एकूण 17 परिणाम
October 21, 2020
मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या घरामध्ये काम करणाऱ्या दिपेश सावंतने आता मुंबई उच्च न्यायालयात केन्द्र सरकार विरोधात दहा लाख रुपये नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. एनसीबीने मला गैरप्रकारे डांबून ठेवले असा आरोप त्याने केला आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ संबंधित आरोपामध्ये...
October 15, 2020
मुंबई : सध्या देशभरात 'अनलॉक'चा ५ वा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर काही प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या 'केदारनाथ' या...
October 15, 2020
मुंबई, ता.15 : सुशांत सिंग राजपुतप्रकरणी  तपास  करणाऱ्याला केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने वसई येथून दोघांना अटक केली. त्त्यांच्याकडून 33 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. दिवसभरात एनसीबीने चार कारवाया करून अमली पदार्थ वितरणात अटक आरोपींना अटक केली. मुश्ताक...
October 10, 2020
मुंबई-  सुशांत सिंह राजपूतचा मित्र सॅम्युअल होकिप सुशांतच्या केसमध्ये अनेकदा चर्चेत आला. सॅम्युअल सुशांतसोबत राहायचा. त्यानेच इंस्टाग्रामवर सारा आणि सुशांतच्या नात्याचा खुलासा केला होता. आता सॅम्युअलला धमक्या मिळत आहेत. त्याने सोशल मिडीयावरिल युजरच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्याने याच्याशी...
October 06, 2020
मुंबई:  बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेली फौजदारी फिर्याद रद्द करण्यासाठी आता अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वैद्यकीय तपासणी शिवाय सुशांतला बंदी घातलेले औषध बहिणी देत होत्या, अशी फिर्याद रियाने केली आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांतची...
October 05, 2020
मुंबईः  शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आरोप करणाऱ्या भाजप नेते आणि बिहारचे माजी पोलीस महासंचालक  गुप्तेश्वर पांडे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. तसंच अभिनेत्री कंगना राणावतवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. अभिनेता  सुशांतसिंह राजपूतनं...
September 30, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात कंगना रनौतने बॉलीवूडमधील घराणेशाहीला जबाबदार ठरवलं होतं. इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीचा वाद सुरु झाल्यानंतर अनेक स्टारकिड्सवर निशाणा साधला जात होता आणि सोशल मिडियावर त्यांच्याविरोधात ललिहिलं जात होतं. आता या प्रकरणी अरबाज खानने स्वतःचं नाव आल्याने यूजर्सविरोधात...
September 30, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युच्या दिवशी त्याच्या बांद्रा येथील घरात पाच लोक उपस्थितीत होते. सुशांतच्या मृत्युनंतर अनेक लोक चर्चेत आले आहेत. त्याचा कुक नीरज पासून ते हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडापर्यंत सगळेच सीबीआयच्या रडारवर आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये सुशांतचा कर्मचारी केशव मिडियापासून...
September 26, 2020
मुंबई : १४ जून रोजी सुशांतच्या मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर सुशांतने आत्महत्या केलीये का त्याची हत्या झाली हा प्रश्न उपस्थित झाला. या प्रकरणी सुरवातीला मुंबई पोलिस तपास करत होते. त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये FIR दाखल केल्यानंतर सुशांतच्या मृत्यूची चौकशी कोण...
September 25, 2020
मुंबईः एनसीबीचं विशेष तपास पथक (एसआयटी) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधीत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. सुशांतनं आत्महत्येचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं. या चौकशीदरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवतीला अटक केली गेली. रियासह तिचा भाऊ शौविक आणि...
September 25, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाच्या चौकशीत अनेकांची नावं पुढं येत आहे. रिया चक्रवर्तीच्या (Reha Chakravarthi) चौकशीतून आणि तिच्या व्हॉट्सअप चॅटमधून अनेकांचा पर्दाफाश होत असल्याचं दिसत आहे. रियाच्या चौकशीबरोबरच तिचे आणि या प्रकरणातील...
September 22, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र या प्रकरणात आत्तापर्यंत कोणताच खुलासा होऊ शकलेला नाही. सुशांतचा मृत्यु आत्महत्या केल्याने झाला की त्याचा खून करण्यात आला कि याही पुढे जाऊन त्याला आत्महत्येसाठी उकसवण्यात आलं या सगळ्या कारणांचा तपास सीबीआय करत आहे...
September 21, 2020
मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यपने काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या मॅनेजरसोबत झालेलं व्हॉट्सअप चॅट सोशल मिडियावर शेअर केलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच एका मुलाखती दरम्यान अनुराग कश्यपने सुशांत सिंह राजपूतविषयी बोलताना सांगितलं की त्यांना सुशांतसोबत काम करायचं नव्हतं कारण...
September 19, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूतचं निदन होऊन ३ महिने उलटून गेले आहेत. १४ जूनला सुशांतचा मृत्यु झाला होता. त्याच्या बरोबर एक आठवडा आधी म्हणजेच ८ जूनला त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनची कथित आत्महत्या झावी होती. आता सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आत्तापर्यंत जे रिपोर्ट समोर आले आहेत त्यानुसार दिशाच्या...
September 18, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूतचे जगभरातील चाहते त्याची कोणत्या ना कोणत्याप्रकारे आठवण काढतंच आहेत. त्याच्या चाहत्यांनी बनवलेले कित्येक स्केच आणि पेंटिग्स आत्तपर्यंत समोर आले आहेत. आता पश्चिम बंगालमध्ये सुशांतच्या एका चाहत्याने त्याचा वॅक्स स्टॅचू बनवला आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या आठवणीत त्याने...
September 16, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं. केवळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तापलेलं पाहायला मिळालं. मुंबईत पोलिसांनी याप्रकरणी FIR दाखल केला नाही. दरम्यान मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलीस असा सामनाही ...
September 16, 2020
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरू असलेल्या मीडिया ट्रायलला मनाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी केंद्र सरकारला दिले. इन पर्स्युएंट औफ जस्टीस या सामाजिक संस्थेच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे....