एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
जनचळवळीत, प्रबोधनात म्हणा की जनमताच्या दबावात आजही बऱ्यापैकी सामर्थ्य आहे. चांगले-वाईट यातील फरक लोकांना कळतो. व्यवस्थित पटवून दिले तर लोकही ऐकतात. आजवर जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणावर नेहमी चर्चा होत आली. कृती मात्र नाममात्र राहिली. पिंपरी चिंचवडकरांनी वाचाळपणा सोडून कृतीवर भर दिला. पर्यावरणाशी...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई : दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासूनच मुंबईतील प्रदूषणाची पातळी वाढू लागली आहे. शहरातील वायुप्रदूषण बुधवारी (ता. 7) धोकादायक पातळीपर्यंत गेले असून, गुरुवारपर्यंत (ता. 8) ते अतिधोकादायक होईल, असा अंदाज "सफर' (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी ऍण्ड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) या संस्थेने व्यक्त केला. ...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे. सातत्याने होत असलेले वातावरणातील बदल, शहरभर पसरलेला कचरा आणि उघड्यावर केल्या जाणाऱ्या प्रातर्विधीमुळे मुंबईकरांचे आरोग्य आधीच धोक्यात आले असतानाच...
ऑगस्ट 23, 2018
तुर्भे - नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्‍यक साधने मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हातमोजे, गमबूट, मास्क अशा किमान सुविधाही त्यांना पुरवल्या जात नसल्याने या कामगारांमध्ये कर्करोग, त्वचारोग, टीबी, श्‍वसनविकाराचे प्रमाण वाढत आहे, असा आरोप कामगार...
जुलै 25, 2018
नागपूर - पाऊस आला की वातावरण थंड होते. लगेच दुसऱ्याच दिवशी उकाडा जाणवतो. असे परस्परविरोधी वातावरण सध्या उपराजधानीत आहे. परिणामी सर्दी, खोकला आणि श्‍वसनविकारांच्या त्रासाने नागरिक बेजार आहेत. हवेतील प्रदूषणाने वातावरणात विषाणूंचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या साथीला ‘व्हायरल’ तापाचीही...
मे 14, 2018
नागपूर - परिचर्या हा व्यवसाय नाही तर सेवाधर्माचे नाव आहे. या व्यवसायाला कारुण्याची किनार आहे. रोटी, कपडा, मकान या मूलभूत गरजांसोबत आरोग्यसेवा ही मोठी गरज आज बनली असून या आरोग्यसेवेचा कणा परिचारिका आहे. सेवेदरम्यान परिचारिकांना सुया व सर्जिकल साहित्य हाताळताना 20 प्रकारच्या दुखापती सहन कराव्या...
मार्च 11, 2018
औरंगाबाद - आधीच वसंत ऋतूतील झाडांची पानगळ सुरू असल्याने रस्ते, घराचा परिसर पालापाचोळ्याने झाकून जात आहे. भरीस भर म्हणून शहरात कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनल्याने जागोजाग कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हा कचरा कुठे टाकायचा याचा तिढा सुटत नसल्याने महापालिकेचे सफाई कर्मचारी आणि नागरिक सर्रास कचरा पेटवून देत...
ऑक्टोबर 25, 2017
सातारा - दिवाळसणामुळे सातारकरांच्या कचऱ्यात प्लॅस्टिक कचऱ्याची मोठी वाढ झाली आहे. रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यापैकी ६० टक्के कचरा हा प्लॅस्टिकचा असल्याचे आढळून आले आहे. प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांबाबत व्यापक प्रबोधन होऊनही सातारकरांच्या सवयींमध्ये फारसा फरक पडला नाही, हेच प्लॅस्टिक कचऱ्याच्या...