एकूण 31 परिणाम
March 01, 2021
औरंगाबाद : मराठवाड्यात रविवारी (ता. २८) दिवसभरात ६३९ कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यात औरंगाबादेत २५६, जालना ७९, उस्मानाबाद २०, बीड ४३, नांदेड ९०, परभणी ३३, हिंगोली ३२, लातूर जिल्ह्यातील ८६ रुग्णांचा समावेश आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील रग्णसंख्या ५० हजार ३६६ झाली असून २ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत....
February 28, 2021
आपल्याकडं सांगली महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाकडून हिसकावल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी ‘भाजपचा करेक्‍ट कार्यक्रम केल्याचं’ म्हटलं जातं. नेमक्‍या याच काळात भाजपनं काँग्रेसला पुड्डुचेरी या केंद्रशासित प्रदेशात सत्ताभ्रष्ट करून २०१५ पासून जमेल तिथून काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीदारांना...
February 22, 2021
सेलम- भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी तमिळनाडूतील प्रमुख पक्ष द्रमुकवर हल्लाबोल केला आहे. द्रमुक हिंदू विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एम के स्टॅलिन यांच्या पक्षाला पराभूत करावे लागेल. कारण भाजप एकमेव असा पक्ष आहे, जो भारतातील सर्व भाषांचा सन्मान करतो आणि प्रोत्साहन देतो,...
February 21, 2021
‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा चित्रपट लिहित असताना त्यात गाण्याची शक्यता दिसत नव्हती. पण हळू हळू एक जागा दिसू लागली. दिग्दर्शक नागेश भोसले यांना लावणी हवी होती. पण नेहमीसारखी नाही. राजकीय. कथेला साजेशी. चित्रपटाचं नाव ठरलेलं नव्हतं. सहज शब्द सुचत गेले...‘गल्लीत घाला गोंधळ दिल्लीत मुजरा करा’....
February 14, 2021
नाशिक : नाशिकच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुंबई, पुणे आणि औरंगाबादला थेट प्रसारण होणार आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी शनिवारी (ता.१३) नियोजन भवनात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.  दराडे बंधूंचे पत्र नाही  भुजबळ म्हणाले, की...
February 08, 2021
तामिळ सुपरस्टार सूर्याला कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दलची माहिती खुद्द त्याने ट्विट करत चाहत्यांना दिली. 'मला कोरोनाची लागण झाली असून माझ्यावर सध्या उपचार सुरू आहेत. माझी प्रकृती ठीक आहे. आपलं आयुष्य अजूनही नॉर्मल झालेलं नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आपण भीतीने घाबरूनही जगू शकत नाही...
February 01, 2021
सांगली : सांगली आणि मिरज शहरातील सुमारे दोनशेंवर कुटुंबातून प्लास्टीक कचरा उठावाचे काम सेवाभावी वृत्तीने सध्या होत आहे. या कामी निसर्ग संवाद आणि वेस्टकार्ट या संस्थांच्या सुमारे चाळीसहून अधिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून प्लास्टिक संकलन करून ते पुनर्निर्मितीसाठी ते पाठवणे असं सध्याच्या या...
January 31, 2021
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील उत्तरप्रदेश विकासाच्या बाबतीत यथातथाच आहे. परंतु, त्यांचे वैयक्तिक राजकीय भवितव्य आकाशाला भिडू पाहत आहे. एवढे की त्यांची तुलना मोदी यांच्याशी होऊ लागली आहे. राष्ट्रीय पातळीवरील मथळ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान मिळत आहे ते त्यांच्याच पक्षाच्या...
January 23, 2021
भुवनेश्‍वर - पेपरलेस कारभाराच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल टाकत ओडिशा सरकारने यंदाचे अधिवेशन डिजिटल माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती आज विधानसभेचे सभापती सूर्या नारायण पत्रा यांनी दिली.  'लशीच्या यशात माझं काय श्रेय नाही' ओडिशा विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन फेब्रुवारीत सुरू...
January 03, 2021
अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील महादेववाडी शिवारातील पाझर तलावात शनिवारी (ता. दोन) एक हातबॉम्ब (हँड ग्रेनेड) आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने रविवारी (ता. तीन) या परिसरात त्याचा स्फोट करून तो निकामी केला. महादेववाडी तलावाशेजारील शेती असलेले यलमटे हे शनिवारी सकाळी अकरा वाजता...
January 01, 2021
गेल्या महिन्याच्या अखेरीस गुरू व शनीची महायुती झाली. युतीनंतर हे ग्रह एकमेकांपासून दूर होताना दिसतील. तसेच ते सूर्याकडे सरकत असल्याने लवकर लवकर मावळतील. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर बुध पश्‍चिम क्षितिजावर दिसू लागेल. तो सूर्यापासून दूर होत असल्याने क्षितिजावर उंच चढताना दिसेल.  जानेवारी...
December 18, 2020
शिर्डी ः आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मतदारसंघातील एखाद्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली की आणखी काही, याबाबत चर्चा सुरू आहे.  जिल्ह्यातील भाजपच्या एका नेत्याच्या...
December 11, 2020
जयपूर- काँग्रेस आणि भाजप हे राजकीय शत्रू. या दोन पक्षांमधून विस्तवही जात नाही. पण, राजकारणात कोणीही कामयचा शत्रू असत नाही, हेही तितकंच खरं. राजस्थानमध्ये याचा योग्य प्रत्यय आला आहे. राजस्थानमध्ये एक उमेदवाराला विजय करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याचे दुर्मिळ चित्र पाहायला मिळालं. पहिल्यांदाच...
December 04, 2020
पुणे- बनावट कागदपत्रांआधारे आधारकार्ड तयार करून त्याआधारे पासपोर्ट मिळवून नोकरीसाठी दुबईला जाऊन आलेल्या 22 वर्षीय तरुणीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. दम्मू सितारत्नम (वय 22, रा. विशाखापट्टणम, राज्य आंध्रप्रदेश) असे तिचे नाव आहे. तर पासपोर्टसाठी मदत करणारा एजंट सूर्या (रा. विशाखापट्टणम) या विरोधात...
December 01, 2020
मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सर्वांचा आवडता अभिनेता म्हणून  विक्रमचे नाव घ्यावे लागेल. मात्र आता तो भलत्याच एका मोठ्या संकटात सापडला आहे याचे कारण म्हणजे त्याला कुणीतरी एकानं चक्क बॉम्बनं उडविण्याची धमकी दिली आहे. त्याचं घर उडवून देण्याची भाषा करणा-या फोनने भीतीचे सावट...
November 24, 2020
हैदरदाबादमधील स्थानिक निवडणूकीच्या प्रचारात आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी आपल्या उमेदवाराचा प्रचारादरम्यान भाजपवर पलटवार केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारत त्यांनी रोहिंग्यासंदर्भातील वक्तव्यावरुन भाजपवर...
November 23, 2020
मुंबई- २०१९ मध्ये  रिलीज झालेल्या 'सांड की आंख' सिनेमाची निर्माती निधी परमार हिरानंदानीने याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात मुलाला जन्म दिला. निधी आता या कोरोनाच्या संकटकाळात गरजु मुलांना वाचवण्यासाठी तिचं ब्रेस्टमिल्क डोनेट करत आहे. तिच्या या कल्पनेचं अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.  हे ही वाचा: शनायाने ...
November 23, 2020
नागपूर : भारतात मिरगीचा (फीटस्‌) आजार दोनशे व्यक्तींमध्ये एकाला आढळतो. मिरगी असलेल्या व्यक्तीस कोरोना होण्याची अधिक शक्यता नसते. मात्र, ज्यांना कोरोनामुळे मेंदूज्वर झालेला आहे, त्यांना प्रथमच मिरगीचा झटका येऊ शकतो, असा सूर चर्चासत्रातून पुढे आला.  जगात पाच कोटींपेक्षा अधिक मिरगी (अपस्मार) आजाराचे...
November 18, 2020
वसई ः वसई विरार शहरातील पाणीप्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात शहराला पाणी पुरेल का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान शहराला सध्या जो पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीतून ठिकठिकाणी गळती होत आहे. या गळतीमुळे दिवसाला हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची भीती...
November 04, 2020
बीड : मराठा आरक्षणासह समाजाच्या न्याय हक्कांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला जाग यावी. तसेच विद्यार्थी-युवकांना आरक्षणाच्या क्लिष्ट प्रक्रियेची कायदेशीर माहिती व्हावी, यासाठी गुरुवारी (ता.पाच) शहरात मराठा आरक्षण युवक व विद्यार्थी परिषद होत आहे. ‘आम्ही परिषदेला येत आहोत, तुम्हीही या’ असा नारा...