एकूण 31 परिणाम
डिसेंबर 03, 2019
औरंगाबाद : सिडको एन-वन परिसरात मॉर्निंग वॉकसाठी उद्यानात आलेल्या नागरिकांना मंगळवारी (ता. 3) सकाळी दिसलेला बिबट्या अखेर आठ तासांनंतर पकडण्यात आला. घर, उद्यान, मंदिर आणि रस्त्यावर वावरणाऱ्या बिबट्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविला होता. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन तासांच्या मोहिमेनंतर...
नोव्हेंबर 30, 2019
औरंगाबाद- महापालिकेला टॅंकर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे चार कोटी 33 लाख रुपये थकीत आहेत. ही थकबाकी मिळत नसल्याने कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाने महापालिका आयुक्त कार्यालयाचे साहित्य जप्त करण्याचे वॉरंट काढले आहे. मंगळवारपर्यंत (ता. तीन) महापालिकेला ही रक्कम भरावी लागणार आहे...
नोव्हेंबर 25, 2019
औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी विभागीय आयुक्‍तालयावर शिवसेनेच्यावतीने सोमवारी (ता.25) धडक मोर्चा काढण्यात आला. घोषणा देत हा मोर्चा विभागीय आयुक्‍तालयाच्या परिसरात दाखल झाला. मोर्चा जसा जसा जवळ येत होता तसा नेत्यांची वाहने पुढे सरकत होती. विधानपरिषद सदस्य आमदार अंबादास दानवे यांचे वाहन...
नोव्हेंबर 23, 2019
माजलगाव (जि. बीड) - तालुक्‍यात परतीचा जोरदार पाऊस व अवकाळी पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने शनिवारी (ता.23) केली.  पावसाळ्याच्या सुरवातीला दडी मारून बसलेला पाऊस पावसाळ्याच्या शेवटी संपला की काय, अशी परिस्थिती...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद - सुरवातीला दगा आणि नंतर पावसाचा अतिरेक यामुळे मोठ्या कष्टाने जगवलेली पिके अक्षरश: सडली. कर्ज काढून बियाणं आणलं, पेरणी केली आणि आता मका, सोयाबीन आणि कपाशी हातातून गेली. खरिपाच्या एकाही पिकाने साथ दिली नसल्याने आता पुढचे दिवस कसे काढायचे, असा सवाल शुक्रवारी (ता. 22) केंद्रीय पथकासमोर...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालयाच्या (डेंटल) विद्यार्थी वसतिगृहाचे तब्बल अकरा वर्षे चाललेले काम अखेर पूर्ण झाले. ऑगस्टपासून घाटीच्या थकबाकीमुळे अडलेले वीज कनेक्‍शन मिळाल्याने फर्निचरची वाट न पाहता जुन्या वसतिगृहातील 140 पैकी 60 विद्यार्थ्यांना नव्या वसतिगृहात खोल्या देण्यात आल्या. 80 विद्यार्थिनी...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद - परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राची समिती शुक्रवारपासून (ता. 22) ते रविवारपर्यंत (ता. 24) मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. ही समिती जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड तालुक्‍यांत पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.  ऑक्‍...
नोव्हेंबर 21, 2019
परभणी : महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आपली बाजू भक्कम केली असून महापौर म्हणून अनिता रवींद्र सोनकांबळे, तर उपमहापौर म्हणून भगवान वाघमारे यांच्या निवडीची केवळ औपचारिकता राहिल्याचे चित्र आहे. काँग्रेस पक्ष निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच प्रयत्नशील असून अशा वेळी राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 21, 2019
परभणी :महापालिका पथकांनी बुधवारी (ता. २०) शहराच्या विविध भागात चार ठिकाणी छापे मारून पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त केली, तसेच २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. यापुढे पाणी पाऊच आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्यात झालेल्या बैठकीत...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद - हाती आलेल्या पिकांची परतीच्या पावसामुळे नासाडी झाली. या नुकसानीपोटी भरपाई म्हणून पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील बाधित  शेतकऱ्यांसाठी 819 कोटींची मदत शासनाकडून मिळाली आहे. आगामी आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ही मदत जमा होईल. रब्बी हंगामाच्या तोंडावर मिळणाऱ्या या मदतीमुळे...
नोव्हेंबर 19, 2019
औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीवर गेलेले महापालिका आयुक्‍त अजूनही आलेले नाहीत. सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता. १९) ते सभागृहात हजर न राहिल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला भाजपच्या सदस्यांनी हार घालून निषेध व्यक्‍त केला.  ''महापालिका आयुक्‍त निपुण विनायक हे सतत रजेवर जात असल्याने त्यांना इथे काम करण्यात...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद - डेंगीचा शहरात प्रकोप सुरुच असून, तब्बल 11 जणांचे बळी घेतल्यानंतर महापालिकेने आता डेंगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. धूर फवारणी, औषध फवारणी, ऍबेट ट्रीटमेंट, कोरडा दिवस दररोज पाळला जाणार आहे.  पावसाळ्यात साथरोगासोबच डेंगीच्या तापाने कहर केला. तो अडीच...
नोव्हेंबर 01, 2019
औरंगाबाद- महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या कारभाराविषयी महापालिकेत नाराजी वाढत आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांची तक्रारही केली आहे. नवे सरकार येताच, आयुक्तांबाबत योग्य तो निर्णय होईल, यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणे झाले आहे, असे सूचक...
ऑक्टोबर 31, 2019
औरंगाबाद - महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाऊन हॉल येथील उड्डाणपुलाखाली पाण्याचे तळे कायम आहे. येथे कमल तलावातून ड्रेनेजमिश्रीत पाणी व त्यासोबत मासेही वाहून येत आहेत. हे मासे पकडण्यासाठी लहानमुले दिवसभर गर्दी करत आहेत; तर पाण्यामुळे वाहनचालक त्रस्त असून, छोटे-मोठे अपघातही होत...
सप्टेंबर 14, 2019
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पैठण तालुक्‍यात अचानक दौरा करून कातपूर, करंजखेडा, रहाटगाव, आखातवाडा येथील शेतातील बांधांवर भरपावसात जाऊन ऊसउत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. गुरुवारी (ता. 12) पैठण तालुक्‍यातील विविध गावांमध्ये विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व...
ऑगस्ट 04, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यासाठी राज्य शासनाने 386 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात आता या रस्त्यावर सोलार पथदिवे बसविण्याचा राज्यातील पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा विचार असल्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी...
जून 11, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यातील जनतेला लागणारे १८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी दहा हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. १ हजार ३३० किलोमीटर अंतर असलेली ११ लहान-मोठी धरणे एकमेकांशी जोडली जाणार असून, या कामास पाच वर्षे लागतील, अशी माहिती सोमवारी (...
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
मे 14, 2019
औरंगाबाद- शहरात समान पाणीवाटप करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरू आहेत; मात्र प्रशासन त्यात पूर्णपणे अपयशी ठरले. कुठे आठ दिवसांआड पाणी येते, तर कुठे रोज पाणी मिळते, अशा तक्रारी अद्याप सुरूच आहेत; मात्र आता पाणीटंचाईच्या विषयात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लक्ष घालून...
एप्रिल 30, 2019
औरंगाबाद - नळाला तब्बल आठ दिवसांपासून पाणी न आल्याने आनंदनगर, जयभवानीनगर येथील नागरिकांनी सोमवारी (ता. २९) सिडको एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेत टॅंकरचा पुरवठा बंद पाडला. या वेळी पाणी भरण्यासाठी आलेल्या आमदार अतुल सावे यांच्या टॅंकरची हवा सोडण्याचा काहींनी प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ...