एकूण 10 परिणाम
November 26, 2020
मुंबईः  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना क्वारंटाईन संपल्यानंतर चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. ईडीनं प्रताप सरनाईक यांना यासंदर्भात समन्स बजावलेत. मुंबईच्या बाहेरुन आल्यानं सरनाईक सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती करण्यात आली होती....
November 23, 2020
मुंबईः  गेल्या आठवड्यात अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंदेल हिला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स जारी केलेत. या समन्सनुसार कंगनाला आणि रंगोली हिला या महिन्यात  23 आणि 24 रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज कंगना चौकशीसाठी उपस्थित राहणार की नाही पाहावं लागेल...
November 09, 2020
मुंबईः अभिनेता अर्जुन रामपाल यांना एनसीबीनं समन्स बजावले आहेत. अर्जुन यांना येत्या ११ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.  आज सकाळी  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षानं ही धाड टाकली....
October 22, 2020
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडेल  यांना मुंबई पोलिसांनी बुधवारी समन्स पाठवण्यात आले. दोघींना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याबाबत आणि अन्य काही कारणांमुळे या दोघींवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता कंगनाने  ...
October 19, 2020
नवी दिल्ली- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाकडून Enforcement Directorate (ED) चौकशी केली जात आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशियन Jammu and Kashmir Cricket Association (JKCA) घोटाळ्याप्रकरणी त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे अब्दुल्ला...
October 11, 2020
मुंबईः टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासला सुरुवात केलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या चार वरिष्ठ अधिकारी आणि हंसा कंपनीच्या दोघांना अशा सहा जणांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे.  टीआरपी घोटाळ्यात पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ सुब्रमण्यम यांच्यासह दोन...
October 10, 2020
मुंबई : मुंबई पोलिसांनी टीव्ही चॅनल्स बाबतचा एक मोठा घोटाळा उघड केलाय. आपला जाहिरात महसूल वाढवण्यासाठी काही चॅनल्सकडून TRP मॅनेज केला जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. यामध्ये फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन लहान चॅनलचे नाव समोर आलंय आणि रिपब्लिक...
September 30, 2020
मुंबई-  दिग्दर्शक अनुराग कश्यपला लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. अनुरागवर बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने बलात्कारासोबतंच अनेक गंभीर आरोप केले होते. अनुराग कश्यपला गुरुवारी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचावं लागणार असल्याचं कळतंय.  हे ही वाचा: अमिताभ बच्चन बनले...
September 24, 2020
मुंबई-  बॉलीवूड ड्रग प्रकरणात नाव आल्याने अभिनेत्री रकुलप्रीत सिंहच्या अडचणीत वाढ होत आहे. सुरुवातीली एनसीबीचे समन्स मिळाले नसल्याचं सांगणा-या रकुलने आता समन्सचा स्विकार केला आहे. रकुलने एनसीबीला सांगितलं आहे की ती उद्या म्हणजेच शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहिल. हे ही वाचा: दीपिका पदूकोण आज चार्टर...
September 23, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्य प्रकरणात ड्रगच्या दिशेने तपास सुरु आहे. या ड्रग कनेक्शनमध्ये बॉलीवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. दीपिका पदूकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या...