एकूण 11 परिणाम
March 04, 2021
कारप्रेमी ग्राहकांची पसंती सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV - स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) प्रकारातील कार्सना आहे. दरमहिन्यात जाहीर होणाऱ्या कार विक्रीतील आकडेवारीवरून हे लक्षात येते. त्यामुळे जवळपास सर्वच कार कंपन्यांमध्ये आधुनिक फीचर्ससह कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारनिर्मितीची स्पर्धा सुरू आहे...
February 09, 2021
मुंबई- नौसैनिक सुरज कुमार यांच्या भयंकर हत्याप्रकरणाचे रहस्य अजून उलगडू शकलेले नाही. झारखंडचे रहिवाशी असणारे नौसैनिक सुरज कुमार दुबे यांचे अपहरण चेन्नईमधून झाले आणि त्यांची जिवंत जाळून हत्या पालघरच्या जंगलात झाली. नौसैनिकाच्या हत्येमुळे अनेकांना हैराण केले आहे. पोलिसांना या प्रकरणाचे रहस्य सोडवणे...
January 18, 2021
2021 वर्ष इलेक्ट्रिक गाड्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. हळूहळू देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. 2020 मध्ये कोरोना संकटामुळे इलेक्ट्रिक गाड्या कमी विकल्या गेल्या. त्यामुळे यावर्षी या गाड्यांवर मोठी सूट दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर 2020 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या इलेक्ट्रिक गाड्यांबाबत...
January 02, 2021
नवी दिल्ली - देशातील दिग्गज कार निर्मिती कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने स्कॉर्पिओ पहिल्यांदा 2002 मध्ये लाँच केली होती. ट्रॅक्टर्ससुद्धा तयार करणाऱ्या महिंद्राने SUV मध्येही आघाडीच्या इतर कंपन्यांना टक्कर दिली. स्कॉर्पिओचा खास चाहता वर्ग तयार झाला. आता स्कॉर्पिओ प्रेमींसाठी नव्या वर्षात...
December 30, 2020
नवी दिल्ली -  देशातील सर्वात मोठी वाहन निर्मिती करणारी कंपनी टाटा मोटर्स त्यांची नवीन मायक्रो एसयुव्ही बाजारात लाँच करण्याची तयारी करत आहे. नव्या मायक्रो एसयुव्हीचं कोडनेम एचबीएक्स असल्याचं म्हटलं जात आहे. नुकतंच या लहान एसयुव्हीचं टेस्टिंग करण्यात आलं आहे. नव्या टाटा एचबीएक्सला पुढच्या वर्षी...
December 23, 2020
नवी दिल्ली - टाटाची अल्ट्रोज टर्बो जानेवारी 2021 मध्ये लाँच करण्यात येणार आहे. टाटाची ही कार बाजारात कधी येणार याची उत्सुकता लागून राहिली होती. कंपनीने या कारमध्ये त्यांच्या लोकप्रिय अशा Nexon कारचं इंजिन वापरलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ही कार टेस्टिंगवेळी दिसली होती. कंपनी या कारला 13...
December 23, 2020
नवी दिल्ली- करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. आपल्याला लॉटरी लागावी आणि आपण विनासायास करोडपती व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. हे स्वप्न पूर्ण करण्याची एक नामी संधी चालून आली आहे. यामुळे तुम्ही घरबसल्या कोट्यधीश होऊ शकता आणि विशेष म्हणजे तुम्हाला यासाठी काहीच करण्याची गरज नाही. फक्त...
December 22, 2020
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Maruti Suzuki कंपनीने आता नव्या गाड्या लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये कंपनी पाच गाड्या लाँच करणार असली तरी, त्यांच्या SUV कॅटेगरीतील गाड्यांकडे ऑटोमोबाईल क्षेत्राचं विशेष लक्ष लागलंय. सध्या या कॅटेगरीमध्ये...
November 22, 2020
नवी दिल्ली - ह्युंडाईने नुकतंच त्यांची पॉप्युलर हॅचबॅक कार ह्युंडाई i20 लाँच केली होती. या कारला भारतात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. फक्त 20 दिवसात या कारचे 20 हजार जणांनी बूकिंग केलं असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. आतापर्यंत 4 हजारांहून अधिक जणांची डिलिव्हरी देण्यात आली आहे. i20 च्या स्पोर्टस आणि...
November 19, 2020
नवी दिल्ली: कोरोनामुळे 2020 वर्ष तसं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला मोठं तोट्याचं गेलं. दुसऱ्या तिमाहीत बाजारात काही प्रमाणात तेजी आली होती. पण 2021 वर्ष ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला भरभराटीचं असणार आहे. कारण पुढील वर्षी Tata आणि Mahindra या प्रसिध्द कंपन्या 2021मध्ये 4 SUV भारतीय बाजारपेठेत लाँच...
September 18, 2020
नांदेड : पहिल्या काळात चोरी, लुटमारी घरी जाऊन प्रत्यक्षात गुन्हेगार करत होते. आताही करतात पण ते प्रमाण थोड्याफार प्रमाणात सध्या कमी झाले आहे. पण आता ऑनलाइन फ्रॉडद्वारे आपल्या बँक खात्यामधून सायबर क्रिमिनल  रक्कम चोरत आहेत. ऑनलाइन सायबर क्राईम बद्दल आपण ऐकले असेलच किंवा आपल्यापैकी अनेकांना बरोबर अशा...