एकूण 92 परिणाम
February 24, 2021
कोलकता/ साहागंज (पश्‍चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगेखोर असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही त्यांची स्थिती वाईट होईल, अशी टीका आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. हुगली जिल्ह्यातील साहागंज येथे आयोजित सभेत ममता यांनी मोदींवर हल्लाबोल केला....
February 24, 2021
नवी दिल्ली/पुणे : क्रिकेट आणि भारताचं अनोखं नातं आहे. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या लोकांची संख्याही येथे मोठी आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियमही याच देशात उभं राहिलं. गुजरातच्या मोटेरामधील सरदार वल्लभभाई पटेल या स्टेडियमचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आल्यानंतर देशातील...
February 24, 2021
पुणे : आजच्या दिवशी म्हणजे 199 मध्ये अहमदाबादमध्ये जगातील पहिल्या स्वामी नारायण मंदिराची स्थापना करण्यात आली. अहमदाबादमधील हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायाचे पहिले मंदिर आहे. असे म्हणतात की जेव्हा ते बांधले जात होते, तेव्हा ब्रिटीशांनी हे मंदिर पाहून खूप प्रभावित झाले आणि त्यांनी या मंदिराच्या...
February 23, 2021
अक्कलकोट (सोलापूर) : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने रविवारी (28 फेब्रवारी) माघ वद्य प्रतिपदा (गुरुप्रतिपदा) उत्सव वटवृक्ष मंदिरात साजरा होत आहे. सकाळी 8.30 वाजता ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते पुरोहित मंदार महाराज व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत लघुरुद्र...
February 22, 2021
नॅशन हेरॉल्डप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत विविध कागदपत्रं आणि साक्षीदारांना बोलवण्यासंबंधीच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला...
February 16, 2021
चिपळूण (रत्नागिरी) :  श्री स्वामी समर्थ कृपा एंन्टरप्रायझेसकडून फसवणूक झालेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर आपण फसलो, असे कबुल करून तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत असून शंभरहून अधिक नागरिकांनी तक्रारी दाखल केली आहे. फसवणुकीची एकूण रक्‍कम 32 लाखावर पोचली आहे. ...
February 10, 2021
सातारा : सध्या रेल्वे स्थानकांपासून शहरांची आणि अगदी फळांची नावे बदलण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरु झाली आहे. या चढाओढीत आता दिल्लीतील सुपरिचित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) नामकरणाचा मुद्दा पुढे आला. केंद्र सरकारही जेएनयूचे नाव बदलणार आहे? याबाबत दस्तुरखुद्द केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश...
February 03, 2021
कोरोनामुळे बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्यासाठी आता राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून कॉलेज सुरू होतील. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. त्यावरून देशातील राजकारणही तापले आहे. मुंबई : कोरोनामुळे बंद करण्याती आलेल्या...
February 03, 2021
नवी दिल्ली - बिग बॅास सिझन 10 मधील चर्चेत राहिलेल्या आणि स्वयंघोषित देव स्वामी ओम यांचे निधन झाले. बिग बॉस 10 च्या सिझन मधील सर्वांत वादग्रस्त स्पर्धक होते. त्यांचे आणि व्हि.जे.बानीचे जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर स्वामी ओम यांना बिग बॅासच्या घराबाहेर काढले होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते...
February 03, 2021
नागपूर : शहरातील वर्धमान नगर येथील स्वामी नारायण शाळेने शुल्काचे कारण देत ५०० विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या ग्रूपमधून काढण्यात आले. त्यामुळे पालक संतप्त झाले असून शाळा प्रशासनाविरोधात आज आंदोलन करण्यात आले. तसेच शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे यामध्ये उपमहापौर मनिषा...
February 03, 2021
म्यानमार- सोमवारी म्यानमारच्या लष्कराने सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी (एनएलडी) च्या नेत्यांना ताब्यात घेऊत सत्तापालट केला आहे. त्यामुळे स्टेट काऊंसलर आँग सांग स्यू की यांच्याशिवाय आणखी एक नाव चर्चेत आलं आहे. हे नाव आहे म्यानमार लष्कराचे प्रमुख जनरल मिन आंग लाईंग यांचे. लष्कराने देशात एक...
February 02, 2021
भारतीय-अमेरिकन वंशाच्या भव्या लाल यांची काल सोमवारी नॅशनल एरॉनॉटीक्स एँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या चीफ ऑफ स्टाफ पदी नियुक्ती केली गेली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी...
February 02, 2021
नवी दिल्ली- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवरुन आपल्याच सरकारला घेरले आहे. रामाच्या भारतात सीतेच्या नेपाळ आणि रावणाच्या लंकेच्या तुलनेत पेट्रोलचे दर जास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या...
February 01, 2021
सातारा : जीवन सक्षमपणे जगण्यासाठी युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. सुजाण नागरिक बनून देश आणि समाज बलशाली होण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत, असे मत मुख्य न्यायाधीश (बाल न्याय मंडळ, सातारा) श्रीमती एन. एम. जमादार यांनी व्यक्त केले. येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात...
January 30, 2021
पिंपरी : ''शेतकरी-कामगार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है, मोदी-शहा फेक है, जय जवान- जय किसान,'' अशा घोषणा शेतकरी आणि कामगारांनी दिल्या आहेत. नवे शेती कायदे रद्द करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वयक समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलन संघर्ष समिती यांच्यावतीने शनिवारी (ता. 30)...
January 30, 2021
बंगळुरु- कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा पॉर्नगेट प्रकरण समोर आले आहे. काँग्रेसच्या आमदारावर विधान परिषदेत बसून आपल्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकाश राठोड असे या आमदारांचे नाव असून भाजप याप्रकरणी आक्रमक झाली असून त्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे.  कन्नड...
January 29, 2021
पुणे : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या कार्यालयात भांडणे सोडविताना बोर्डाचा माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्याने एका नागरिकाच्या डोक्‍यात खुर्ची घालून जीवे मारण्याचा प्रयत्नत केला. ही घटना गुरुवारी (ता.२८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात घडली....
January 29, 2021
कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय निदर्शनांदरम्यान 'गोली मारो' अशी घोषणाबाजी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना अटक करणाऱ्या पोलिस आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हुमायूँ कबीर असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे कारण दिले आहे....
January 29, 2021
पुणे : शहरातील अवैध धंद्यांबरोबर सराईत गुन्हेगारांविरुद्ध पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (ता.२८) रात्री शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवित धडक कारवाई केली. जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांनी 63 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख रुपयांचे जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली.  पोलीस...
January 29, 2021
पुणे : रास्त मागण्यासांठी सामाजिक न्याय विभाग हा संघटनेच्या पाठिशी आहे. परंतु कामाच्या कार्यक्षमतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. रिक्त पदांची भरती, कामाचा बोजा हा सर्वच विभागांमध्ये आहे. पदे भरण्याबाबत शासन निर्बंध उठल्यानंतर पदांच्या भरतीबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन सामाजिक...