एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
जमैका : क्रिकेटच्या मैदानावर उसळते चेंडू आदळून होणाऱ्या दुखापती काही केल्या थांबेनात. स्टिव्ह स्मिथ पाठोपाठ वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलच्या डोक्यावर वेगाने चेंडू आदळला. हा आघात एवढा जबरदस्त होता की तो मैदानावरच पडला आणि त्याला स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्यात आले.  Andre Russell has been...
सप्टेंबर 04, 2019
मॅंचेस्टर : ऍशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आज सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेत चांगली सुरवात केली. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉनने संघाला पहिल्या सत्रात विकेट न गमाविण्याचा सल्ला दिला मात्र, सलामीवीरांनी काही...
सप्टेंबर 03, 2019
लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला उद्या (ता.4) सुरवात होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला 12 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. स्टिव्ह स्मिथने संघात पुनरागमन केले आहे.  दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑर्चरचा बाउन्सर लागल्याने स्मिथ जखमी झाला...
ऑगस्ट 29, 2019
लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत दुसऱ्या सामन्यात आर्चरचा तेजतर्रार बाउन्सर लागून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ जखमी झाला. त्याला तिसऱ्या सामन्याला मुकावे लागले. असे असले तरी ''दुसऱ्या सामन्यात तू मला जखमी केलेस पण मला आऊट नाही करु शकलास," असे म्हणत...
ऑगस्ट 19, 2019
लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा तेजतर्रार बाँउन्सर लागल्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदजा स्टिव्ह स्मिथ जखमी झाला होता. त्यानंतर त्याला मैदान सोडून जावे लागले होते. भविष्यात अशी दुखापत कोणत्याही खेळाडूला होऊ नये म्हणून  आता नवा नियम लागू करणार आहे.  ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटूंच्या सुरक्षेसाठी...
ऑगस्ट 04, 2019
बर्मिंगहॅम : चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाची बंदी आणि नंतर पुनरागमन केल्यावर सातत्याने उडविली जाणारी हुर्यो याकडे दुर्लक्ष करून ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ याने सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावांतही शतक झळकाविण्याची कामगिरी केली. त्याने 148...
ऑगस्ट 01, 2019
लंडन : ऍशेस मालिकेच्या पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मैदानावरील वैर पाहायला मिळाले. इंग्लंडच्या प्रेक्षकांनी कहर करत स्टिव्ह स्मिथ रडतानाचे मुखवटे लावून अनेक प्रेक्षक मैदानात उपस्थित होते. त्यामुळे सँड पेपरचे ते प्रकरण अजूनही स्मिथ, वॉर्नर आणि ब्रँक्रॉफ्ट यांची पाठ सोडत...
जुलै 26, 2019
लंडन : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात प्रत्यक्ष चेंडू कुरतडणारा कॅमरॉन ब्रॅंक्रॉफ्टला संघात स्थान देण्यात आले आहे.  ऑस्ट्रेलियाने मायेल नेसर याला पदार्पणाची संधी दिली आहे...
जुलै 07, 2019
मॅंचेस्टर : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्डिड वॉर्नर याने स्पर्धेतील तिसरे शतक झळकावूनही ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला असून, आता उपांत्य फेरीत त्यांची लढत इंग्लंडविरुद्ध होणार आहे. दक्षिण...