एकूण 20 परिणाम
November 24, 2020
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बीएसएफचे माजी जवान तेज बहादुर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. सुप्रीन कोर्टाकडून 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत वाराणशी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या तेज...
November 23, 2020
नवी दिल्ली: कोविड-19 रुग्णांवर आणि मृतदेहांवर रुग्णालयांमध्ये अपमानकारक वागणूकीमुळे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सोमवारी सुनावणी झाली. यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील कोरोना स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. सुनावणीच्या दरम्यान, न्यायमूर्ती अशोक भूषण म्हणाले की...
November 19, 2020
मुंबई- बॉलीवूडचे अनेक सिनेमे सध्या चर्चेत आहेत. त्यातंच आता अमिताभ बच्चन स्टारर 'झुंड' हा सिनेमा चर्चेत आलाय. काही महिन्यांपूर्वी हा सिनेमा कायदेशीर बाबींमध्ये अडकल्याने या सिनेमाच्या रिलीजवर स्टे आणण्यात आला होता. याचसंदर्भात आता नवीन अपडेट अशी समोर येत आहे की सुप्रीम कोर्टाने बुधवारी या...
November 17, 2020
मुंबई, ता. 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाने बजावलेल्या नोटीसीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री पदावर असताना वापरलेल्या सरकारी निवासस्थानाचे बाजारभाव मूल्यानुसार भाडे वसूल करण्यासंबंधी न्यायालयाने...
November 13, 2020
मुंबई : "रिपब्लिक टीव्ही'चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटविरोधात त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी, या मागणीला एटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी सहमती दिली आहे....
November 11, 2020
मुंबई, ता. 11 : मागील सात दिवसांपासून अटकेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीनाचा दिलासा मिळाला. न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर गोस्वामींंसह सर्व आरोपींना जामीन मंजूर केला. जामीन नामंजूर करण्यात मुंबई उच्च...
November 10, 2020
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर आता रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे अलिबाग सत्र न्यायालयातही त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयाचे न्या एस एस शिंदे आणि न्या एम...
November 10, 2020
नवी दिल्ली Bihar Election 2020 -  बिहार विधानसभा निवडणुकीचा मतमोजणी सुरु असतानाच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत एक कोटींहून अधिक मतांची मोजणी झालेली आहे. पोलिंग बुथची संख्या यावेळी 63 टक्क्यांहून अधिक होती, असे...
November 04, 2020
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची ही चुरशीची निवडणूक आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. ही निवडणूक संशयाच्या भोवऱ्यात घेरली गेली असून ताबडतोब मतमोजणी थांबवण्याची मागणी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की या मतमोजणीविरोधात मी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात जाणार आहे. त्यांनी...
November 02, 2020
नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने (Election Commission) काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्टार प्रचारकाच्या यादीतून नाव काढले होते. याविरोधात कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी केली असून...
October 20, 2020
मुंबई : मोटार अपघात दाव्यांवर निर्णय देताना चौकटीतील मोजमाप लावून पारंपरिक पध्दतीने विचार करू नका, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व कनिष्ठ आणि उच्च न्यायालयांना दिले आहेत. पिडीत व्यक्तीच्या जगण्याचा अधिकार आणि त्याचे भविष्य यांचा विचार करून नुकसान भरपाई निश्चित करा, असेही निर्देश...
October 15, 2020
मुंबई, ता. 15 : फेक टिआरपी प्रकरणात आज रिपब्लिक टीव्हीला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. तुमचे कार्यालय वरळीला आहे आणि तिथून जवळच फ्लोरा फाऊंटन (हायकोर्ट) आहे, असे सुनावत मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यास सांगितले. मुंबईत फ्लोरा फाउंटन येथे मुंबई उच्च न्यायालय आहे. फेक...
October 08, 2020
नवी दिल्ली- बलात्कार प्रकरणात भाजप नेते तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करताना बलात्कार पीडितेला मॅजिस्ट्रेटसमोर दिलेल्या जबाबाची प्रत चिन्मयानंद यांना देऊ नये, असे म्हटले आहे...
October 07, 2020
नवी दिल्ली- सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बाग (Shaheen Bagh) येथे झालेल्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कोणतीही व्यक्ती अथवा समूह सार्वजनिक रस्ता अडवू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणाचा अनिश्चितकाळापर्यंत...
October 04, 2020
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सामुहिक बलात्काराचे प्रकरण देशभरात चर्चेत आहे. या प्रकरणावरुन देशभरात संतापाची भावना असून आरोपींना कठोरात कठोर शासन व्हायला हवे, अशी मागणी सार्वत्रिक आहे. कालच राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी पोलिसांशी झटापट करत कसेबसे पीडितेच्या कुंटुंबियांना...
October 01, 2020
पुणे - सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सध्या राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार चर्चा करत असून दोनच दिवसांपूर्वी बैठकही पार पडली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी आता मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च...
September 30, 2020
वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगत आता वाढत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यात पहिलं प्रेसिडेन्शियल डिबेट बुधवारी सकाळी 6.30 च्या सुमारास सुरु झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात कोरोना व्हायरसच्या...
September 23, 2020
पुणे : बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी आणि जागा नावावर करून देण्याची मागणी केल्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने देखील बुधवारी (ता.23) फेटाळला. यापूर्वी सत्र आणि उच्च...
September 21, 2020
मुंबई - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यात सरकारविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकार समाजाची बाजू मांडण्यात कमी पडल्याचा आंदोलकांचा दावा आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाचा असंतोष शमवण्यासाठी राज्य सरकार आता विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग...
September 14, 2020
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अवमानाप्रकरणी (Contempt Of Court) दोषी ठरलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी शिक्षेचा १ रुपया दंड सोमवारी न्यायालयाच्या रजेस्ट्रीमध्ये भरला. असे असले तरी भूषण न्यायालयाविरोधातील आपला...