एकूण 10 परिणाम
December 19, 2020
मुंबई- बॉलिवू़डचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असतात. मग ते सोशल मिडियावरचे फोटो, व्हिडिओ असो किंवा मग ब्लॉग्स. त्यांच्यांशी संबंधित प्रत्येक गोष्ट चर्चेतंच असते. यावेळी अमिताभ यांनी केलेली अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. बिग बींनी चक्क गुलाबजाम आणि रसगुल्ला या गोड...
November 30, 2020
मुंबईः  ऐरोली सेक्टर 16 मधील वेलकम स्वीट अ‍ॅण्ड स्नॅक्स असणाऱ्या पाणीपुरी  आणि ज्यूस कॉर्नरमध्ये शौचालयामधील असणाऱ्या नळांतील पाण्याचा वापर केल्याचा प्रकार काल शनिवारी उघडकीस आला होता. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.  त्यानंतर रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने...
November 19, 2020
मुंबई, ता. 19: वांद्रे येथील कराची बेकरी आणि कराची स्वीट्सचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांच्यासह मनसेनेही केली होती. मात्र, शिवसेनेने आता या वादावर पडदा टाकला असून ही पक्षाची भुमिका नसल्याचे ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. महत्त्वाची बातमी : विज बिल माफी :...
November 15, 2020
मुंबई: दिवाळीत खाद्यपदार्थ मिठाईतील भेसळ थांबवण्यासाठी एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाने धाडसत्र सुरु केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केवळ एका आठवड्यात केलेल्या कारवाईत राज्यातून जवळपास सव्वा चार कोटींचे भेसळयूक्त अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहे. दिवाळीत अन्नपदार्थांची विक्री प्रचंड वाढते....
November 11, 2020
मुंबई -  सासु सुनेचे नाते एका जाहिरातीच्या माध्यमातून दाखविणा-या प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड तनिष्क या दागिने बनविणा-या कंपनीला नेटक-यांकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी केलेल्या दुस-या जाहिरातीवरुन सोशल मीडियावर वाद पेटला आहे. या नव्या जाहिरातीच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप...
November 10, 2020
भोपाळ - बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबत मंगळवारी देशातील 11 राज्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपने बाजी मारली असून जवळपास सहा राज्यात विजय मिळवला आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मध्य प्रदेशात तब्बल 19 जागा जिंकल्या आहेत. भाजपला राज्यात सत्ता कायम राखण्यासाठी ...
October 30, 2020
मुंबई: मिठाईच्या दुकानात कालबाह्यता तारीख न लिहिल्याप्रकरणी एफडीएने कारवाई केली असून आतापर्यंत 7 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून 51 हजारांचा दंड अन्न आणि औषध प्रशासनाने वसूल केला आहे. संपूर्ण राज्यात एकूण 92 आस्थापनांची तपासणी केली गेली. त्यात मुंबईसह उपनगरात 56 आस्थापनांचा समावेश...
October 13, 2020
मुंबई, ता. 13 : दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईवर एक्सपायरी डेट लिहिणे आता बंधनकारक झाले आहे. (FSSI) एफएसएसएआयचा हा निर्णय ग्राहक हिताचा आहे असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय आज कायम ठेवला आणि निर्णयाला विरोध करणारी मिठाई विक्री संघटनेची जनहित याचिका दंडासह फेटाळली. भारतीय अन्न...
October 04, 2020
नवी मुंबई : उघड्यावरील अन्न पदार्थ खाल्ल्याने आजारांना निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे उघड्यावर अन्न पदार्थ तसेच खुली मिठाई विक्रीवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) काही मर्यादा आणल्या आहेत. दुकानात खुली विक्री होणाऱ्या मिठाई समोर मिठाई तयार केलेली तारीख आणि तिची कालबाह्य (एक्‍सपायरी...
October 02, 2020
ठाणे ः खुली मिठाई विकताना विक्रेत्यांनी मिठाईसमोर तिच्या एक्‍स्पायरी डेटचे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. 1 ऑक्‍टोबर पासून या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने शहरातील मिठाई विक्रेत्यांना दिले आहेत. दोन दिवस उलटूनही अद्यापही मिठाई विक्रेत्यांनी या नियमांची अंमलबजावणी...