एकूण 6 परिणाम
March 03, 2021
मुंबई,ता. 3 : मध्य रेल्वे मार्गावर गुन्हे घडणाऱ्या ठिकाणी ड्रोनद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे परिसरातील, रेल्वे ट्रॅक, यार्ड, वर्कशॉप क्षेत्रात सुरक्षा व पाळत ठेवण्यासाठी निन्जा यूएव्ही ड्रोन खरेदी केला आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या एक ड्रोन असून काही...
February 19, 2021
मुंबई, ता. १९: मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेच्या शिक्षकांनाही विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी दिली आहे. महानगर पालिकेच्या इमारती, कार्यालये तसेच रुग्णालयात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. सोमवारपासून ही कारवाई सुरु...
January 27, 2021
नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आता लॉकडाऊनमधील आणखी काही निर्बंध शिथिल केले आहेत. याबाबतचे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये सिनेमागृहे जास्त क्षमतेनं सुरू करता येणार आहेत. तसंच स्विमिंग पूलसुद्धा उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. गाइडलाइन्स 28...
January 25, 2021
नवी दिल्ली : सध्या देशात बर्ड फ्लूचा हाहाकार माजलेला दिसून येत आहे. केंद्र सरकारने शनिवारी बर्ड फ्लूच्या सध्यस्थितीबाबत माहिती दिली आहे. या दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील 9 राज्यांमधील पोल्ट्री बर्ड्समध्ये बर्ड फ्लू आढळला आहे. तर देशातील 12 राज्यांमधील कावळ्यांमध्ये, स्थलांतर अथवा जंगली...
December 29, 2020
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने  कोरोना व्हायरसशी संबंधित गाईडलाईन्सना 31 जानेवोारी 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलंय की कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी कंटेनमेंटशी निगडीत  ज्या गोष्टी आधीपासून चालत आल्या आहेत त्या तशाच सुरु राहणार आहेत....
October 10, 2020
श्रीनगर - उत्तर काश्मीरमध्ये शनिवारी भारताच्या लष्कराने राज्य पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली. यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे भारतात मोठा कट रचण्याचे मनसुबे उधळून लावण्यात आले. दहशतवादी किशन गंगा नदीमार्गे पाकव्याप्त काश्मीरमधून शस्त्रांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती...