एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - पूर्व मतदार संघात आठवी फेरीपर्यंत 46876 ने पिछाडीवर असलेले महायुतीचे राज्यमंत्री अतुल सावेंनी अकराव्या फेरीअखेर नऊ हजारांनी मताधिक्य कापायला सुरवात केली. अकराव्या फेरीअखेर 35 हजार 849 मतांनी एमआयएमचे. डॉ गफ्फार कादरी  आघाडीवर आहेत.  अकराव्या फेरीअखेर डॉ गफ्फार कादरी यांना 61 हजार 469 मते...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद: औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघात सर्वाधिक उमेदवार असल्याचा विक्रम आहे.1995 पासुन ते 2019 पर्यंत सर्वाधिक उमेदवार या मतदारसंघात आहे. यंदा 34 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 23 उमेदवार हे अपक्ष आहेत. पूर्वी या मतदारसंघात फुलंब्रीचा भाग जोडलेला होता.2009 पासुन पूर्व मतदारसंघ हा फुलंब्री आणि...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - पूर्व मतदारसंघात पाचव्या फेरीदरम्यान एमआयएमचे गफ्फार कादरी हे 37 हजार मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीपासून कादरी हे आघाडी घेत आहे. दरम्यान, महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे हे पाचव्या फेरीपर्यंत तिसऱ्या स्थानी होते. अजून नऊ फेरीपर्यंत कादरी हे आघाडी घेणार असल्याची शक्यता वर्तवली...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - पूर्व विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल 34 उमेदवार मैदानात आहे. पहिल्या फेरीत एमआयएमचे डाॅ. गफ्फार कादरी हे 7996 मतांनी आघाडीवर असून, अतुल सावे यांना केवळ 63  मते मिळाली आहेत.  2014 प्रमाणे खरी लढत ही भाजपचे अतुल सावे आणि एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यात होत आहे. या शिवाय...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. गेल्या काही वर्षात या बालेकिल्ल्याची वाताहत झाली असून, शहरातून तर कॉंग्रेस पक्ष हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. पूर्व मतदारसंघ समाजवादी पक्षासाठी सोडण्यात आला असून, "पश्‍चिम' बाबतही अद्याप अनिश्‍चितता आहे. तसेच...
ऑगस्ट 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 19) मतदान झाले आणि घोडेबाजाराची चर्चा रंगायला सुरवात झाली. एकूण 657 पैकी 647 जणांनी मतदानाचा हक्‍क बजावला. औरंगाबादेतील तीन तर जालन्यातील सात जणांनी मतदानाला दांडी मारली. दरम्यान, महायुतीचे अंबादास दानवे की आघाडीचे बाबूराव...
ऑगस्ट 02, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी गुरुवारी (ता.एक) महायुतीकडून अंबादास दानवे, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून बाबूराव कुलकर्णी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता.  शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे हे दानवे यांचा...
जुलै 30, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे युतीचे नेते कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे कॉंग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. अंबादास दानवे यांनी युतीच्या नेत्यांसह...
जुलै 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर विरुद्ध विद्यमान आमदार सुभाष झांबड यांच्यात लढत रंगण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. विद्यमान आमदार झांबड यावेळी पुनरावृत्ती करणार की संख्याबळ आणि सत्तेच्या जोरावर...
जुलै 19, 2019
औरंगाबाद - विधानपरिषदेसाठी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. शुक्रवारपासून  (ता.19) आचारसंहिता लागू झाली आहे. पुढील ऑगस्ट महिन्यात 19 तारखेला यासाठी मतदान होणार आहे.  औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या ऑगस्ट 2013...
जून 27, 2019
औरंगाबाद - देशावर 70 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेसची अवस्था एवढी दयनीय झाली आहे, की इच्छुकांना आवाहन करण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-भाजप आणि वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या असताना कॉंग्रेसने मात्र उमेदवारांना निवडणूक लढण्याची इच्छा...
जून 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवीत दोन दशकांची दमदार वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. व्याख्यान, स्नेहमेळावा, कर्तृत्ववानांचा...
मे 25, 2019
राज्यातील सहा आमदार संसदेत निवडून आले आहेत, तर अन्य कारणांमुळे आणखी चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत, त्यामुळे फडणवीस सरकारच्या शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात दहा आमदार गैरहजर असतील. लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांचे १४ आमदार जनमताचा कौल आजमावत होते. त्यापैकी सहा आमदार राज्यातून लोकसभा निवडणुकीत निवडून...
एप्रिल 21, 2019
औरंगाबाद - ‘कुली नंबर वन’, ‘बिवी नंबर वन’ असे चित्रपट आले, आता मोदींचा चित्रपट येतोय ‘फेकू नंबर वन.’ जहीर खान दीडशेच्या वेगाने गोलंदाजी करतो, मोदी त्यापेक्षा जास्त स्पीडने फेकतात, अशी टीका काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली. मोदींनी ३७० आश्‍वासने दिली, त्यापैकी किती पूर्ण...
एप्रिल 21, 2019
औरंगाबाद : भाजप सरकार आल्यापासून घोषणांवर घोषणा सुरू आहेत. "सबका साथ, सबका विकास'मधून विकास गायब झाला असून, फक्त मोदींचा विकास सुरू आहे. त्यामुळे आता लोक "अब की बार... बस कर यार' अशा घोषणा देत आहेत. भाजप पक्ष घोषणांचा कारखाना झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी (ता...
एप्रिल 20, 2019
औरंगाबाद : आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असलेले काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'कुली नंबर वन', 'बीबी नंबर वन' असे चित्रपट आले, आता मोदीचा सिमेना येतोय 'फेकू नंबर वन'. जहीर खान 150 च्या स्पीडने बॉलिंग करतो...
एप्रिल 13, 2019
औरंगाबाद मतदारसंघात पहिल्यांदाच बहुरंगी लढत आहे. चार निवडणुकांत वर्चस्व गाजविणाऱ्या शिवसेनेचे भवितव्य मतांच्या फुटीवर अवलंबून आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर एमआयएम- वंचित बहुजन आघाडीचे आमदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे सुभाष झांबड, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांनी...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे बुधवारी (ता. तीन) एकाच विमानाने मुंबईला गेले होते. सत्तार यांनी गुरुवारी (ता. चार) सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सत्तार मुंबईतच थांबले; तर रावसाहेब दानवे हेलिकॉप्टरने औरंगाबादला...
एप्रिल 04, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघात मनसे युतीच्या उमेदवारांच्या पराभवासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी पाठिंबा कुणाला द्यायचा, असा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आमदार सुभाष झांबड आणि हर्षवर्धन जाधव यांची नावे राज ठाकरेंकडे पाठवण्यात आली आहेत. औरंगाबादेत गुरुवारी (ता. 4) सायंकाळी मनसे...
मार्च 25, 2019
औरंगाबादमधून इच्छुक असलेले सुभाष झांबड यांना तर अखेर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क करावा लागला. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार आणि सुभाष झांबड यांच्यातील वाद विकोपाला गेल्यनंतर अखेर झांबड यांनाच रिंगणात उतरवण्यात आले. झांबडांच्या विरोधात सत्तार यांनी...