एकूण 8 परिणाम
February 03, 2021
बंगळुरु- एअरो इंडिया-2021 मध्ये भारतीय लष्कराने आकाशात आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत लढाऊ विमानांनी हवेत भरारी घेतली. सुखोई Su-30MKI या लढाऊ विमानांनी हवेत त्रिशूल बनवले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून...
February 03, 2021
नवी दिल्ली- भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेलसारखे शक्तीशाली राफेल फायटर जेट सामिल झाले आहे. या जेटशिवाय ११४ मीडियम फायटर जेट्स खरेदी करण्याबाबतही विचार सुरु आहे. त्यातच अमेरिकीच्या बायडेन प्रशासनाकडून एअरक्राफ्ट बनवणाऱ्या बोईंगला भारतात फाइटर जेट एफ-15EX च्या विक्रीला मंजुरी मिळाली आहे. या...
January 25, 2021
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये पूर्वांचल महामार्गावर ३,३०० मीटर लांबीच्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे, महामार्गावर लढाऊ विमानांच्या आपत्कालिन वापरासाठी दोन धावपट्ट्या असणारे उत्तर प्रदेश  हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा याबाबत माहिती देताना...
December 06, 2020
नाशिक : सोशल मीडियावरील ट्रॅपद्वारे नाशिकच्या दीपक शिरसाठला भारतीय बनावटीच्या विमानांची गोपनीय माहिती थेट पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला पुरविल्याच्या आरोपाखाली दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शिरसाठला  गेल्या ऑक्टोबर महिन्यात अटक केली होती. त्याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने...
November 28, 2020
पंचांग - शनिवार - कार्तिक शुद्ध १३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.५० सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ४.४०, चंद्रास्त पहाटे ५.४४, वैकुंठ चतुर्दशीचा उपवास, आवळीच्या झाडाखाली विष्णूपूजन, मध्यरात्री विष्णूपूजन, श्रीगोरक्षनाथ प्रगट दिन, भारतीय सौर मार्गशीर्ष ७ शके १९४२. - ताज्या...
November 14, 2020
नवी दिल्ली : भारत आतापर्यंत जगभरातील देशांकडून शस्त्रास्त्रे मोठ्या प्रमाणावर खरेदीच करत आला होता. मात्र, असे खूपच कमी देश आहे ज्या देशांना भारताने शस्त्रास्त्रे विकले आहेत. तसेच जी शस्त्रास्त्रे भारताने विकली आहेत ती देखील फारशी ताकदीची आणि खतरनाक अशी नाहीयेत. मात्र, भारत आता त्या देशांच्या यादीत...
October 09, 2020
नवी दिल्ली : मिसाईल क्षेत्रात भारताने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. भारताने आज एँटी-रेडिएशन मिसाईल 'रुद्रम' या लढाऊ विमानाचे सुखोई-30 वरुन यशस्वी परीक्षण केलं. या मिसाईलची निर्मिती डीआरडीओने म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केली आहे. या मिसाईलचे परीक्षण पूर्व सीमेवर करण्यात आलं. भारताने...
October 05, 2020
नवी दिल्ली- वायुसेना दिवस 2020 च्या परेडमध्ये राफेल लढाऊ विमानही सहभागी होणार आहे. भारतात आल्यानंतर सार्वजनिकरित्या आपली ताकद दाखवण्याची राफेलची ही पहिलीच वेळ असेल. भारताचे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या मते, राफेलला दोन भागात विभागले आहे. 'विजय'मध्ये राफेलबरोबर जग्वारही उड्डाण...