एकूण 150 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद - जो कुणी गांजाची शेतात लागवड करीन त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा दंडकच राज्यात आहे. अर्थात, गांजा उत्पादनाला राज्यात बंदी आहे. त्यामुळे आंध्र, तेलंगणासारख्या शेजारी राज्यांतून गांजाची मोठ्याप्रमाणावर तस्करी होते. रेल्वेने, तर कधी खासगी वाहनांतून गांजा मराठवाड्यासह नगर जिल्ह्यापर्यंत...
नोव्हेंबर 14, 2019
नागपूर : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कामठी व कुही तालुक्‍यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या जाणत्या राजासमोर शेतकऱ्यांनी त्यांच्या मनातील दु:...
नोव्हेंबर 13, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः आठ वर्षांपासून फळपिकांसाठी प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजना कृषी विभागाची उदासीन भूमिका व बॅंकांच्या असहकार्यामुळे कुचकामी ठरत आहे. यंदाच्या रब्बी हंगामात शासनाने घातलेल्या जाचक अटींमुळे हजारो शेतकरी पंतप्रधान फळपीक विम्यापासून वंचित...
नोव्हेंबर 05, 2019
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सीताफळ, मोसंबी, संत्रा आदी फळपिकांच्या आवकेत चढउतार पाहायला मिळाला. या फळांचे दर जवळपास स्थिर होते. दुसरीकडे डाळिंबाच्या आवक व दरात चढउतार पाहायला मिळाले.   औरंगाबाद बाजार समितीमध्ये २८ ऑक्‍टोबरला २८ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाला १५०० ते...
नोव्हेंबर 04, 2019
जलालखेडा, (जि. नागपूर)  : मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदा शेतकऱ्यांना हवालदिल करणारा ठरला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणेज विदर्भाचा कॅलिफोर्निया मानल्या जाणाऱ्या संत्रा उत्पादक पट्ट्यातील नरखेड तालुक्‍यातील संत्रा व मोसंबी बागायतदारांचेही नुकसान झाल्याचे समोर...
नोव्हेंबर 03, 2019
बदनापूर (जि.जालना) - "काही खरं नाही भाऊ, उन्हाळ्यात विकतच्या टॅंकरने मोसंबीच्या बागा जगविल्या. आता अतिवृष्टीमुळे बागेत पाणी साचून मोसंब्या कुजत आहेत आणि फळगळही होत आहे. जणू निसर्गाने शेतकऱ्यांचा पिच्छाच धरला आहे... आता सरकारने तरी मदत करावी,' अशी व्यथा राजेवाडी (ता. बदनापूर) येथील वयोवृद्ध फळ...
नोव्हेंबर 02, 2019
सध्या वधू-वर सूचक मंडळे ऑनलाईनही जोरात चालतात. आई-वडिल आपल्या मुला-मुलींसाठी परफेक्ट मॅच शोधण्यासाठी मॅट्रीमोनीवर अॅक्टिव्ह असतात. पण जय मुलगीच आईसाठी नवरा शोधत असेल तर? ऐकायला नवल वाटतंय ना? हो पण असं घडलंय. एक मुलगी तिच्या आईसाठी निर्व्यसनी, शाकाहारी 50 वर्षीय नवरा शोधतीय! इलियाना करणार होती...
नोव्हेंबर 02, 2019
आडूळ (जि.औरंगाबाद) ः आडूळहून पैठण येथील मोसंबी बागेतील मोसंबी तोडण्यासाठी मजूर घेऊन जात असलेला टेंपोचा स्टेरिंग लॉक झाल्याने टेंपो पलटी होऊन दहा मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.एक) सकाळी आठच्या सुमारास आडूळ (ता.पैठण) शिवारातील शिवगड तांड्याजवळ घडली. अपघातानंतर जखमी मजुरांना आडूळ येथील...
नोव्हेंबर 01, 2019
जळगाव ः पिंप्राळा उपनगरातील संजीवनीनगरातील रहिवासी असलेले प्राथमिक शिक्षक कुणाल पवार यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी रेल्वेस्थानक, बसस्थानक, जिल्हा रुग्णालय, मंदिराबाहेरील व फुटपाथवरील 50 निराधार, गरीब व गरजूंना दिवाळीनिमित्त फराळ व खाऊचे वाटप करत त्यांची दिवाळी गोड केली. गोरगरीब व निराधारांची...
ऑक्टोबर 30, 2019
इंदापूर - इंदापूर येथील कै. कन्हैयालालजी शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दीपावली पाडव्यानिमित्त माऊली बालकाश्रमातील बालकांना मिठाई व फराळ वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष नवनीतलाल...
ऑक्टोबर 27, 2019
  ठाणे : दिवाळी सणात जितके महत्त्व दिव्यांना असते तितकेच महत्त्व फराळ व मिष्ठान्नाला असते. त्यातच गेल्या काही वर्षांपासून दीपावली सणाच्या काळात लोकांकडून भेट देण्यासाठी सुवर्ण मिठाईची देवाण-घेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे; मात्र यंदा मिठाई बाजारपेठेला आर्थिक मंदीचा फटका बसला असून ग्राहकांचा...
ऑक्टोबर 26, 2019
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोड झाली आहे. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट बोनस देण्याच्या औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयात तूर्तास हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. यामुळे कर्मचाऱ्यांचा सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. बेस्टच्या...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : दिवाळीच्या निमित्ताने नातेवाईक मित्रांना मोठ्या प्रमाणावर भेट वस्तू दिल्या जातात. त्यात तयार मिठाईलाही पसंती दिली जाते. पण, ही मिठाई भेसळयुक्त असू शकते. नागपुरात अशी भेसळयुक्त मिठाई मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा ग्राहक पंचायत समितीतर्फे...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे - जिल्हा परिषदेच्या वर्ग एक आणि दोनच्या सर्व अधिकाऱ्यांनी स्वत:च्या खिशातून दहा लाख रुपयांची वर्गणी गोळा केली आहे. या वर्गणीतून जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दिवाळी फराळाचे वाटप मंगळवारपासून मावळ पंचायत समितीतून (ता. 22) सुरू केले आहे. जिल्हा परिषदेचे...
ऑक्टोबर 23, 2019
कोल्हापूर : दिवाळीच्या फराळात खुसखुशीत तितक्याच चटकदार चकलीला खूप महत्त्व आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीत राहणाऱ्या शकू ताई औंधकर दरवर्षी 500 किलो चकली बनवतात. येथील स्वयंसिद्धा संस्थेला त्या चकली पुरवतात. चकलीच्या या उद्योगातून त्या स्वतः स्वावलंबी झाल्याच शिवाय आणखी चार महिलांना ही त्यांनी...
ऑक्टोबर 23, 2019
पनवेल : दिवाळीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असते; मात्र पनवेल तालुक्‍यातील मिठाईच्या कारखान्यातील अस्‍वच्छता ‘सकाळ’च्या पाहणीत आली आहे. कारखान्यात वापरण्यात येणारे साहित्‍य, परिसरातील कचरा, त्‍यातच बनवली जाणारी मिठाई अशी धक्‍कादायक परिस्‍थिती समोर आल्‍याने सणासुदीच्या काळात...
ऑक्टोबर 22, 2019
दिवाळी म्हंटली की आपल्याकडे फराळाची चंगळ असते. अलिकडच्या काळात नोकरी कामधंद्यामुळे घरी फराळ बनवण्याचं प्रमाण कमी होत चाललंय. साहजिकच दिवाळीचा फराळ, मिठाई विकत घेण्यावर भर वाढतोय. पण चवदार मिठाई तुमचा कधी घात करेल याचा नेम नाही. कारण एफडीएनं एका कारवाईत तब्बल 10 किलोंचं भेसळयुक्त पनीवर आणि रसगुल्ले...
ऑक्टोबर 21, 2019
कोल्हापूर : धावपळीच्या युगात सर्व काही तयार खरेदीचा कल आता खाद्यपदार्थामध्येही वाढला आहे. वर्षातील सर्वात मोठ्या दिवाळी सणालाही आता बाजारात तयार मिळणाऱ्या फराळ आकडेच ग्राहकांचा अधिक कल आहे. यातून लाखो रुपयांच्या उलाढाली बरोबरच अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सध्या बाजारात तयार फराळाचा...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : दिवाळीसाठी मिठाईच्या दुकानांत गोडधोड पदार्थाची रेलचेल सुरू असून, मिठाईचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या पदार्थांची खरेदी करताना ग्राहकांचे तोंड कडू पडत आहे. बाजारात साधारण मिठाई ४०० ते १२०० रुपये किलो आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १०० ते १५० रुपये किलोमागे मिठाईची भाववाढ झाली आहे....
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : दिवाळी म्हटले, की सर्वत्र चैतन्य पसरलेले असते. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर फराळाचे बनविण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी लागणारा किराणा खरेदीसाठी सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईमुळे किराणा मालाच्या दराने उसळी घेतली असून, यामुळे फराळाचा गोडवा कमी...