एकूण 457 परिणाम
मे 23, 2019
भिवंडी : भिवंडीमध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी 1766 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी कांग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी मागे टाकले आहे.  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरस निर्माण करणाऱ्या निवडणुकीत आजी-माजी खासदारांचे अस्तित्व पणाला लागले आहे. दोघा उमेदवारांना पक्षातील अंतर्गत पदाधिकारी...
मे 21, 2019
भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला तो कलापुरात. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर यांच्या याच कॅमेऱ्याच्या साक्षीने कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायाला प्रारंभ झाला. एक छायाचित्रकार, कॅमेरामन म्हणून नेहमीच या कॅमेऱ्यानं प्रेरणा दिली आणि वृत्तपत्रासाठी फोटोग्राफी, छोटे म्युझिक अल्बम करता करता...
मे 20, 2019
मालवण ः नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार ही आशा नाही तर विश्‍वास आहे. प्रचारानिमित्त 22 राज्यात फिरलो. या काळात लोकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा मोदींचे सरकार असणार आहे. असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्य तथा हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला. प्रभू...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 10, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात का लगावली हे कळलेच नाही. परंतु, या गोष्टीचा आता पश्चाताप होत आहे, असे सुरेश याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितेल. नवी दिल्लीतील "आप'चे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी शनिवारी (...
मे 07, 2019
प्रतिष्ठेच्या लोकसभेच्या बीड मतदारसंघातील निवडणुकीत काठावरील काही मोहरे टिपण्यात पंकजा मुंडेंना यश आले असले, तरी या वेळी ‘राष्ट्रवादी’मधून ‘अंधारातून भाजपला साथ’ देण्याची परंपरा मोडीत निघाली आहे. या निकालातून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विनायक मेटे, जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय वाटचालीची दिशा,...
एप्रिल 30, 2019
कानपूरः भारतीय जनता पक्षाचा नेत्याने एका पोलिस अधिकाऱयाला धमकी दिली. धमकी देत असताना ते कॅमेऱयामध्ये कैद झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरेश अवस्थी असे धमकी दिलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सोमवारी (ता. 29) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या...
एप्रिल 29, 2019
भिवंडी : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचे आव्हान घेऊन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कपिल पाटील यांच्यासमोर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांचे आव्हान आहे. भिवंडी मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली. राज्यात भाजप-शिवसेना युती असली, तरीही भिवंडी आणि पालघरमध्ये...
एप्रिल 26, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... जनतेच्या हितासाठी बोलतच राहणार : राज ठाकरे नजरकैदेत ठेवलेल्या या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना 500 रुपये... 'पुढील विरोधी पक्षनेता...
एप्रिल 26, 2019
धुळे ः पॉली कॅब कंपनी धुळ्यात यावी यासाठी प्रयत्न केल्यानंतर आता या कंपनीमुळे येथे अनेक लघु उद्योग येतील. शिवाय धुळ्यात आणखी काही उद्योग आणणार असून, त्यामुळे धुळ्याच्या औद्योगिक विकासाला चांगले दिवस येतील, असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे व्यक्त केला. मनमाड- धुळे- इंदूर...
एप्रिल 19, 2019
देवरुख - काम करणारे करतात, न करणारे ओरडतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्याचं दुकान काढलंय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा, भावाकडे एक झेंडा, पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय. आम्ही कोकणला जो शब्द दिला तो पाळला नसता, तर आज हा विराट जनसमुदाय दिसला नसता, असे उद्‌गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
एप्रिल 18, 2019
देवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान पोरग्याकडे दुसराच झेंडा आणि मोठा पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता केली.  देवरूख येथे...
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन...
एप्रिल 14, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : 'नेहरु व गांधी घराण्याने देशासाठी त्याग केला आहे. सशक्त लोकशाही, विज्ञानवाद या घराण्यांमुळेच देशाला मिळाला. त्या त्यागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंमत ठेवावी, अन्यथा लोक तुमच्या पदाची किंमत ठेवणार नाहीत,' असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी...
एप्रिल 11, 2019
चंद्रपूर - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपुरातील निर्माणाधीन घरावर प्राप्तिकर विभाग आणि पोलिसांनी छापा टाकला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. भाजपला पराभव दिसत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला. चुकीच्या माहितीच्या...
एप्रिल 05, 2019
नवी दिल्ली - भारतासोबतच्या व्यापारात निर्माण झालेल्या समस्यांवर मार्ग काढावा, असा प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडण्यात आल्याची माहिती वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी दिली. अमेरिका आपल्या कृषी, डेअरी उत्पादने तसेच वैद्यकीय उपकरणांना भारतीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी आग्रही आहे....
एप्रिल 01, 2019
आयपीएल 2019 : चेन्नई : ट्वेंटी 20क्रिकेट त्यातूनही आयपीएल म्हटलं की सुरेश रैनाचा हात कोमीच नाही धरु शकत हे सर्वांना मान्य आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात रैनाने पुन्हा एकदा आपण ट्वेंटी20 क्रिकेटचे किंग असल्याचे सिद्ध केले.  रैनाने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये भारतीय...
एप्रिल 01, 2019
संगमेश्‍वर - आजपर्यंत देशात लोकसभेच्या 16 निवडणुका झाल्या, मात्र रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून या निवडणुकांमध्ये रत्नागिरीला देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी केवळ एकदाच मिळाली. सध्या 17 व्या लोकसभेसाठी घमासान सुरू झाले आहे. या निवडणुकीतही विजयाचे प्रमुख दावेदार असलेले दोनही उमेदवार...
मार्च 26, 2019
सिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. मच्छीमारच त्यांना धडा शिकवतील, असेही ते म्हणाले. येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आमदार वैभव नाईक,...
मार्च 25, 2019
वाडा - काँग्रेसकडून भिवंडी लोकसभेसाठी सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ पाटील यांनी जाहिर विरोध केला. टावरे यांच्या उमेदवारीचा पक्षाने पुर्नविचार करावा अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली असून, तसे न...