एकूण 45 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
तीर्थपुरी (जि. जालना) -  गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालवावी लागली. गतवर्षीही मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा उद्‌ध्वस्त झाल्या. त्यामुळे यंदा मोसंबीचे उत्पादन...
ऑक्टोबर 08, 2019
दुष्काळामुळे ४० टक्क्यांची घट; ४ डझनांमागे २०० रुपयांची वाढ पुणे - नवरात्रोत्सवामुळे उपवासासाठी सर्वच फळांना मागणी आहे. जालना, औरंगाबाद, नगरच्या संत्र्याला बाजारात मागणी आहे. मोसंबी उत्पादित क्षेत्रात दुष्काळ असल्याने अावक जेमतेम आहे. दुष्काळामुळे यंदा मोसंबीचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत...
ऑक्टोबर 07, 2019
जलालखेडा (जि.नागपूर) : नागपूर जिल्यातील नरखेड व काटोल तालुक्‍यातील अति उष्ण तापमानामुळे वाळलेल्या संत्रा व मोसंबी झाडांचे अनुदान मिळावे ही मागणी शेतकरी मागील चार महिन्यांपासून करीत आहे. मात्र, निवडणूक लागल्यावरही काहीच निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.  मार्च ते जुलै अखेरपर्यंत अति...
सप्टेंबर 15, 2019
डोंबिवलीत गेल्या आठवड्यात तेलकट पाऊस पडला. निसर्गातले असे अनेक ‘चमत्कार’ हे खरं तर मानवनिर्मितच असतात. त्यांमागचं खरं कारण शोधण्याची वृत्ती मात्र हवी. आठवड्याभरापूर्वी डोंबिवलीत तेलकट पाऊस पडला आणि सगळीकडं तो एक चर्चेचा विषय झाला. या पावसाला कुणी ‘दैवी प्रकोप’ वगैरे म्हटलं नाही ही समाधानाची बाब....
सप्टेंबर 14, 2019
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पैठण तालुक्‍यात अचानक दौरा करून कातपूर, करंजखेडा, रहाटगाव, आखातवाडा येथील शेतातील बांधांवर भरपावसात जाऊन ऊसउत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. गुरुवारी (ता. 12) पैठण तालुक्‍यातील विविध गावांमध्ये विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व...
सप्टेंबर 09, 2019
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : पैठण औद्योगिक वसाहत परिसरातील वाहेगाव (ता. पैठण) येथील जागृत देवस्थान असलेल्या सावशिद बाबा म्हणजेच नागनाथ मंदिरातील दानपेटी शनिवारी (ता. सात) रात्री चोरट्याने चोरून नेली. या घटनेचा गुन्हा दाखल करून, पोलिसांनी अवघ्या चार तासांत मंदिरातील सीसीटीव्हीच्या मदतीने संशयितास गजाआड...
सप्टेंबर 06, 2019
घनसावंगी (जि.जालना) - आंबा लागवडीसह फळबागांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिरडगाव परिसराची वर्ष 2012 पासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळाने जणू रयाच गेली. बागायतीऐवजी कोरडवाहू शेतीचा भाग अशी अवस्था झाली; पण आता दुष्काळातून पुन्हा सुकाळाकडे जिरडगावची वाटचाल सुरू होणार आहे. सकाळ रिलीफ फंडातून येथे नाला खोलीकरण...
ऑगस्ट 31, 2019
गंगापूर, ता. 30 (जि.औरंगाबाद) : वरखेड (ता. गंगापूर) येथील अल्पभूधारक शेतकरी दिलीप मधुकर वाघ यांनी अपंगत्वावर मात करत शेतात जिद्दीने डाळिंब, मोसंबीची बाग फुलवली आहे. दुष्काळात त्यांना नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्याचा आधार मिळाला आहे. अनेक शेतकरी दूरवरून शेती पाहण्यासाठी येतात. कठीण परिश्रमांतून...
ऑगस्ट 22, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः पाणीटंचाईच्या संकटातून सावरलेल्या या हंगामातील "आंब्या'बहाराची मोसंबी निघण्यास सुरवात झाल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाचोड (ता. पैठण) येथील मोसंबी बाजारपेठेत कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे खरेदी-विक्री बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली असून बुधवारी (ता. 21) पहिल्याच...
जुलै 28, 2019
निपाणी टाकळी (ता. सेलू, जि. परभणी) येथील दत्तात्रय गिराम हे पोलिस दलात कार्यरत आहेत. नोकरीनिमित्त बाहेर गावी असले तरी त्यांनी शेतीशी नाळ कायम ठेवली. पारंपरिक पीकपद्धतीला फळबागेची जोड दिली. शेततळ्यामधील पाणीसाठ्याचा काटेकोर वापर केल्यामुळे दुष्काळी स्थितीतही मोसंबी आणि लिंबू फळबाग चांगली बहरली आहे....
जुलै 17, 2019
मराठवाडा, खानदेश, विदर्भात गंभीर स्थिती पुणे - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता विदर्भ, मराठवाडा, खानदेशवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. अत्यल्प पाऊस, असमान वितरण आणि खंडामुळे काही ठिकाणी झालेल्या पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. बऱ्याच ठिकाणी उगवण होऊन खुरटलेली पिके पाण्यासाठी आकाशाकडे...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - अपुरे पर्जन्यमान, रानात ओल नाही. पेरण्या खोळंबलेल्या, पीककर्ज मिळेना. त्यामुळे खासगी सावकारांचे दार ठोठवावे लागलेय, दुसरीकडे सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी नाही या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना आता पीकविम्याचाही आधार मिळत नाही. दरम्यान, जेही पेरले त्या पिकांनी भरपावसाळ्यात माना टाकल्या...
जुलै 12, 2019
जलालखेडा : मागील वर्षी नरखेड व काटोल तालुक्‍यात पाऊस कमी पडल्याने हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. पण फळउत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून जाहीर झालेली मदत मिळाली नाही. तसेच पाण्याच्या अभावाने या तालुक्‍यातील संत्रा, मोसंबीच्या बागा मोठ्‌या प्रमाणात वाळल्या. कुठूनतरी पैसे आणून बागा...
जून 04, 2019
वाढते तापमान व पाण्याचा तीव्र तुटवडा, अशा विदारक स्थितीमुळे विदर्भातील हजारो संत्राबागा शेवटचे आचके देत आहेत. चांगला पाऊस होईपर्यंत, म्हणजे जवळपास येता महिनाभर तरी या संत्राबागा वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मे महिना संपला, जून सुरूही झाला; पण तापमान अजून कमी झालेले नाही. नाही...
मे 06, 2019
औरंगाबाद - नोकरीतून वर्षाला जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापेक्षा निवृत्तीनंतर शेतीतून जास्त उत्पन्न मिळवता येते, हे खरे करून दाखविले एका अल्पभूधारक शेतकऱ्याने. वय वर्षे 74, निवृत्त झाल्यानंतर हाती आलेल्या पैशातून चार एकर शेती घेतली. एकही मजूर न लावता पती-पत्नीच शेतीची सर्व कामे करतात. ही कथा आहे...
एप्रिल 30, 2019
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे. कारेगाव (ता. जि. परभणी) येथे...
एप्रिल 25, 2019
तीर्थपुरी - यंदा सर्वाधिक दुष्काळाच्या झळा अधिक बसत असल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला. पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस पाणीपातळी खोलवर जात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अगदी फळधारणा झालेल्या बागा पाण्याअभावी जळत आहेत. दुष्काळामुळे अंबड- घनसावंगी...
एप्रिल 12, 2019
औरंगाबादचा दौरा करून मी जालना येथे निघालो. नगरसोल पॅसेंजरमधून प्रवास करू लागलो. माझ्या बाजूला असलेल्या एका व्यक्तीला मी विचारलं, ‘कुठे जाताय?’ तो म्हणाला, ‘जालन्याला.’ मी म्हणालो, ‘तेथे काय करता?’ तर ते म्हणाले, ‘मी प्राध्यापक आहे.’ गाडीच्या त्रासाबद्दल ते म्हणाले, ‘बाराही महिने गाडीत पाय ठेवायला...
मार्च 28, 2019
वाशी -  तापमानवाढीमुळे सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. उष्माघात टाळण्यासाठी नागरिक थंडगार पेयांना प्राधान्य देऊ लागल्याने घाऊक बाजारात फळांची मागणीही कमालीची वाढली आहे. फळांचा रस आरोग्यास चांगला असून तहानही भागवत असल्याने त्याला मोठी मागणी आहे. नवी मुंबईतील घाऊक बाजारात विविध फळांच्या रोज...
मार्च 14, 2019
औरंगाबाद - सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण झालेली तर कुठं अखेरच्या घटका मोजत असलेली फळबाग. कुठं हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करणारी मायमाउली. कोरड्या पडलेल्या विहिरी. माणसांचं कसंही भागंल; पण मुक्‍...