एकूण 6 परिणाम
January 14, 2021
भिलार (जि. सातारा) : आधीच थंडीने गारठलेल्या महाबळेश्वर व जावळी तालुक्‍यात सध्या रोज अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिके पूर्ण झोपली आहेत. अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुसळधार पावसामुळे शेतकरी हैराण झालेत. या सततच्या पावसामुळे थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे घालावे की...
January 12, 2021
शिवाजीनगर (पुणे) : अनलॉकनंतर मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी झाल्याने तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने सामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसत आहे. भारतामध्ये जवळपास ७० ते ८० टक्के तेल आयात केले जाते. यामध्ये सुर्यफूलाचे तेल युक्रेन, रशिया या देशांमधून आयात केले जाते. मात्र, या वर्षी...
December 10, 2020
औरंगाबाद : औरंगाबाद विभाग कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये यंदा हरभऱ्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. विभागांतर्गत तीन जिल्ह्यातील ६ लाख ६४ हजार हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख ४८ हजार हेक्‍टरवर अर्थात ८२.५३ टक्‍के क्षेत्रावर रब्बीची...
December 09, 2020
सोलापूर : उजनी धरणात सध्या 110 टक्‍के पाणीसाठा असून त्यात 58.94 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. पावसाळ्यानंतर रब्बी पिकांसाठी आता 10 जानेवारीला पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, कालवा सल्लागार समितीत त्यावर अंतिम निर्णय होणार असून डिसेंबरअखेर समितीची बैठक होणार आहे.   कालवा सल्लगार...
November 12, 2020
सातारा : कोरोना संकटाने धक्का दिला नाही, असे एकही क्षेत्र नाही. अगदी मंडईपासून दवाखान्यापर्यंत बाजारात कोठेही जा. या धक्‍क्‍याने सर्वच वस्तू, सेवा आणि पदार्थांचे दर वाढले आहेत. त्यातून किराणा माल कसा सुटणार. दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या सर्वच कच्च्या मालाचे दर पाच ते दहा टक्के वाढले असून, खाद्यतेलाने...
September 20, 2020
मंगळवेढा(सोलापूर)ः मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांचे व घराचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याची माहिती आ. भारत भालके यांनी दिली.  हेही वाचाः सोलापूर ते पुणे, मुंबई अंतर होणार कमी ! रेल्वेचे दुहेरीकरण- विद्युतीकरण अंतिम टप्प्यात  तळसंगी येथील तीन शाळकरी बालके...