वयाच्या 21 व्या वर्षी मोटर न्यूरॉन या दूर्धर आजाराने ग्रासलेले असून देखील आपल्या डोळ्यांच्या हालचालींच्या सहाय्याने त्यांनी आपले संशोधनकार्य सुरू ठेवले.  ऑक्‍सफर्ड...
मार्च 14, 2018
धर्म आणि विज्ञान या विषयात मी शिवाजी विद्यापीठातून पीएचडी करत होतो. या अभ्यासासाठी स्टीफन हॉकिंग  यांचे दी ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक अभ्यासले होते. त्यामध्ये धर्म आणि विज्ञान याबाबत स्पष्ट कल्पना आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या चहाच्या किटलीचे झाकण उडाले ही लोककथा आहे....
मार्च 14, 2018
केंब्रिज : महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले. केंब्रिजमधील राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाल्याचे हॉकिंग कुटुंबीयांनी सांगितले. त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले.   ८ जानेवारी १९४२ रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे स्टीफन हॉकिंग यांचा...
मार्च 14, 2018
संघर्षमय आयुष्याचा हेलावून टाकणारा अनुभव  भौतिकशास्त्रातील महान शास्त्रज्ञ, कृष्णविवरांवरील संशोधनामुळं घराघरांत पोचलेले व गेली अनेक दशके विकलांग अवस्थेत असूनही आपल्या संशोधन आणि जगण्याच्या संघर्षामुळे सर्वांचेच प्रेरणास्थान बनलेले स्टिफन हॉकिंग गेले. कोणतीही हालचाल, बोलणे व लिहिणे शक्‍य नसूनही...
मार्च 14, 2018
लंडन : खुर्चीवर खिळून राहिलेली ती स्टीफन हॉकिंग यांची छबी संपूर्ण जगभरात कौतुकाचा आणि आदराचा विषय होती.. असंख्य युवकांना प्रेरणा देणाऱ्या, 'ब्लॅक होल'सारख्या किचकट विषयामध्ये संशोधन करणाऱ्या हॉकिंग यांचा जन्म आणि मृत्यू या दोन्हींमध्ये विज्ञानविश्‍वाचा अनोखा योगायोग आहे. आधुनिक विज्ञानाचा पाया...
मार्च 14, 2018
केंब्रिज - महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले. केंब्रिजमधील राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाल्याचे हॉकिंग कुटुंबीयांनी सांगितले. रॉजर पेनरोज यांच्यासोबत केलेले ब्लॅक होलसंदर्भातील संशोधनापासून क्वांटम मेकॅनिक्समधील थिअरी मांडण्यापर्यंत डॉ. हॉकिंग...